वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢 52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩ भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾 तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂 ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁 कापसाचा जिल्हा ➖ यवतमाळ
🏭 साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇 द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖ नाशिक
🤼‍♂ कुस्तीगिरांचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🍊 संत्र्याचा जिल्हा ➖ नागपूर
🍌 केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌 सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔ शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖 संस्कृत कवीचा जिल्हा ➖ नादेंड
👳 समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘ गळीत धान्यांचा जिल्हा ➖ धुळे
🎋 ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾 तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐 हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛 दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚 शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳 आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴 गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟 विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍4
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
Forwarded from Agricos
🔰 ग्रामसेवकसाठी सर्वात चांगला उपक्रम 🔰
                                   
➡️ जे कोणीच नाही देऊ शकत तेच आम्ही देणार.... कारण आमची सुरुवातच ही विद्यार्थी हितासाठी आहे......🐋       

✅आमची कॉपी सर्वजण करू शकतील पण आमच्या कल्पनाशक्ती च्या जवळसुद्धा कोणी येऊ शकत नाही💯✌️

😳महाराष्ट्रात सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार
👍

➡️ग्रामसेवक पदाची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. सराव पेपर परीक्षेच्या दिवसापर्यंत चालू राहतील.  आत्तापर्यंत 1800+   प्रश्न पूर्ण झाले आहेत ते देखील सोडवता येतील.❤️

➡️हमारी उम्मीद हम खुद है ,
और जबतक हम है उम्मीद कायम है..!

❤️हे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे फॉलो करायला विसरू नका 👇👇

t.me/agristudycenter
t.me/agristudycenter
t.me/agristudycenter

✔️नाव नोंदणी साठी ⭐
😔//wa.me/+919373201377
😔//wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1🥰1👏1
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खालीलपैकी कोणाची भारताची बाह्य गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसीस विंगचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली?
Anonymous Quiz
17%
विवेक फणसाळकर
43%
रवी सिन्हा
32%
अनिल धसमाना
8%
सामंत कुमार गोयल
👍1
खालीलपैकी कोणता भारत - जपान संयुक्त युद्धसराव नाही?
Anonymous Quiz
10%
धर्म गार्डियन
37%
वीर गार्डियन
38%
साल्व्हेक्स
15%
सहयोग कायजीं
😁2
जीमेक्स 23 नामक जपान - भारत द्विपक्षीय सागरी सरावाची सातवी आवृत्ती 5 ते 10 जुलै 2023 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
6%
कोलकत्ता
25%
कोची
59%
विशाखापट्टणम
10%
अंदमान आणि निकोबार
👍2👎1
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश

5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल

12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर
पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
202308311304314307.pdf
169.7 KB
📣 ईएसबीसी व एसईबीसी प्रवर्गातून अधिसंख्य पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांकडे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मागणी संबंधित विभाग / अधिनस्त कार्यालयांकडून होत आहे. याबाबत संबंधित मंत्रालयीन विभाग / अधिनस्त कार्यालये यांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1😁1
🔰३१ ऑगस्ट २०२३ shift 2

🔹Which ion present in coconut water?
🔸Which ion present in chlorophyll?
Livestock sensus 1919-1920
🔹झाडाझडती -विश्वास पाटील
🔸मी सावित्री जोतीराव कविता मुरूमकर
🔹शिवशाहीचा शोध वसंत कानेटकर
🔸सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट
🔹भारतीय कॉंग्रेस पक्ष स्थापना
🔸मार्च २०२३ मध्ये जल पुरस्कार किती श्रेणीमध्ये दिला
🔹उष्ण कटिबंधीय काटेरी वने कोणत्या राज्यात जास्त
🔸नई  रोशनी वयोगट - 18-65

Thanks - SK_96

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
✴️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती ✴️ #Appointment
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 भारताचे राष्ट्रपती - द्रौपदी मुर्म
🔰 भारताचे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड
🔰 भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी
🔰 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रवूड
🔰 भारताचे लोकपाल - प्रदीप कुमार मोहंती
🔰 भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी
🔰 भारताचे महालेखापाल - राजीव महर्षी
🔰 नियंत्रक व महालेखापरीक्षक - गिरीशचंद्र मुर्मु
🔰 नियंत्रक व लेखापरीक्षक -  भारती दास
🔰 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
🔰 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा
🔰 लोकसभा सभापती - ओम बिर्ला
🔰 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड
🔰 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण
🔰 भारताचे गृहमंत्री - अमित शाह
🔰 भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह
🔰 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - सुरेश एन. पटेल
🔰 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी
🔰 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा
🔰 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा
🔰 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास
🔰 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी
🔰 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी
🔰 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग
🔰 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा
🔰 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच
🔰 नाबार्ड बँक अध्यक्ष - गोविंद आर. चिंतला
🔰 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - संजयकुमार मिश्रा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
मराठी
1) समानार्थी 2
2) विरुद्धार्थी 2
3) वाक्प्रचार 3
4)म्हणी 2
5) शब्द स्मुहब्ध्दल 1 शब्द क्रांती
6) शुद्ध वाक्य 2 , वाक्य प्रकार
7) समास 2 प्रयोग 2
पुस्तक तिमिरा कळून तेजा कळे (नरेंद्र दाभोळकर)
प्रकाशवाटा
एका मुंगीचे महाभारत
अजुन एक होत आठवत नाही.. मराठी सोपे

English
syno Anto 2 (easy होते)
Artificial, clever
Question tag (are,could)
Active to passive 2
Error most of questions depends on error
Tense error, spelling error
Proveb 2,in example
Prase 2

Gs..medium to hard
HRA स्थापना
नर्मदा बचाव आंदोलन
प्रकाश वाटा
माहिती आयुक्त वेतन निश्चिती

Math,
काळ काम वेग
सरासरी
शेकडेवारी
नफा तोटा
Train..15 question math
BODOMAS 3
अंकमलिका अक्षर मालिका 6
विसंगत 1

~दुर्गेश पाटील जळगाव
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
✅चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने शोधलं - ऑक्सिजन

◾️ प्रथमच, इन-सीटू मापनांद्वारे रोव्हरवरील "लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप" (LIBS) या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर असलेल्या वायूंचा शोध घेण्यास सुरवात केली आहे

📣 चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे स्पष्ट झालं आहे.

▪️ सल्फर
▪️ऑक्सिजन
▪️ ॲल्युमिनियम
▪️कॅल्शियम
▪️आयरन
▪️ क्रोमियम
▪️मँगनीज
▪️ सिलिकॉन
▪️टायटेनियम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Recruitment Advertisement.pdf
907.4 KB
⭕️ सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई जाहिरात

👉वरीष्ठ लिपिक, लघुलेखक आणि प्रयोगशाळा सहायक पदांची जाहिरात.

👉परीक्षा IBPS घेणार

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
◾.... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा
जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
Anonymous Quiz
14%
घटनेचा मसुदा
35%
मार्गदर्शक तत्त्वे
45%
घटनेचा सरनामा
6%
लिखित घटना
👍1
◾लोखंडाचा एक अणू हायड्रोजनच्या एका अणूपेक्षा .... पटीने जड असतो.
Anonymous Quiz
14%
२३
38%
१६३८
38%
५५
11%
२३८
👍2
◾हाडांमधील दोष अथवा रोगांचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात?
Anonymous Quiz
8%
सूर्यकिरणे
46%
अल्फा किरणे
20%
बीटा किरणे
26%
रॉन्टजेन किरणे
❤1👏1
🚨31 August Update🚨

📌 पनवेल महानगरपालिका शुद्धीपत्र
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14658

📌 वाद्य :- प्रसिद्ध भारतीय संगीतकार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14659

📌 “डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14660

📌 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - 2023

https://telegram.me/mega_saralseva_bharti/14662

📌 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14671

📌 भारतातील जनक विषयी माहिती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14672

📌 ज्योतिर्लिंग - ठिकाण
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14673

📌 गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14674

📌 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14676

📌 महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14677

📌 तलाठी 31 ऑगस्ट first shift
Math -

https://telegram.me/mega_saralseva_bharti/14682

📌 पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14687

📌 महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14688

📌 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14689

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14695

📌 थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14696

📌 भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14703
👍4
Recruitment2023_Final_corrigendum_31082023(1).pdf
372.4 KB
❇️ MIDC Update...

❇️ MIDC जाहिरात काही पदांच्या बाबतीत शुद्धिपत्र दिले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ MIDC शुद्धिपत्रक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023