Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
◆ रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
ANSWER KEY.pdf
894.6 KB
⭕️♦️⚠️आज झालेल्या सारथी च्या  MPSC (Sate Services) Coaching Program CET 2023 पेपर ची ANSWER KEY
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
⭐ पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

✅ राष्ट्रपती  - 5 वर्ष

✅ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

✅ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

✅ पंतप्रधान - 5 वर्ष 

✅ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

✅ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

✅ राज्यसभा सभापती - 5 वर्ष

✅ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

✅ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

✅ महालेखापाल - 6 वर्ष  

✅ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

✅ मुख्यमंत्री - 5 वर्ष 

✅ विधानसभा - 5 वर्ष 

✅ विधानसभा सदस्य - 5 वर्ष

✅ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

✅ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

✅ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

✅ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

✅ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

✅ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
*🥇महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे*

०१) मनुष्याला हसविणारा वायू कोणता ?
- नायट्रस ऑक्साईड.

०२) भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?
- सी.के.नायडू.

०३) गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ कोणते ?
- नालंदा.

०४) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
- नाशिक

०५) अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था कोणती ?
- नासा.

०६) मार्को पोलो याचे वडील कोण ?
- निकोलो पोलो.

०७) प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष कोण ?
- निखील चक्रवर्ती.

०८) जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव काय आहे ?
- नूरजहान.

०९) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे.
- नेपाळ.

१०) अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?
- नेफा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
⭕️ सामान्य ज्ञान ⭕️

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✈️ पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक ✈️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔅 सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन
🔅 गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन
🔅 क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन
🔅 डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल
🔅 अणुबॉम्ब ➖ ऑटो हान
🔅 रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी
🔅 न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक
🔅 इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन
🔅  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड
🔅 ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए
🔅 नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड
🔅 कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड
🔅 हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश
🔅 विमान ➖ राईट बंधू
🔅 रेडिओ ➖ जी.मार्कोनी
🔅 टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड
🔅 विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन
🔅 डायनामो ➖ मायकेल फॅराडे
🔅 वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट
🔅 टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल
🔅 थर्मामीटर ➖ गॅलिलिओ
🔅 सायकल ➖ मॅक मिलन
🔅 अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी
🔅 अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल
🔅 पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग
🔅 पोलिओची लस ➖ साल्क
🔅 देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर
🔅 अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर
🔅 जीवाणू ➖ लिवेनहाँक
🔅 रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर
🔅 मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस
🔅 क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक
🔅 रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे
🔅 हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
🔅 डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔴ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती :-

🔹सर्वात मोठा ग्रह - गुरु

🔸सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध

🔹पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस

🔸 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन - बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून

🔹सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र

🔸लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह - मंगळ

🔹सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.

🔸पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस

🔹सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु

🔸सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र

🔹सूर्यापासून अंतरानुसार ग्रह - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून

🔸आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.

🔹पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम - शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🚨12 February Update🚨

📌 दारिद्रय आणि बेरोजगारी हा टॉपिक सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो. 5 Pages मध्ये रेडी नोट्स.
https://t.me/nagar_parishad/4449

📌 पंचायत राज सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे.
https://t.me/nagar_parishad/4450

📌 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा(वनसेवा,कृषी, अभियांत्रिकी) नियोजित वेळात होणार✌️ कारण आयोगाने वरती दिले
https://t.me/nagar_parishad/4452

📌 Geography 30 एप्रिल 2023.....#VIMP #TOPICS..❣
https://t.me/nagar_parishad/4454

📌 700+ Forest Interview Questions-eRankers IAS
https://t.me/nagar_parishad/4463

📌 पुणे ग्रामीण चालक पोलीस गुण
https://t.me/nagar_parishad/4464

📌 गट ब आणी गट क 2023 combine पूर्व #syllabus 2023 साठी..
https://t.me/nagar_parishad/4467

📌 तलाठी भरती GK पेपर 10 जानेवारी
https://t.me/nagar_parishad/4471

📌 केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24
https://t.me/nagar_parishad/4474

📌 आज झालेल्या सारथी च्या  MPSC (Sate Services) Coaching Program CET 2023 पेपर ची ANSWER KEY
https://t.me/nagar_parishad/4482
📰राज्यपाल

👉नव्या नियुक्त्या👇
👇

1.लेफ्ट. जनरल (निवृत्त) कैवल्य त्रिविक्रम
परनाईक : अरुणाचल प्रदेश

2.लक्ष्मण प्रसाद आचार्य : सिक्कीम

3.सी. पी. राधाकृष्णन : झारखंड

4.शिवप्रताप शुक्ला : हिमाचल प्रदेश

5.गुलाबचंद कटारिया : आसाम

6.न्या. एस. अब्दुल नझीर : आंध्र प्रदेश

📰बदल्या..👇👇

👉विश्वभूषण हरिचंदन : आंध्र प्रदेशातून छत्तीसगढमध्ये

👉अनुसईया उईके : छत्तीसगढहून मणिपूरला

👉ला. गणेशन : मणिपूरहून नागालँडला

👉फागू चौहान : बिहारहून मेघालयमध्ये

👉राजेंद्र अर्लेकर : हिमाचल प्रदेशहून बिहारमध्ये

👉रमेश बैस : झारखंडहून महाराष्ट्रात

👉बी. डी. मिश्रा : आंध्रप्रदेशहून लडाखमध्ये

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
बृहन्मुंबई कार्यकारी सहायक रिक्त पद संख्या🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️निवडणुका होणाऱ्या 9 राज्यात नवे राज्यपाल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
⭕️♦️⚠️दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते शनिवारी भारतात...🐆🐆🐆

👉 मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्याचे नियोजन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023

⚠️ प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
6349 (1).pdf
1.5 MB
#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
6350.pdf
1.9 MB
#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️ दिल्ली- मुंबई दृतगती महामार्ग..

👉 देशातील सर्वाधिक लांबीचा(1386km)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
⭕️♦️⚠️कोश्यारी यांचा राजीनामा रमेश बैस नवे राज्यपाल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ फेब्रुवारी महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤  1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2023


➤ 01 फेब्रुवारी दिनविशेष :-
◆ कल्पना चावला स्मृतीदिन

➤ 02 फेब्रुवारी दिनविशेष :-
◆ जागतिक पाणथळ भूमी दिवस

➤ 04 फेब्रुवारी दिनविशेष :-
◆ जागतिक कर्करोग दिन
◆ आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस

➤ 06 फेब्रुवारी दिनविशेष :-
◆ महिला जननेंद्रियांच्या अंगछेदनाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस

➤ 08 फेब्रुवारी दिनविशेष :-
◆ सुरक्षित इंटरनेट वापर दिवस

➤ 10 फेब्रुवारी दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय जंतनाशक दिवस
◆ जागतिक कडधान्य दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti