Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे...🏹🏹🏹
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड


स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🚨17 February Update🚨

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4443

📌 Nashik Rural police Result.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4448

📌 Clerk mains paper 2
#anskey
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4472

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/5028

📌 ADJECTIVE ANSWERS
https://telegram.me/english_grammer_katta/5020

📌 समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5363

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5362

📌 संपूर्ण मराठी व्याकरण - समुहदर्शक नावे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5354
🛑#Pcmc update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#NCL दिलासा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#NCL दिलासा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
SSC CGL tier II Notice
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
📰भारत आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त सराव 'तरकश'

National Security Guard (NSG) आणि US Special Operations Forces (SOF) यांच्यातील संयुक्त दहशतवादविरोधी सराव तारकश चार आठवड्यांच्या तीव्र प्रशिक्षण आणि संयुक्त दहशतवादविरोधी सरावानंतर चेन्नई येथे संपन्न झाला.

दोन्ही देशांच्या विशेष सैन्याने CBRN (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर) काउंटर टेरर रिस्पॉन्ससाठी मॉक ड्रिल हे या सरावाचे मुख्य आकर्षण होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔥 तलाठी भरती साठी महत्वाचे 🔥

🔴 मुंबई - जगातील 2 नंबर चे प्रदूषित शहर

◾️ स्वित्झर्लंड बेसडे एका एयर क्वालिटी इंडेक्स मोजणाऱ्या कंपनीच्या अहवालानुसार मुंबई ही जगातील दोन नंबरचे प्रदूषित शहर बनले आहे

◾️ मुंबईने एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये दिल्लीला मागे टाकले आहे

📌 मुंबई AQI - 163
📌 दिल्ली AQI - 155
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_zp_bharti
♦️मराठवाड्यात महसूलची १६९३ पदे रिक्त..
👉 सर्वाधिक ९४४ तलाठी टंकलेखकासह अनेक पदांचा समावेश.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
59.pdf
3.7 MB
पुणे शहर पोलीस चालक cut off.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
97.pdf
1.8 MB
🛑 नवी मुंबई पोलीस... 👆

✅️ मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांचा निकाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
@officers katta. pdf.pdf
269.4 KB
🛑अनुसूचित जमाती विशेष पदभरती
गट क व गट ड ३१-७-२०२३ पदभरती कार्यवाही पूर्ण करावी तसेच mpsc अखत्यारीत कार्यवाही ३१-१२-२०२३ पर्यंत पूर्ण करावी🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीयांचा डंका...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️मराठवाड्यात महसूलची १६९३ पदे रिक्त..
👉 सर्वाधिक ९४४ तलाठी टंकलेखकासह अनेक पदांचा समावेश.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
👍1
● तयार होत असलेला ‘सेला’ बोगदा _ या राज्यांच्या दरम्यान सर्वकाळ संपर्क व्यवस्था सुनिश्चित करेल.
उत्तर : आसाम आणि अरुणाचल प्रदेश

● कोणत्या देशांच्या दरम्यान सीमेसंबंधी चर्चेला गती देण्यासाठी तीन-चरणी योजनेच्या संदर्भात सामंजस्य करार झाला?
उत्तर : चीन आणि भूतान

● कोणत्या दिवशी नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG) या दलाने त्याचा 37 वा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर : १६ ऑक्टोबर

● कोणत्या व्यक्तीची भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) याच्या अंतरिम अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर : नवरंग सैनी

● कोणत्या प्रकारात ‘एंडोसल्फान’ मोडते?
उत्तर : कीटकनाशक

● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस” साजरा करतात?
उत्तर : १७ ऑक्टोबर

● कोणत्या धर्माशी “निहंग” ही संज्ञा संबंधित आहे?
उत्तर : शीख धर्म

● कोणत्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याच्या चौथ्या महासभेचे अध्यक्षस्थान भूषवले?
उत्तर : आर. के. सिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
*🔸 हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम -- भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION