Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
नगरपरिषद अभ्यासक्रम.pdf
1.1 MB
🔥🔥नगरपरिषद अभ्यासक्रम .pdf

download करून सोबत राहू द्या

अभ्यासक्रम बघून टॉपिक नुसार अभ्यास करा ✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Rajpal_va_Mantri_Mandal_yachatil_Sambhand_Ghatana_durusthi_2_PPT.pdf
1.4 MB
राष्ट्रपती व मंत्रिमंडळ
राज्यपाल व मंत्रिमंडळ pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
भारताचा भूगोल भाग 1-compressed.pdf
6.1 MB
भारताचा भूगोल संपूर्ण notes
फक्त 90 page pdf..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
समाजसुधारक.pdf
2.3 MB
संपूर्ण समाजसुधारक pdf..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
भारताचा_भूगोल_प्राकृतिक_compressed.pdf
12.7 MB
भारताचा भूगोल नोट्स pdf ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) नोकरभरती update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑रायगड महसूलला रिक्त पदांचे ग्रहण
विविध विभागातील ५३२ पदे रिक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑नऊ तालुके कृषी अधिकाऱ्यांविनाच
पदभरतीच्या केवळ घोषणा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#Syllabus

🔸पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✅#Alert 4 जून परीक्षा साठी लक्षात असुद्या..

⭕️♦️⚠️
#GS पेपर सकाळी 10 वाजता पेपर असतो.
आणी दुपारी पण
#CSAT 3 ते 5 असतो.

✅प्रवेशाची शेवटची वेळ सकाळी 9:30 वाजता..✅

👉 Combine चा पेपर सकाळी 11 वाजता असतो, त्यामुळे सवय 11 ची लागलेली असते कधी कधी...😢
😭😭☺️

👉
#Combine सारखं निवांत जाऊ नका..वेळेवर पोहोचा.. 🙏

👉 परीक्षा साठी लागणारे साहित्य जसे कि हॉलतिकीट xerox, original ID, original id xerox, 2 black pen, साधे घड्याळ, इत्यादी. आजच आणून ठेवा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती.

◆ प्रवास 1जून 1948 ते 1जून 2023 आज 75 वर्षे पूर्ण झाली.

◆ लालपरी चे गेल्या वर्षात ELECTRIC बसची पदार्पण झाले..  "'नगर -पुणे"" (पहिल्या बस मार्गानेच)) सुरुवात..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🟢 " पहिले नाईट-स्काय अभयारण्य " : लडाख
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🟢 भारतातील " पहिले नाईट-स्काय अभयारण्य " लडाख येथे उभारण्यात आले आहे.

🟢 केंद्रशासित प्रदेशात खगोल-पर्यटनाला चालना देईल आणि महसूल तसेच उपजीविका निर्माण करेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6327942296935336658.pdf
312 KB
🛑ITI DVET Exam Schedule
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7199.pdf
47.2 KB
⭕️♦️⚠️जा.क्र.03/2022 सहायक संचालक, नगर रचना,महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-अ संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
57 वा ज्ञानपीठ पुरस्कार : दामोदर मौजो
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🟢 कोंकणीतील लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक आणि पटकथा लेखक आहेत

🟢 2008 मध्ये रवींद्र केळेकर यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे गोवा आहेत.

🟢 त्यांची 25 पुस्तके कोकणी आणि एक इंग्रजीत प्रकाशित केली

🟢 मौजोच्या प्रसिद्ध कादंबरी 'कारमेलीन'ला 1983 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 होमिओपॅथी पदवीधारक
एमपीएससीसाठी पात्र...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 'एमपीएससी'ने या बाबतीत 'यूपीएससी'चे अनुकरण करावे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 दहावीचा निकाल 93.83%
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✅ *कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या* ✅

नदी  -------- खाडी

वैतरणा -------दातीवर

उल्हास --------वसई

पाताळगंगा------- धरमतर

कुंडलिका -------रोह्याची खाडी

सावित्री -------बाणकोट

वशिष्ठी ------दाभोळ

शास्त्री ------जयगड

शुक -------विजयदुर्ग

गड -------कलावली

कर्ली ------ कर्ली

तेरेखोल -----तेरेखोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 जुन दिनविशेष :-

5 जून - जागतिक पर्यावरण दिन

6 जून - शिवस्वराज्य दिन

12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन

14 जून - जागतिक रक्तदाता दिन

21 जून - जागतिक योग दिन

26 जून - सामाजिक न्याय दिन

26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 जुन दिनविशेष :-

5 जून - जागतिक पर्यावरण दिन

6 जून - शिवस्वराज्य दिन

12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन

14 जून - जागतिक रक्तदाता दिन

21 जून - जागतिक योग दिन

26 जून - सामाजिक न्याय दिन

26 जून - अमली पदार्थविरोधी दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
5_6327653297175923559 (1).pdf
954.9 KB
SRPF काटोल 189 पदे वाढले ... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 राज्य उत्पादन शुल्क पोलीस :-

👉 मैदानी चाचणी एकूण 80 गुणाची होणार

✅️ खालीलपैकी तीन इव्हेंट आहे :-

👉 1.5 की.मी धावणे

👉 100 मीटर धावणे

👉 गोळा फेक

✅️ 1.5 किमी धावणे - 30 गुण

👉 1.5 किलो मीटर साठी 30 गुण 5 मीनीट 30 सेकंद मध्ये पूर्ण करावे लागणार
नाही केले तर 15 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कमी होणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार

✅️ 100 मीटर धावणे - 30 गुण

👉 100 मीटर 30 गुण आहे 11.50 सेकंद मधे पूर्ण करावे लागणार आहे. प्रत्येकी 1 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कटणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार

✅️ गोळा फेक वजन - 7.260 किलो

👉 8.50 मीटर ला 20 गुण आहे 8.50 मी पेक्षा जास्त फेकावा लागेल तेव्हा 20 गुण मिळतील नाही फेकला तर प्रत्येकी 2 गुण कटनार

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
CAPF-2021_FR_Eng_02062023 (1).pdf
411.6 KB
♦️Final Results #CAPF 2021 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1