🔹भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)
🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)
🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)
🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण
🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)
🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी
🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता
🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर
🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात
🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे
🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश
🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)
🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई
🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक
🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर
🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
🔸भारतातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)
🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम
🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली
🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)
🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र
🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा
🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत
🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू
🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश
🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र
🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)
🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल
🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश
🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान
🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
🔸भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision

👍3❤2
JAXA ही अवकाश संशोधन संस्था कोणत्या देशाची आहे ?
Anonymous Quiz
12%
जर्मनी
59%
जपान
29%
रसिया
1%
यापैकी नाही
👍3
ओडिसा मधील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर कोणाच्या कार्यकाळात बांधले गेले ?
Anonymous Quiz
18%
राजा कृष्णदेवराय
34%
चंद्रगुप्त मौर्य
23%
सम्राट अशोक
26%
राजा नरसिंहदेव पहिला
❤1👍1😁1
🛑 कृषी सेवक 2023 ...😍
🔅कृषिसेवक 2023 Open (General) जागा👇
1) ठाणे - 47
2) नागपूर - 36
3) कोल्हापूर - 36
4) नाशिक - 31
5)अमरावती - 31
6) लातूर - 24
7) औरंगाबाद - 16
8) पुणे - 1
🔅कृषिसेवक 2023 OBC (General) जागा👇
1) नागपूर - 34
2) कोल्हापूर - 22
3) पुणे - 21
4) औरंगाबाद - 18
5) नाशिक - 15
6) लातूर - 15
7) ठाणे - 12
8) अमरावती - 4
🔅कृषिसेवक 2023 EWS (General) जागा👇
1) अमरावती - 13
2) ठाणे - 11
3) नागपूर - 11
4) नाशिक - 10
5) औरंगाबाद - 9
6) कोल्हापूर - 7
7) पुणे - 6
8) लातूर -5
🔅कृषिसेवक 2023 Sc (General) जागा👇
1) नागपूर - 16
2) पुणे - 14
3) नाशिक - 10
4) औरंगाबाद - 7
5) ठाणे - 6
6) अमरावती - 4
7)कोल्हापूर - 4
8)लातूर - 1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
🔅कृषिसेवक 2023 Open (General) जागा👇
1) ठाणे - 47
2) नागपूर - 36
3) कोल्हापूर - 36
4) नाशिक - 31
5)अमरावती - 31
6) लातूर - 24
7) औरंगाबाद - 16
8) पुणे - 1
🔅कृषिसेवक 2023 OBC (General) जागा👇
1) नागपूर - 34
2) कोल्हापूर - 22
3) पुणे - 21
4) औरंगाबाद - 18
5) नाशिक - 15
6) लातूर - 15
7) ठाणे - 12
8) अमरावती - 4
🔅कृषिसेवक 2023 EWS (General) जागा👇
1) अमरावती - 13
2) ठाणे - 11
3) नागपूर - 11
4) नाशिक - 10
5) औरंगाबाद - 9
6) कोल्हापूर - 7
7) पुणे - 6
8) लातूर -5
🔅कृषिसेवक 2023 Sc (General) जागा👇
1) नागपूर - 16
2) पुणे - 14
3) नाशिक - 10
4) औरंगाबाद - 7
5) ठाणे - 6
6) अमरावती - 4
7)कोल्हापूर - 4
8)लातूर - 1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍3
कोणत्या मृदेस लेटराईट मृदा म्हणतात?
Anonymous Quiz
13%
काळी मृदा
39%
जांभी मृदा
43%
लालसर तपकिरी मृदा
5%
वरीलपैकी एकही नाही
❤1👍1👏1😁1
या मृदेस ट्रॉपिकल मृदा असे सुद्धा म्हणतात?
Anonymous Quiz
28%
काळी मृदा
38%
जांभी मृदा
32%
खाजन मृदा
2%
वरीलपैकी एकही नाही
उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
32%
गोरखपुर
35%
जयपुर
26%
जबलपूर
6%
दिल्ली
♦️👉पनवेल महानगरपालिका अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
♦️👉MIDC अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
♦️👉कृषी सेवक पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/camaug23/reg_start.php?msg=Application_will_start_soon.
♦️👉आरोग्य विभाग अर्ज करण्यासाठी लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html

👎2👍1
♦️👉वनभरती - Objections
♦️👉वन विभाग भरती उत्तर पत्रिका(Response Sheets) आणि हरकती फॉर्म(Objections Form) संबंधित लिंक १४ सप्टेंबर २०२३ मध्यरात्रीपर्यंत लाइव्ह असेल.
♦️👉Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
♦️👉Note : Response Sheet च्या Menu च्या डावीकडे Objection चा Menu आहे
Free Objection घेता येईल असे वाटते.
♦️👉Last Date : 14 सप्टेंबर 2023

🛑कृषी सेवक एकाच विभागातून अर्ज करू शकतो👍
⚠️दुसरा अर्ज केलास पहिला अर्ज रद्द होईल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
⚠️दुसरा अर्ज केलास पहिला अर्ज रद्द होईल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍1
7719.pdf
69.3 KB
#Typing
♦️गट क टायपिंग निकाल 2022🔥🔥
👉 Tax assistant Marathi typing test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
♦️गट क टायपिंग निकाल 2022🔥🔥
👉 Tax assistant Marathi typing test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👏1
7720.pdf
64.2 KB
#Typing
♦️गट क टायपिंग निकाल 2022🔥🔥
👉 Tax assistant ENGLISH typing test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
♦️गट क टायपिंग निकाल 2022🔥🔥
👉 Tax assistant ENGLISH typing test
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ ⭕️ Join @MPSC_vision
👍1
Breaking News
#MPSCNews
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते.
तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ Join @MPSC_vision