Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ आता पर्यंत मे महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
💙 𝟏 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय श्रामिक दिवस
♥️ 𝟏 𝐌𝐚𝐲 - महाराष्ट्र स्थापना दिवस
💛 𝟏 𝐌𝐚𝐲 - गुजरात स्थापना दिवस
💜 𝟐 𝐌𝐚𝐲 -  वर्ल्ड टूना दिवस
❤️ 𝟑 𝐌𝐚𝐲 - विश्व प्रेस स्वतंत्रता दिवस
💛 𝟒 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस
💜 𝟓 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय मिडवाइफ दिवस
💚 𝟔 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय आहार निषेध दिवस
💜 𝟕 𝐌𝐚𝐲 - विश्व एथलेटिक्स दिवस
❤️ 𝟖 𝐌𝐚𝐲 - विश्व रेडक्रॉस दिवस
🖤 𝟗 𝐌𝐚𝐲 - रबींद्रनाथ टैगोर जयंती
🧡 𝟏𝟎 𝐌𝐚𝐲 - वर्ल्ड ल्यूपस डे
🤎 𝟏𝟏 𝐌𝐚𝐲 - राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस
❤️ 𝟏𝟐 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय पादप स्वास्थ्य
🖤 𝟏𝟐 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय नर्स दिवस
💜 𝟏𝟒 𝐌𝐚𝐲 - विश्व प्रवासी पक्षी दिवस
🤎 𝟏𝟓 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय परिवार दिवस
🧡 𝟏𝟕 𝐌𝐚𝐲 - विश्व संचार दिवस
💖 𝟏𝟖 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय संग्रहालय दिवस
💜 𝟐𝟎 𝐌𝐚𝐲 - विश्व मधुमक्खी दिवस
❤️ 𝟐𝟏 𝐌𝐚𝐲 - आतंकवाद विरोधी दिवस
🤎 𝟐𝟐 𝐌𝐚𝐲 - अंतर्राष्ट्रीय जैव विविधता
🧡 𝟐𝟑 𝐌𝐚𝐲 -  विश्व कछुआ दिवस
❤️ 𝟐𝟒 𝐌𝐚𝐲 - राष्ट्रमंडल दिवस
💜 𝟐𝟓 𝐌𝐚𝐲 - विश्व थायराइड दिवस
🤍 𝟐𝟖 𝐌𝐚𝐲 - अंतरराष्ट्रीय महिला सुरक्षा दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
MPSC प्रशासन विद्यार्थीकेंद्रीत असणे गरजेचे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
#blacklisted
♦️पोलिस उपनिरीक्षक परीक्षा 2018 च्या अर्जात खोटी माहिती सादर करुन आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सरगर लिंगप्पा निवृत्ती व लोहार अमोल रामदास यांना मुख्य परीक्षेच्या दिनांकापासून आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔥 न्यायमूर्ती रमेश डी धानुका यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ.💐💐

✍न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका यांनी 28 में 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

✍ महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती धानुका यांना पदाची शपथ दिली.

✍ वयाच्या ६२ व्या वर्षी ते ३० मे रोजी निवृत्त होतील आणि त्यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून ३ दिवसांचा कार्यकाळ असेल.

✍ न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांनीही मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या _ चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन _ म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा _  म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण __ आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा __ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता _.
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
#syllabus
🔸तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
DOC-20230530-WA0003..pdf
6.1 MB
🛑पर्यावरण नोट्स ..
(४ जून राज्यसेवा पूर्व साठी एकदा बघून घ्याच...)

👉National पार्क आणि राज्य पाठ करा

👉MDG, SDG क्रम लक्षात ठेवा.
(Share Maximum )👍

✍ Swapnil sir ExciseSI 🔥✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🛑 IBPS RRB BANKING
जाहिरात उद्या येईल.

👉परीक्षा मराठीमध्ये देता येते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔥क्रांतिकारी कट खटले 🔥


1) अलीपूर कट:- 1908
✍ बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑 अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

✅️ चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराची ही घोषणा केली.

✅️ यावेळी मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🚨31 May Update 🚨

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/8928

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/nagar_parishad/8929

📌 वनरक्षक पदभरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/8930

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/8931

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://telegram .me/nagar_parishad/8938

📌 पर्वत रांगा व उंच शिखरे
https://telegram.me/nagar_parishad/8940

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/nagar_parishad/8946

📌 आता पर्यंत मे महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस
https://telegram.me/nagar_parishad/8947

📌 इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले
https://telegram.me/nagar_parishad/8964

📌 पर्यावरण नोट्स ..
https://telegram.me/nagar_parishad/8972
Final_Ad_CRP_RRB_XII.pdf
2.3 MB
✅ IBPS RRB PO/CLERK NOTIFICATION OUT 2023.
✅ संपूर्ण जाहिरात
✅ पद, पात्रता, Syllabus.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑पुणे महानगरपालिका पदभरती update
पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
-2147483648_-221056.jpg
19.2 KB
✅ महाराष्ट्रात
इंग्रजी,हिंदी, मराठी, कोकणी
✅ भाषेत exam देता येईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
202305312003210607..... (1).pdf
18 MB
🔸ASO waiting joining

🔸2021 ASO waiting joining

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
नवे संसद भवन सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
202305311944463712.pdf
3 MB
#GR
♦️👉विधि व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनेवरील, भूतपुर्व दुय्यम निवडमंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसाठी कंपनी निश्चित करणेबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
IB Recruitment 2023.pdf
245.5 KB
#VACANCY_2023
♦️👉कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO) आणि तांत्रिक (ग्रेड-II) पदाच्या जागा

♦️👉अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ते २३ जून २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Final_Ad_CRP_RRB_XII.pdf
2.3 MB
#VACANCY_2023
#Final_Ad_CRP_RRB_XII.

♦️👉
#IBPS RRB PO/CLERK NOTIFICATION OUT 2023.

♦️👉 Common Recruitment Process for Recruitment of Officers (Scale-I, II & III) and Office Assistants (Multipurpose) in Regional
Rural Banks (RRBs) - CRP RRBs XII

♦️👉 परीक्षा मराठी भाषेत पण देता येईल महाराष्ट्र साठी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad