वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ भारतीयांनी राबवलेल्या मोहिमा ❇️

◆ ऑपरेशन कावेरी
दक्षिण सुदांमधील सशस्त्र संघर्ष सुरू असताना भारतीयांना सुखरूप देशांमध्ये आणताना राबवलेली मोहीम...

◆ ऑपरेशन दोस्त
तुर्की देशामध्ये भूकंप झाल्यास मदतीसाठी राबवलेली मोहीम....

◆ ऑपरेशन गंगा
रशियाच्या युक्रेंवरील आल्यानंतर भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ चालू घडामोडी :- 25 & 26 जून 2023

◆
इजिप्तमधील अल-हकीम मशिदीला पंतप्रधान मोदींनी भेट दिली.

◆ आसामचा पहिला पाण्याखालील बोगदा ब्रह्मपुत्रा नदीत बांधल्या जाणार आहे.

◆
जागतिक बँकेने संपूर्ण भारतातील सरकारी संस्थांमध्ये तांत्रिक शिक्षणाच्या वाढीस समर्थन देण्यासाठी USD 255.5 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे.

◆
Infosys ने डिजिटल परिवर्तनासाठी Danske Bank सोबत $454 दशलक्ष करार केला.

◆
पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ मिळाला.

◆ गायक-संगीतकार शंकर महादेवन यांना यूकेमध्ये मानद डॉक्टरेट मिळाली.

◆ 1983 विश्व कप जीतने वाली टीम इंडियाच्या सन्मानात ‘जीतेंगे हम’ अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

◆
भारताच्या जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सच्या mRNA-आधारित बूस्टर लसीला Omicron प्रकारासाठी आपत्कालीन वापर अधिकृतता प्राप्त झाली.

◆
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 अहवालानुसार डेन्मार्क, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड आघाडीवर आहेत.


◆
ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट 2023 नुसार बेंगळुरू स्टार्टअप इकोसिस्टम 20 व्या क्रमांकावर आहे.

◆
1987 मधील या दिवसाच्या स्मरणार्थ 26 जून रोजी अत्याचार पीडितांच्या समर्थनार्थ UN आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो.

◆
दरवर्षी जागतिक ड्रग दिवस 26 जून रोजी साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️20 Synonyms (A)

1. Abandon - desert

2. Abundant - plenty

3. Abduct - kidnap

4. Ability - skill

5. Able - capable

6. Abolish - Revoke

7. Accomodation - lodging

8. Accomplish- achieve

9. Accurate- correct

10. Admit - confess

11. Adore - love

12. Adversary - opponent

13. Affection - love

14. Ally - companion, friend

15. Amend - change

16. Amplify - exaggerate

17. Amusing - Funny

18. Angry - furious

19. Amaze - astonish, surprise

20. Anger - infuriate
-------------------------------------------------------

20 Synonyms (B)

1. Baby - infant

2. Back - rear

3. Baggage- luggage

4. Ban - prohibit

5. Barrier - obstacle

6. Battle - fight / war

7. Beast - animal

8. Beverages- drinks

9. Break - fractured

10. Brief - short

11. Blank - empty / vacant

12. Burst - explode

13. Buy - purchase

14. Build - construct

15. Bliss - happiness

16. Boring - dull , gloomy

17. Beat - hit

18. Brave - courageous

19. Below - under

20. Begin - start

-------------------------------------------------------
20 Synonyms (C)

1. Calamity - Disaster

2. Catch - arrest/ capture

3. Cease - stop

4. Change - alter

5. Certainly - definitely

6. Chaos - diaorder

7. Copy - imitate

8. Chuckle - giggle

9. Coarse - rough

10. Cheat - deceive / trick

11. Courteous - polite

12. Courageous- brave / daring

13. Cruel - wicked

14. Cunning - sly

15. Cure - remedy

16. Custom - habit

17. Cry - weep

18. Constant - regular

19. Considerate - thoughtful

20. Compliment - praise

-------------------------------------------------------
20 Synonyms (D)

1. Damp - moist

2. Dangerous- hazardous

3. Daybreak - dawn

4. Daring - brave / courageous

5. Dispute - argument/ fight

6. Demonstrate - illustrate

7. Depart - leave

8. Dirt - filth

9. Disappear - vanish

10. Disclose - reveal

11. Disease - illness

12. Dishonest - deceitful

13. Display - exhibit / show

14. Diversity - variety

15. Drowsy - sleepy

16. Dumb - mute

17. Dusk - twilight

18. Drop - fall

19. Drift - float

20. Delusion - hallucination
-------------------------------------------------------

20. Synonyms (E)

1. Eager - keen

2. Edible - eatable

3. Egocentric - self-centered

4. Embrace - hug

5. Eminent - famous

6. Emperor- king

7. Enlarged - extended

8. Essential - necessary

9. Evil - bad, wicked

10. Examine - check

11. Expensive - dear

12. Environment - surrounding

13. Entire - whole

14. Enormous - huge , gigantic

15. Endanger - harm , hurt

16. Eternal - forever

17. Enemy - foe

18. Enough - sufficient

19. Emphasis - stress

20. End - finish
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍10❤3
⭕️💠संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द💠⭕️


● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
🛑 तलाठी भरतीमध्ये ओबीसी वर मोठा अन्याय...

गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींसाठी एकही जागा नाही...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
🆒1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
👍1
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
⭕️♦️⚠️नगर परिषद भरती 2023

👉 कर निर्धारण व प्रशासकिय सेवा वेतन
श्रेणी नुसार (अ, ब, क )

👉 पात्रता : कोणतीही विद्यापीठाची पदवी..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
AdvtiseDMA.pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️ महाराष्ट्र नगरपरिषद सेवा भरती जाहिरात-२०१८ ( just for information)

👉 2018 मधील जाहिरात तुमच्या माहितीसाठी share करत आहे. यात पाहून घ्या. वरील मागील पोस्ट या जाहिरात related आहेत. सर्व पदे शैक्षणिक अहर्ता व इतर माहिती पाहून घ्या.. 🙏

⚠️ ही टाकलेली जाहिरात जुनी आहे फक्त माहितीसाठी. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️आरोग्य भरती फेरपरिक्षेची अजूनही प्रतिक्षाच.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️राज्यसेवा 2023
अजूनही अतिरिक्त जागांचे मागणीपत्र आयोगाला प्राप्त नाही.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
❇️ जगातील सर्वात मोठा रामायण मंदिर : बिहार राज्यात

◆ बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात  'जगातील सर्वात मोठ्या रामायण मंदिरा'च्या बांधकामासह एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाला आहे. 

◆ हे मंदिर कंबोडियातील प्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर संकुलापेक्षा उंच असण्याची अपेक्षा आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ दक्षिण चीन समुद्रात आसियानचा पहिला संयुक्त लष्करी सराव :

◆ सप्टेंबरमध्ये होणारा हा सराव विशेषत: दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या उत्तर नटुना समुद्रात होणार आहे.

◆ सरावाचे उद्दिष्ट : आसियान  सदस्य देशांमधील एकता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, त्यांची सामूहिक ताकद आणि या प्रदेशातील उपस्थिती ठळक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
TCS-IBPS मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षा जसे म्हाडा... ITI...WRD या परीक्षांच्या मागील 40 प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता खालील प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे...

इंग्रजी
1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions

मराठी
1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न

Reasoning
1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न


कोणत्याही एका पुस्तकांतून वरील टॉपिक वाचा. 2 तास वेळ असतो सरळसेवा ला. त्यामुळे जास्तीत जास्त Revision केल्यासच यश मिळू शकत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DMA TAX MAIN_merged.pdf
1.1 MB
नगर परिषद मुख्य परीक्षा - Papers

👉 महापोर्टल द्वारे Online झाले होते
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti