वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1112586006785146543244.pdf
2.5 MB
आरोग्य विभाग गट-क जाहिरात प्रसिद्ध

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
1116284991585205564811.pdf
3.2 MB
आरोग्य विभाग गट-ड जाहिरात प्रसिद्ध

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6300560600523082417.pdf
166 KB
आरोग्य विभाग  जाहिरात

गट-क व गट-ड मधील सर्व पदांसाठी पात्रता

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
♦️आज झालेला तलाठी पेपर.

मराठी:
प्रयोग 3
समास 2 - द्वद्व समास चे प्रकार कोणता नाही
   द्विगु समास
वाक्यप्रचार 4
समानार्थी 3
1 विरुद्धार्थी
3 पुस्तक आणि लेखक : युगान्त - इरावती कर्वे, पैस कादंबरी,
उत्सुकतेने मी झोपलो - श्याम मनोहर

English:
Error 4-5 tens चे sentence आहेत
3 voice
2 panctuation
1 spelling mistek
3-4 idiom
3 synonym
1 antonym
3 question tag

GS सोप्पा होता.. Current 6 होते

@ KrisHna S

Math 10 question
नळ टाकी 1
नफा तोटा 2
काळकाम 1
रेल्वे 1
शेकडेवारी 1
3-4 Bodmas

Buddimata :

7 अंकमालिका
5 अक्षरमालिका
3-4 वेनाकृती
KrisHna S

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
♦️कृषीसेवक भरती #Update 🌿🌿🌳🌳

👉 तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत..🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
तलाठी परीक्षा- 2nd shift 28/8/23

मराठी-
नदिष्ट पुस्तकाचे लेखक
ज्ञानपीठ पुस्कारविजेते - नेमाडे
समानार्थी 2
विरुद्धार्थी 4
वाक्यप्रचार व म्हणी 6
वाक्यरचना 2
प्रयोग 3  समापन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग
समास - 2. अव्ययीभाव आणि उपपद तत्पुरुष समास

English-
Article 2
Question tag 1
Clause 2
Preposition 2
Antonyms 2 (malicious)
Synonym 2 (respite, forbidden)
Change the voice 2
Tense 3
Punctuation 1
Idioms and phrases 3- Cry over spilt milk, Pins and needles, Let the cat out of the bag
Homophone - dessert  
Spelling 1  
Find the error

                                
GK-
Art 15
Art 7
विश्वभारती विद्यापीठ स्थापना
जे का रंजले गांजले - कोणी लिहिले
RTI - 2 (term,exemption)
जास्त लोकसंख्या असलेले राज्य -2011 जनगणना
G20 summit on corruption
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लेखक
प्लासीची लढाई
Green city- Hyderabad
ऐक्यवर्धिनी सभा
ISRO map on landslides
SC judgement -committee for selection of Chief election commissioner
पश्चिम घाटात जास्त पर्जन्याचे कारण
परतीचा पाऊस
Varma committee on fundamental duties
खेलो इंडिया 2022- जास्त पदके - MH

Maths and reasoning -
(Reasoning easy , maths- moderate to  difficult)
      
Alphabetical series 6
No.series 3
Syllogism 2
नळ 1
Train 1
काळ काम वेग 3
सरळव्याज 1
चक्रवाढ व्याज 1
पदावली 2

- रेणूका विनायक हसबे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1🍾1
वाढ 🔥🔥🔥 ASO - 156

86 जागांची वाढ झालेली आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात

01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 78+78 = 156
04) SR :- 49
05) Clerk :- 7035
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00

📌Total जागा :- 8170+78 = 8256

आजच्या शुद्धीपत्रकानुसार ASO च्या 78 जागा वाढल्या आहेत.

ASO :- 78+78 = 156

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
आरोग्य विभाग जाहिराती

आठ आरोग्य सेवा मंडळात नोकरभरती खालीलप्रमाणे..

१)मुंबई आरोग्य सेवा मंडळ,ठाणे-विविध २६ पदांसाठी एकूण ८०४ जागा

२)पुणे आरोग्य सेवा मंडळ,पुणे-विविध ४५ पदांसाठी एकूण १६७१ जागा

३)नाशिक आरोग्य सेवा मंडळ,नाशिक -विविध २९ पदांसाठी एकूण १०३१ जागा

४)कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ,कोल्हापूर-विविध २५ पदांसाठी एकूण ६३९ जागा

५)छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेवा मंडळ,संभाजीनगर-विविध २३ पदांसाठी एकूण ४७०जागा

६)लातूर आरोग्य सेवा मंडळ,लातूर-विविध २०पदांसाठी एकूण ४२८ जागा

७)अकोला आरोग्य सेवा मंडळ,अकोला-विविध २२ पदांसाठी एकूण ८०६ जागा

८)नागपूर आरोग्य सेवा मंडळ,नागपूर-विविध २५ पदांसाठी एकूण १०९० जागा

एकूण- ६ हजार ९३९ पदे गट क
व ४ हजार १० पदे गट ड


एकूण - १० हजार ९४९ पदांसाठी पदभरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🔰 आज झालेल्या शिफ्ट 1 मध्ये आपल्या paid Batch मधील टाकलेली माहितीवर प्रश्न 🔥🔥

⚜म्हणाल होत याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही.. जेवढ दिलं आहे ते व्यवस्थित करून ठेवा...🙏😊


🔹काठिण्य पातळी वाढत चालली आहे... त्याच level प्रश्न आणि माहिती घेत आहोत...🙏😊

🔸ज्यांचे Exam बाकी आहे... ते Admission घेऊ शकता..


Fees : ९९ रू

Msg me Now :
@Avinashsir17

⚜संपर्क:
🔹अविनाश चुंबळे : 9881388635
🔸निलेश वाघमारे : 8308111529

♻️काही दिवसांत 1900+ प्रश्न Admissions..🔥🔥
👍1
🔰सुरू असलेली तलाठी 2023 बदललेल्या पॅटर्ननुसार GK आणि GS Quiz poll with Explanation स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉

🔥तलाठी टप्पा २ आणि टप्पा ३ (२९ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर) होणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त.
1
♻️कोर्साची चे टॉपिक :

🔸मराठी लेखक व कादंबरी.
🔹RTI
🔸इतिहास  : समाजसुधारक, महत्वाची युद्ध, व्हाईसरॉय, महव्याच्या संस्था व इतर महत्वाचे
🔹भूगोल : लोकसंख्या, नद्या, शिखरे, समद्राकिनारे, घाट, रस्ते व इतर
🔸राज्यशास्त्र : संविधान, महत्त्वाची कलमे, कायदे, आयोग व इतर सर्व
🔹विज्ञान : जीवनसत्वे, रोग, शोध, प्राणी व वनस्पती वर्ग व इतर
🔸चालू घडामोडी : खेळ, पुरस्कार, राज्य व त्यांची विधायक/कायदे इतर महत्वाचे टॉपिक
🔹संगणक : सर्व महत्वाचे long form, त्यांची माहिती व इतर

🔸बदलत्या पॅटर्न नुसार अजून महत्वाचे टॉपिक घेतले जातील.

🔥बॅच फीस : ९९ रुपये

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

🍁संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529

♻️ 1900+ Admissions Done 🔥🔥
👍2
🎯 स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कायदाने मान्य केली गेली❓

🎖️ स्पर्धा विश्व 🎖️
Anonymous Quiz
9%
1891
54%
1909
25%
1991
13%
1935
🔥1
🎯 प्रस्तावनेत खालीलपैकी कशाचे स्वतंत्र नाही❓
Anonymous Quiz
12%
श्रद्धा
28%
उपासना
45%
अखंडता
15%
अभिव्यक्ती
🔥1
🎯 प्रस्तावनेत------------ समानता उपलब्ध आहे.

🎖️ स्पर्धा विश्व 🎖️
Anonymous Quiz
28%
दर्जाची, संधीची
21%
श्रद्धा, उपासना
29%
विचार, अभिव्यक्ती
22%
सामाजिक, आर्थिक, राजकीय
Forwarded from Agricos
🔰 ग्रामसेवकसाठी सर्वात चांगला उपक्रम 🔰
                                   
➡️ जे कोणीच नाही देऊ शकत तेच आम्ही देणार.... कारण आमची सुरुवातच ही विद्यार्थी हितासाठी आहे......🐋       

✅आमची कॉपी सर्वजण करू शकतील पण आमच्या कल्पनाशक्ती च्या जवळसुद्धा कोणी येऊ शकत नाही💯✌️

😳महाराष्ट्रात सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार
👍

➡️ग्रामसेवक पदाची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. सराव पेपर परीक्षेच्या दिवसापर्यंत चालू राहतील. आत्तापर्यंत 1600+ प्रश्न पूर्ण झाले आहेत ते देखील सोडवता येतील.❤️

➡️हमारी उम्मीद हम खुद है ,
और जबतक हम है उम्मीद कायम है..!

❤️हे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे फॉलो करायला विसरू नका 👇👇

t.me/agristudycenter
t.me/agristudycenter
t.me/agristudycenter

✔️नाव नोंदणी साठी ⭐
😔//wa.me/+919373201377
😔//wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1🔥1🥰1
Combine Booklist.pdf
3.8 MB
⭕️♦️⚠️Combine Booklist By PSI Revan Sir...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
तलाठी Third shift 29 ऑगस्ट

👉मराठी प्रश्न

1.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
2, फडशा पाडणे
3,दीड शहाणा
4.कान उघडणी
5. नाकी नऊ येणे
6.उतावळा  नवरा गुडघ्याला बाशिंग
7. कृष्णा कडून कंस मारला गेला( प्रयोग ओळखा )
8.राघूनी पेरू खाल्ला (प्रयोग ओळखा)
9.कंबरपट्टा
10. सूत - समानार्थी
11. कडू - समानार्थी
12. कंठस्नान

👉English Question

1.Once bitten twice shy
2.Hostile - friendly
3. console
4.defer - synonyms
5.Illicit- unlawful
6. Fascinated (spelling)
7. Ms urvi teaches English (change the voice)
8. Hindi Spoken all over India(change the voice)
9. The snake hiss at mangoose yesterday (correct the sentence)

GS
1. ऑडिसा आणि छत्तीसगड मधून जाणारी नदी - महानदी
2.भारतातील पहिले carbon neutral company  कोणती आहे ?
3. ब्रह्मचारी बाबा म्हणून कोणाला ओळखले जात?
4.मावाफ्लोंग पवित्र उभयवान कोणत्या राज्यात आहे?
5.बनगरवाडी - लेखक
6. शामची आई - लेखक
7. मन में है विश्वास - लेखक

बाकी math easy होते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
✅♦️पनवेल महानगर पालिका भरती

👉 Start Date- 13/07/2023

👉 Last Date- 31 ऑगस्ट 2023.

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti