Book list by Pramod Chougule .pdf
97.4 KB
🛑प्रमोद चौगुले सर Booklist
राज्यसेवा mains साठी उपयुक्त 🫡
👉❤️राज्यसेवा 2020 आणि 2021 सलग दोन्हीही वर्षी सर All महाराष्ट्र Rank_1
👉 राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ☺️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad

5_6301050840975149591-Copy.pdf
6.4 MB
🔴 आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात 🔥
एकत्रित केली आहे.
👉 एकूण जागा - १०,९४९
👉 अर्ज कालावधी
29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
एकत्रित केली आहे.
👉 एकूण जागा - १०,९४९
👉 अर्ज कालावधी
29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
'इंडीया'चे भारत होणार का?
जगातील कोणकोणत्या देशांनी त्यांचे बदलले आहे?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
जगातील कोणकोणत्या देशांनी त्यांचे बदलले आहे?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6327728403269028426.pdf
94.7 KB
#GR
▪️मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..

👍4
5_6325691875806154120.pdf
389.3 KB
♦️👉MIDC Hand written declaration
♦️👉याची प्रिंट काढून स्वतःची माहिती भरा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️👉याची प्रिंट काढून स्वतःची माहिती भरा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र....
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran

👍1
⭕️ सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती...
👇
⭕️ पनवेल महानगर पालिका
Start Date :- 13/07/2023
Last Date :- 15/09/2023 पर्यंत वाढ
Link :-- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
⭕️ आरोग्य विभाग भरती : 2023
Link - 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
Start Date :- 29 / 08 / 2023
Last Date :- 18 / 09 / 2023
⭕️ MIDC अर्ज करण्याची लिंक..
अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर
Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

❇️ जिल्हा परिषद अर्ज
(1) जळगाव - 34,247
(2) सोलापूर - 43,000/80,000🔥
(3) नागपूर - 20,000
(4) पुणे - 74,000 🔥
(5) सांगली - 34,743
(6) यवतमाळ - 88,752 🔥
(7) कोल्हापूर - 36,000
(8) भंडारा - 24,629
(9) अमरावती - 29,157
(10) सातारा - 74,378 🔥
(11) अहिल्या नगर - 44,726
(12) सिंधुदुर्ग - 16,287
(13) चंद्रपूर - 25,368
(14) गडचिरोली - 21,000
(15) पालघर - 54,000
(16) सांगली - 34,743
(17) अकोला - 16,071
(18) छ. संभाजीनगर - 18,000
(19) लातूर - 17,742
(20) वाशिम - 12,352
(21) बुलडाणा - 32,876
(22) जालना -38,444
(23) रत्नागिरी - 70,608🔥
(24) नाशिक 64,080
(25) नंदुरबार - 16,492...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
(1) जळगाव - 34,247
(2) सोलापूर - 43,000/80,000🔥
(3) नागपूर - 20,000
(4) पुणे - 74,000 🔥
(5) सांगली - 34,743
(6) यवतमाळ - 88,752 🔥
(7) कोल्हापूर - 36,000
(8) भंडारा - 24,629
(9) अमरावती - 29,157
(10) सातारा - 74,378 🔥
(11) अहिल्या नगर - 44,726
(12) सिंधुदुर्ग - 16,287
(13) चंद्रपूर - 25,368
(14) गडचिरोली - 21,000
(15) पालघर - 54,000
(16) सांगली - 34,743
(17) अकोला - 16,071
(18) छ. संभाजीनगर - 18,000
(19) लातूर - 17,742
(20) वाशिम - 12,352
(21) बुलडाणा - 32,876
(22) जालना -38,444
(23) रत्नागिरी - 70,608🔥
(24) नाशिक 64,080
(25) नंदुरबार - 16,492...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍5
___यांच्या बलिदानाने ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली?
Anonymous Quiz
56%
(अ) पट्टीश्रीरामालू
19%
(ब) भाई डांगे
23%
(क) बाबू गेनू
2%
(ड) यापैकी नाही
👍1👏1😁1
संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
13%
(अ) बाबासाहेब आंबेडकर
20%
(ब) भाई डांगे
31%
(क) ग. त्र्यं. माडखोलकर
37%
(ड) अ आणि ब दोन्ही बरोबर
👍2
ग्रामसभेबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?( लिपिक, परभणी -१३)
Anonymous Quiz
7%
गावातील मतदाराचा ग्रामसभेत समावेश असतो
24%
अर्थिक वर्षात ४ बैठका होणे अनिवार्य आहे .
23%
ग्रामसभा ग्रामपंचायतीपेक्षा श्रेष्ठ आहे.
47%
ग्रामसेवक ग्रामसभेचा अध्यक्ष असताो
👍1😁1
*महत्वाची प्रश्न - उत्तरे*
◆ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.
◆ महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
◆ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
● उपराजधानी - नागपूर.
◆ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.
◆ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.
◆ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
◆ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
◆ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे
◆ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
◆ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
◆ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
◆ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
◆ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
◆ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
◆ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
◆ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
◆ महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.
◆ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.
◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.
◆ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
◆ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
◆ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
◆ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
◆ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
◆ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
◆ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
◆ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
◆ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
◆ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
◆ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
◆ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
◆ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
◆ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
◆ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
◆ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
◆ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
◆ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
◆ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
◆ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
◆ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
◆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
◆ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
◆ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
◆ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
◆ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
◆ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
◆ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
◆ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
◆ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
◆ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
◆ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
◆ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
◆ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
◆ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
◆ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
◆ भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.
◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
◆ रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

👍12🔥1
🚨 7 September Updates🚨
📌 MIDC Exam 2023 परीक्षा फीस मधील #GST परत मिळणार..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15105
📌 समाजसुधारक व त्यांच्या संस्था/संघटना
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15106
📌 महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15107
📌 तंत्रशिक्षण संचालनालया मध्ये वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15116
📌 DMER LSO TCS paper
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15139
📌 Junior Clerk/कनिष्ठ लिपिक
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15142
📌 TELEPHONE OPERATOR PAPER
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15143
📌 MIDC Assistant 2021 मध्ये झालेले ऑनलाईन पेपर्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15145
📌 आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15149
📌 SSC Steno भरती 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15152
📌 MIDC Hand written declaration
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15153
📌 पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15155
📌 सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15156
📌 जिल्हा परिषद अर्ज
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15157

👍3
♦️जा.क्र.012/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.11 ते 16 सप्टें, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी :- 07 सप्टेंबर 2023
◆ केंद्रीय गृह मंत्रालयाने पुद्दुचेरीच्या सरकारी शालेय पदवीधरांसाठी वैद्यकीय शिक्षणात 10% आरक्षण मंजूर केले.
◆ सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार आहे.
◆ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर बनले आहे.
◆ ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग मिळाला.
◆ राष्ट्राध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली 78 वी संयुक्त राष्ट्र महासभा, जागतिक आव्हानांचा सामना करते. सरचिटणीस गुटेरेस यांनी शांतता, मानवाधिकार, हवामान आणि आर्थिक संधींसाठी सक्रिय कृती करण्याचे आवाहन केले.
◆ नीरज मित्तल यांनी दूरसंचार विभाग सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
◆ एसबीआय कार्डने एमएसएमईंना शॉर्ट-टर्म क्रेडिट प्रदान करण्यासाठी ‘सिंपलीसेव्ह मर्चंट एसबीआय कार्ड’ लाँच केले.
◆ SBI कार्डने त्याच्या सुपर-प्रिमियम कार्ड ‘AURUM’ ची नवीन वैशिष्ट्ये लाँच केली.
◆ प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ‘सवेरा’ योजना सुरू केली.
◆ केंद्रीय मंत्रिमंडळाने 2030-31 पर्यंत 4 GW बॅटरी स्टोरेजसाठी 3,760 कोटी रुपयांच्या व्यवहार्यता अंतर निधी योजनेला मंजुरी दिली.
◆ जपानने ‘मून स्निपर’ चांद्र लँडर SLIM अवकाशात सोडले.
◆ CSIR चा एक आठवडा एक प्रयोगशाळा कार्यक्रम 11 ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.
◆ ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023: जागतिक प्रीमियर फिनटेक परिषदेचे अनावरण.
◆ भारतीय-अमेरिकन वैद्य डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांचा ब्रिटनच्या सर्वोच्च नॉन-फिक्शन पुरस्काराच्या लाँगलिस्टमध्ये समावेश.
◆ भारतीय हवाई दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया भारत ड्रोन शक्ती 2023 चे सह-होस्टिंग करणार आहेत.
◆ दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

📣 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीतील 21 कोटी 67 लाख रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार
🔥 जिल्हा परिषद : 34
🔥 खुला प्रवर्ग फी : 500 रुपये
🔥 आरक्षित प्रवर्ग फी : 250 रुपये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔥 जिल्हा परिषद : 34
🔥 खुला प्रवर्ग फी : 500 रुपये
🔥 आरक्षित प्रवर्ग फी : 250 रुपये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️
1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3) आसाम - बिहू, जुमर नाच
4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5) उत्तराखंड - गढवाली
6) उत्तरांचल - पांडव नृत्य
7) ओरिसा - ओडिसी, छाऊ
8) कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9) केरळ - कथकली
10) गुजरात - गरबा, रास
11) गोवा - मंडो
12) छत्तीसगढ - पंथी
13) जम्मू आणि काश्मीर - रौफ
14) झारखंड - कर्मा, छाऊ
15) मणिपूर - मणिपुरी
16) मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17) महाराष्ट्र - लावणी
18) मिझोरम - खान्तुम
19) मेघालय - लाहो
20) तामिळनाडू - भरतनाट्यम
21) पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22) पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23) बिहार – छाऊ
24) राजस्थान – घूमर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3) आसाम - बिहू, जुमर नाच
4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5) उत्तराखंड - गढवाली
6) उत्तरांचल - पांडव नृत्य
7) ओरिसा - ओडिसी, छाऊ
8) कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9) केरळ - कथकली
10) गुजरात - गरबा, रास
11) गोवा - मंडो
12) छत्तीसगढ - पंथी
13) जम्मू आणि काश्मीर - रौफ
14) झारखंड - कर्मा, छाऊ
15) मणिपूर - मणिपुरी
16) मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17) महाराष्ट्र - लावणी
18) मिझोरम - खान्तुम
19) मेघालय - लाहो
20) तामिळनाडू - भरतनाट्यम
21) पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22) पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23) बिहार – छाऊ
24) राजस्थान – घूमर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
⭕️⚠️आज आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस : ८ सप्टेंबर २०२३
१९६५ मध्ये, UNESCO ने आपल्या १४ व्या सर्वसाधारण परिषदेत ८ सप्टेंबर हा ''आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस'' म्हणून घोषित केला.
☑️प्रथम साजरा :- ८ सप्टेंबर १९६६
☑️उद्देश्य :- साक्षरतेच्या महत्त्वाविषयी समाजात जागरुकता वाढवणे..
☑️२०२३ ची थीम :- "Promoting Literacy For a World in Transition: Building the Foundation for Sustainable and Peaceful Societies."
☑️भारताचा साक्षरता दर :-
• जगातील १२७ देशांपैकी १०१ देश असे आहेत जे पूर्ण साक्षरतेपासून दूर आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे.
• २०११ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील ७४ टक्के नागरिक साक्षर आहेत, तर ब्रिटिश राजवटीत केवळ १२ टक्के लोक साक्षर होते.
• सध्याच्या आकडेवारीनुसार, भारताचा साक्षरता दर ७४.०४% आहे.
• राज्यांनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ९३.९१ टक्के साक्षरता आहे आणि बिहारमध्ये सर्वात कमी ६३.८२ टक्के आहे.
• २०३० पर्यंत देश १०० टक्के साक्षर करण्यासाठी आजपासून ''नवभारत साक्षरता कार्यक्रमा''ला सुरुवात होत आहे.

👍6