Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6122815998908172211.pdf
370.9 KB
तलाठी भरती 2023 - Documents List
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
👍1
AAI ATC Result 2023.pdf
313.6 KB
🔸AAI ATC Result 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🚨3 June Update 🚨

📌 CSAT decision making...
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8899

📌 CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8900

📌 तलाठी भरती 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 (संभाव्य दिनांक)
Draft advertisement

https://telegram.me/mega_aarogy_bharti/8905

📌 तलाठी पद भरती जागा...
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8917

📌 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

https://telegram.me/mega_aarogy_bharti/8925

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8926

📌 अंतराळ, संरक्षण, नौदल, हवाई SPECIAL
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8933

📌 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8942

📌 मराठी व्याकरण संपूर्ण Notes
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8948

📌 तलाठी भरती 2023 - Documents List
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8957

📌 AAI ATC Result 2023.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8961
👍1
तलाठी-अभ्यासक्रम (1).pdf
617.9 KB
❇️ तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TCS pyq Marathi (1).pdf
7 MB
TCS pyq Marathi
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
Reasoning TCS PYQ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
TCS GS PYQ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🍀🍀राज्यसेवा पुर्वपरीक्षा 2023 साठी
सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐💐

🌿 All The Best Friends......👍👍
⭕️♦️⚠️ओडीशात रेल्वे अपघात; आत्तापर्यंत मृतांचा आकडा २८८ वर तर ११७५ हुन अधिक जण जखमी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना..

👉 मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर 30 ते 32 लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
परिशिष्ट-1.pdf
810.1 KB
✅♦️⭕️⚠️ तलाठी भरती जागा. ✌️

👉 जिल्ह्यांनुसार तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
DMPS.pdf
2 MB
⭕️♦️⚠️ #CSAT decision making...

👉 CSAT decision making...
MPSC CSAT Decision making and Problem solving 2013 TO 2019.....with final answer key....✔️

(राज्यसेवा पूर्व 2013 ते 2019 csat मधील "निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण .... सोबत आयोगाची अंतिम उत्तरतालिका)

⚠️परीक्षेला जाण्याचा आधी एकदा सर्व प्रश्न उत्तर वाचून जा.. decision making CSAT.. 👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
csat strategy.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)

👉 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️

👉 गेल्या वर्षी पासून म्हणजेज 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून
#CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...

👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
📌 लातूरच्या सृष्टी जगतापचा विश्वविक्रम

✅ सलग १२७ तास नृत्य ; गिनीज बुकात नोंद...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🟣 राज्यघटनेतील अकरावी अनुसूचित मधील विषय

१) कृषी विस्तारासह शेती

२) भू – विकास जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण मृदसंधारण

३) पाण्याचे व्यवस्थापन, लघु पाटबंधारे आणि पाणलोट विकास

४) पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि कुकूटपालन

५) मासेमारी

६) सामाजिक वनीकरण व शेती वनीकरण

७) किरकोळ वन उत्पन्न

८) अन्नप्रक्रिया व लघु उद्योग

९) ग्रामोद्योग, कुटिरोद्योग व खादी उद्योग

१०) ग्रामीण गृह निर्माण

११) पिण्याचे पाणी

१२) इंधन व चारा

१३) रस्ते, नाली, पूल, नदी, जलमार्ग व दळणवळण अन्य साधने

१४) ग्रामीण विद्युतीकरण, विजेचे वाटप

१५) अपारंपरिक ऊर्जा साधने

१६) दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम

१७) प्राथमिक व माध्यमिक शाळांसह शिक्षण

१८) तांत्रिक व व्यावसायिक शाळांसह शिक्षण

१९) प्रौढ व अनोपचारिक शिक्षण

२०) ग्रंथालय

२१) सांस्कृतिक कार्यक्रम

२२) बाजार व यात्रा

२३) रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने यासह आरोग्य व स्वच्छता

२४) कुटुंब कल्याण

२५) स्त्रिया व बालविकास

२६) अपंग व मतिमंद यांच्या कल्याणासह समाजकल्याण

२७) दुर्बल घटकांचे कल्याण व अनुसूचित जाती ( SC ) व अनुसूचित जमाती ( ST ) कल्याण

२८) सार्वजनिक वितरण व्यवस्था

२९) समाजाच्या मौल्यवान ठेव्यांच्या सांभाळ करणे.

– २३ एप्रिल १९९४ पासून महाराष्ट्रात ७३ व्या घटना दुरुस्तूची अंबलबजावणी.

– १९६६ मध्य महाराष्ट्र शासनाने आपल्या १२३ योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या आहेत.

– अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जाती ( एस. सी ) साठी याना राखीव जागांची तरतूद नाही.

– ७३ व्या घटनादुरुस्तीची अमबलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश होय.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
Adv-TCS-IBPS-1.pdf
1.8 MB
Adv-TCS-IBPS-1.pdf
TCS , IBPS ने विचारलेले सामान्यज्ञान चे संपूर्ण प्रश्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
वनरक्षक_भरती_संपूर्ण_माहिती_1.pdf
7.6 MB
🔥 वनरक्षक_भरती_संपूर्ण_माहिती_

वनरक्षक भरती संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे सर्वांनी share करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MPSC PRE 2023 GS PEPAR.pdf
16.8 MB
⭕️♦️⚠️ आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

👉  GS PAPER 1

👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023