वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🌆कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते❓
Anonymous Quiz
50%
🔹शिवसागर
17%
🔹वसंतसागर
30%
🔹नाथ सागर
3%
🔹शरद सागर
👍2🥰2😁1
♦️जा.क्र.०७०/२०२२ वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-ब या संवर्गाकरीता दि.१२ ते १४ सप्टे.२०२३ या कालावधीत अनुक्रमे मुलाखत क्रमांक २२१ ते २४०, ३०१ ते ३२० व ३८१ ते ४०० च्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ सामान्य ज्ञान ❇️

◆ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
➡️ दादासाहेब फाळके.

◆ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ रूडाल्फ डिझेल.

◆ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
➡️ अनंत भवानीबाबा घोलप.

◆ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
➡️ 270 ते 280 ग्रॅम.

◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
➡️ 4 सप्टेंबर 1927.

◆ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
➡️ पुणे.

◆ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ जेम्स वॅट.

◆ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
➡️ प्रल्हाद केशव अत्रे.

◆ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?
➡️ भावार्थ दीपिका.

◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
➡️ 8 जुलै 1930

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
🔹ढाकना - कोलखाजा अभ्यारण्य कोणत्या
जिल्हयात आहे❓
Anonymous Quiz
13%
जळगाव
58%
अमरावती
24%
भंडारा
4%
नाशिक
👍1
♦️महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही ❓
Anonymous Quiz
18%
🔹सांगली
23%
🔹कोल्हापूर
19%
🔹सातारा
39%
🔹सिंधुदुर्ग
👍1👏1
Maharashtra_DV_List1_6.pdf
336 KB
⭕️♦️⚠️निकाल [ RESULT ]
👉 महाराष्ट्र डाक विभाग भरती 2023 कागदपत्र पडताळणी उमेदवार यादी – DV यादी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
SBI_PO_Recruitment_2023_for_2000_PO_Posts.pdf
770.3 KB
✴️ (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)

🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)

🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.)

🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण

🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)

🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)

🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) 

🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)

🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)

🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)

🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली

🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर

🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता 

🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश

🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई

🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे

🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश

🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश

🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)

🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश

🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

🔸भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)

🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)

🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड

🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू

🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश

🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)

🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान

🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
5_6312138178790689768.pdf
1.1 MB
TCS व IBPS EXAM PATTERN

मराठी  कादंबरी व लेखक

खुप important Pdf आहे

तलाठी exam मद्ये २-३ प्रश्न हमखास येत आहेत .....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
✅ Important national and international days

  •  Army Day-15 January
  • Republic Day - 26 January
  • Martyr's Day - 30 January
  • International Women's Day-8 March
  • World Speech Day-21 March

  • World Water Day-22 March
  • World TB Day - 24 March
  • World Health Day - 7th April
  • World Labor Day-1 May
  • Red Cross Day - 8 May

  • World Nurses Day - 12 May
  • World Television Day - 17 May
  • World No Tobacco Day - 31 May
  • World Environment Day-5 June
  • World Record Day - 15 June

  • National Document Day-29 June
  • World Population Day-11 July
  • World Breast Day-1 August
  • Independence Day-15 August
  • National Sports Day-29 August

  •Teacher's Day-5 September
  •International Film Day-8 September
  • Hindi Day-14 September
  • Ozone Layer Reservation Day – 16 September
  • World Tourism Day - 27 September

  •International Day of Older Persons – 1 October
  • World Wildlife Day – 6 October
  • Diwas Day – 8th October
  • World Mail Day – 9 October
  • World Food Day-16 October

  • United Nations Day-24 October
  • Children's Day-14
  • World Diabetes Day-14
  • World Advertising Day - 1 December
  • Navy Day - 4 December

  • Civil Defense Day - 6 December
  • Flag Day - 7th December
  • International Human Rights Day - 10 December
  • Farmer's Day-23 December
  • National Consumer Day - 24 December

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🚨 9 September Update🚨

📌 Banking वाले लागा तयारीला..#SBI २००० पदे
https://telegram.me/mpsc_vision/29523

📌 8 sept. 3rd shift Talathi
https://telegram.me/mpsc_vision/29525

📌 Daily Top 10 News : 08 SEPT 2023
https://telegram.me/mpsc_vision/29527

📌 सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती..
https://telegram.me/mpsc_vision/29529

📌 13 सप्टेंबर तलाठी  ऍडमिट कार्ड उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/29536

📌 जिल्हा परिषद Payment refund लिंक चालू झाली आहे.
https://telegram.me/mpsc_vision/29538

📌 ZP 2023 मध्ये 16 जिल्हा परिषद साठी आलेले अर्जची आरक्षणानिहाय आकडेवारी..
https://telegram.me/mpsc_vision/29539

📌 वनरक्षक वेळापत्रक
https://telegram.me/mpsc_vision/29540

📌 निकाल [ RESULT ] महाराष्ट्र डाक विभाग भरती 2023 कागदपत्र पडताळणी उमेदवार यादी – DV यादी
https://telegram.me/mpsc_vision/29550

📌 TCS व IBPS EXAM PATTERN मराठी  कादंबरी व लेखक
https://telegram.me/mpsc_vision/29554

📌 Important national and international days
https://telegram.me/mpsc_vision/29555
❤1👍1😁1
★ महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे ★

● अकलोली ठाणे

● उनकेश्वर

● उनपदेव

● उन्हेरे

● गणेशपुरी

● खेड (रत्नागिरी)

● तुरळ

● देवनवरी

● राजवाडी

● राजापूर

● वज्रेश्वरी

● सव

● सातिवली

● सुनपदेव

● पाली

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍5
❇️ भारतातील प्रतिनिधी सभेसाठीचे महत्त्वाचे कायदे :

◆ 1861 : Indian Councils Act 1861 -   
      भारतात कायदेमंडळाची स्थापना व    
      भारतीयांच्या नेमणुका.

◆ 1892 : Indian Councils Act 1892 -
      कायदेमंडळाचा विस्तार व प्रतिनिधित्वाच्या  
      निवडणुकांना सुरुवात.

◆ 1908 - 09 : Morley - Minto reforms 
     and the Indian Councils Act,1909

     कायदेमंडळाचा आणखी विस्तार व
     प्रतिनिधींच्या प्रमाणात वाढ.

◆ 1918 - 19 : Montagu-Chelmsford
      Reforms and Government of   
      India Act, 1919 -

      कायदेमंडळाचा विस्तार आणि त्यात     
      लोकनियुक्त सदस्यांचे बहुमत

◆ 1935 : Government of India   
    Act 1935

   प्रांतीय कायदेमंडळ हे लोकनियुक्त
   सदस्यांचे  झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
✔️ ईडब्ल्यूएस घोळ, निकाल लटकला...

👉 पोलीस उपनिरीक्षक परीक्षा : आमच्यावरच अन्याय का?

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
UGC-NET-Cet-Notice.pdf
379.1 KB
♦️👉Mahajyoti UGC-NET / CSIR-NET / MH-SET 2023 पूर्व प्रशिक्षण परीक्षेसाठी सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✅♦️तलाठी घोटाळा प्रकरणी पर्यवेक्षकांसह चौघांना अटक.. ⛓️

👉 छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) TCS iON परीक्षा केंद्रावरील प्रकार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🌆G20 चे "कितवे शिखर संमेलन भारतात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सुरू झाले आहे❓

Anonymous Quiz
Anonymous Quiz
12%
♦️15 वे
34%
♦️16 वे
29%
♦️17 वे
25%
♦️18 वे
👍2
♦️G-20 शिखर संमेलन "दिल्ली च्या कोणत्या इमारती" मध्ये झाले ❓
Anonymous Quiz
15%
🔹G-20 मंडपम
21%
🔹इंडिया मंडपम
51%
🔹भारत मंडपम
13%
🔹दिल्ली मंडपम
😁1
♦️सध्या पशुसंवर्धन परीक्षा चालू आहेत थोडक्यात कालचा आढावा.. पॅटर्न कसा??🤔

👉 पशुसंवर्धन काल चे प्रश्न..


1.कोणती नदी बंगालचा उपसागर ला मिळते
2.लिथियम चे साठे कुठे आहेत
3.Current चे 2 प्रश्न
4.नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
5. पंचायत राज मंत्री
6. जम्मू & काश्मीर नंतर भारतात दुसरे मोठे..

👉 इंग्रजी मध्ये 2 parajumble
Correct spelling:-2
Error:-02

♦️मराठी:- parajumble 1
समानार्थी ,उतारा

👉 Quant & LR:-2 नंबर series,वयवारी,शेकडेवारी,2 simplication,
Question Quality moderate To hard

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
5_6321205065205941605.pdf
24.8 MB
#Notes
#English

🔸स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary (शब्दसंग्रह) PDF येथे देण्यात आलेली आहे ,त्याचा सविस्तर अभ्यास करावा.

✍ M.J. Shaikh Sir

❇️ अजुन टेस्ट साठी क्लिक👇👇👇

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
⭕️ Join @MPSC_vision
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3