वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✅ लक्षात ठेवा 💯💯

🎯 *थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍5
Padmakar sir DC .pdf
2.7 MB
🛑Padmakar Gaikwad sir (DC _2019) Selective Booklist राज्यसेवा mains Paper's

👉  राज्यसेवा मुख्य साठी अत्यंत उपयुक्त..

👉 राज्यसेवा मेन्स 2023 साठी आजच प्रिंट काढून घ्या 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
🌆माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला❓
Anonymous Quiz
71%
2005
17%
2006
9%
2001
4%
2004
👏2
🌆मुंबई - गोवा महामार्ग लांबी_________ ❓
Anonymous Quiz
15%
♦️410 किलोमीटर
31%
♦️419किलोमीटर
26%
♦️450किलोमीटर
27%
♦️471किलोमीटर
👍1👏1
♦️#DMER मेरिट लिस्ट जाहीर. हा अंतिम निकाल नाही फक्त मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे. फाईल Excel मध्ये आहेत.

अधिकृत वेबसाईट :

https://www.med-edu.in/cot-2023/cot-2023-merit-list/
😁1
🚨8 September Update🚨

📌 चालू घडामोडी :- 07 सप्टेंबर 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15167

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15170

📌 पठाराची स्थानिक नावे:
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15176

📌 मराठी व्याकरण MPSC चे पेपर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15177

📌 मुख्यपरीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करा Remote sensing topic ने.सर्वांना share करा.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15178

📌 महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा :
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15179

📌 तलाठी 1st shift 8/9/2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15184

📌 रोग आणि प्रकार :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15190

📌 Combined पूर्व साठी सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या 'इतिहास' या विषयाची तयारी कशी कराल ?
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15197

📌 महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15201

📌 समाज सुधारक हस्तलिखित नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15203

📌 Taltahi 8th September Second shift GK+GK
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15208

📌 Departmental #PSI advertisement आली.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15209

📌 Departmental #PSI अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15212
👍2🔥1
♦️Banking वाले लागा तयारीला..

#SBI
२००० पदे

👉 मुदत - २७ सप्टेंबर २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
पेसा_क्षेत्र_भरतीबाबत_पत्र_नांदेड_07_09_2023.pdf
1.9 MB
♦️👉शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, नांदेड

♦️👉पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती मधील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी बाबत नियोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
8 sept. 3rd shift Talathi

मराठी एकदम सोपं
English moderate
Maths 2-3 tough questions

GS
books
1) padghavali
2) wrist assured an autobiography
3) कोल्हाट्याच पोर
4) LiFE चळवळ कशाशी related आहे
5) 1851 साली दादाभाई नौरोजी, सो.शा. बंगाली आणि नौरोजी फरदुनजी यांनी कोणत्या सभेचे स्थापना केली.
6) मद्रास महानजन सभेचे स्थापना कधी झाली
7) अनुशीलन समिती वर प्रश्न बरोबर वाक्य निवडायचे होते
8) rti very tough question supreme court & Delhi HighCourt related reference होता काहीतरी
9) अमलधर्मी व्हिटॅमिन कोणते असते
10) द्विकल्पिय पठारावर नसलेली नदी कोणती
11) 4 समाज आणि संस्थापक जोड्या दिलेल्या आणि चुकीची निवडायची होती
12) sports 1 question
13) सर्वाधिक साक्षर जिल्हा (भारतातील)
14) interanationa solar alliance वर question होता
15) atal pension yojana
16) jan dhan yojana
17) Indian Asso. Founder?
18) Which railway station awarded green railway station certificate? Visakhapatnam ans.
19) नागरिकत्व कायदा कधीचा आहे?
20) निधि आपके निकट 2.0 related question
21) RTI सदस्य संख्या

polity चा question नव्हताच i think (असला तरी आठवत नाहीये सोपा असेल may be😂)

- Thanks Krushna sangle sir🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
📣 ग्रामविकास विभाग.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
Daily Top 10 News : 08 SEPT 2023
- - - - - - - - - - - -  - - -
1) 7 सप्टेंबर 2023 रोजी जपानने चांद्र लँडर लाँच केले, गेल्या महिन्यात अशाच मोहिमेत भारताच्या यशानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग साध्य करणारे पाचवे राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट आहे.

2) ऑस्ट्रेलिया आणि चीनने 3 वर्षांतील पहिला उच्च-स्तरीय संवाद थोडासा वितळण्याच्या चिन्हात उघडला

3) गती शक्ती विद्यापीठ वडोदरा आणि नवी दिल्लीतील एअरबस यांच्यात सामंजस्य करार झाला

4) NPCI ने पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर अनेक नवीन पेमेंट पर्याय लॉन्च केले आहेत

5) IMD ने नवी दिल्लीतील प्रगती मैदानाजवळ अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित केले आहे

6) मिचेल स्टार्क पुढील वर्षी आयपीएलमधील अंतर संपवणार आहे

7) डेमराय ग्रे सौदी हस्तांतरणाच्या अंतिम मुदतीच्या दिवशी एव्हर्टनमधून अल-एत्तिफाकमध्ये सामील झाले

8) क्लाउड-लेड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन चालविण्यासाठी एचसीएलटेक बॅग सीमेन्सकडून कॉन्ट्रॅक्ट करते

9) एअर इंडियाने बँकॉक एअरवेजसोबत इंटरलाइन भागीदारी केली

10) फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड ने Viacom18 ला ISL मीडिया अधिकार प्रदान केले

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🌆"शासन आपल्या दारी", योजनेची सुरुवात कधी झाली❓
Anonymous Quiz
24%
🔶26 जानेवारी 2023
40%
🔶14 मे 2023
18%
🔶1 मे 2023
18%
🔶15 ऑगस्ट 2023
😁1
♦️सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती..

👇👇👇👇

⭕️ पनवेल महानगर पालिका

◆ Start Date :- 13/07/2023

👉Last Date :- 15/09/2023 पर्यंत वाढ

👉 Link :-- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

👉 अभ्यासक्रम लिंक :
https://t.me/mpsc_vision/29002

👉 पूर्ण जाहिरात लिंक :
https://t.me/mpsc_vision/24609

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕️ आरोग्य विभाग भरती : 2023

👉Link - 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html

◆ Start Date :- 29 / 08 / 2023

◆ Last Date :-  18 / 09 / 2023

👉 आरोग्य विभाग गट क व ड जाहिरात लिंक
https://t.me/mpsc_vision/29439

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕️ MIDC अर्ज करण्याची लिंक..

◆ Start Date :- 02 / 09 / 2023

◆ Last Date :-  25 / 09 / 2023

👉Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

👉 पूर्ण जाहिरात लिंक:👇

https://t.me/mpsc_vision/28354
👍4
✅♦️आज पासून पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा सुरू होत आहेत...

👉 ९,११,१२ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा..
या काळात तलाठी परीक्षा नाहीत त्यामुळे काळजी करू नका.. ❌

परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा...💐💐

All the best 👍💐


👉 पशुसंवर्धन हॉल तिकीट काढण्याची लिंक

👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑13 सप्टेंबर तलाठी  ऍडमिट कार्ड उपलब्ध

👉
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
Daily Top 10 News : 09 SEPT 2023
- - - - - - - - - - - -  - - -
1) स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी घोषणा केली की त्यांनी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी केली आहे

2) उत्तर कोरियाने पहिली ऑपरेशनल रणनीतिक अणु हल्ला पाणबुडी लाँच केली

3) ISRO ने भारताच्या सौर मिशन आदित्य L1 द्वारे घेतलेले सेल्फी आणि पृथ्वी आणि चंद्राची प्रतिमा प्रसिद्ध केली

4) कथित फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएस रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धच्या दोन एफआयआर रद्द केल्या आहेत.

5) बुलेट ट्रेन प्रकल्पाचा ठाणे डेपो जपानच्या शिंकनसेन डेपोच्या मानकांवर बांधला जाणार आहे

6) एमएस धोनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला

7) डच क्रिकेट बोर्ड जाहिरात: अलूरमधील विश्वचषक शिबिरासाठी १२० क्लिक्स टाकणारे सीमर, मिस्ट्री स्पिनर हवे आहेत

8) पॅनासोनिक 2026 पर्यंत आंध्र सुविधेत आणखी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, भारतातून निर्यातीचे उद्दिष्ट

9) 6 लाख TCS कर्मचार्‍यांचे कौशल्य वाढवण्यासाठी टाटाची NVIDIA सोबत भागीदारी

10) एमएएस फायनान्शियल 2025 पर्यंत रु. 1,000 कोटी AUM ला स्पर्श करेल आणि HFC मध्ये 30% अधिक वाढेल: कमलेश गांधी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
👍2
🎲 जिल्हा परिषद Payment refund लिंक चालू झाली आहे.👍

https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
ZP 2023.pdf
1.8 MB
ZP 2023 मध्ये 16 जिल्हा परिषद साठी आलेले अर्जची आरक्षणानिहाय आकडेवारी..

फक्त official zp websites वरील आकडेवारी आहे..✅

न्यूज paper वर आलेली आकडेवारी टाकली नाही..

बाकी जिल्हा परिषद आकडेवारी वेबसाईट वर आल्यावर add करू
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1