वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭐️ 30 जानेवारी 2026 चालू घडामोडी⭐️

१. अलिकडेच आकांक्षी जिल्ह्यांसाठी संपूर्ण अभियान २.० कोणी सुरू केले? – नीती आयोग✅

२. कोणत्या राज्यात होया नागेन्सिस नावाची नवीन वनस्पती प्रजाती सापडली आहे? – नागालँड✅

३. केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानांतर्गत निधी मिळालेल्या प्रकल्पांच्या रिअल-टाइम देखरेखीसाठी पुनरावलोकन पोर्टल कोणी सुरू केले? – ओडिशा✅

४. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडविण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? – हंजा शर्मा✅

५. पुरुष हॉकी इंडिया लीग २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले? – कलिंगा लान्सर्स✅

६. अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची तिसरी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? – कोची✅

७. नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी १२५० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे? – गुजरात✅

८. भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल कोडंडेरा एम. करिअप्पा यांची जयंती २८ जानेवारी २०२६ रोजी साजरी करण्यात आली? – १२७ वा✅

९. इंडिया एनर्जी वीक (IEW) चा चौथा संस्करण कधी आयोजित करण्यात आला होता? – २७-३० जानेवारी✅

१०. ७ वा इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो आणि समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? – कोची✅
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
recruitbom20260130103030.pdf
128.4 KB
✨मुंबई उच्च न्यायालय पदभरती जाहिरात 2025 प्रसिद्ध

लिंक :-⤵️

https://bhc.gov.in/bhcjorecruitment2026/index.php

एकूण पदसंख्या - 89

अर्ज कालावधी - 30 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2026

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6329932743694099454.pdf
849.6 KB
⭕️SBI - CBO जाहिरात 🔥

पात्रता : Any डिग्री

Link :
https://ibpsreg.ibps.in/sbicbonov25/

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Group-D short notice

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑महत्वाचे आयोगाचे स्थापना🛑

🟢MH राज्य वित आयोग= 23 एप्रिल 1994

🟢MH राज्य निवडणूक आयोग=26एप्रिल 1994

🟢MH राज्य महिला आयोग=25जानेवारी 1993

🟢MH राज्य मानवी हक्क आयोग=6मार्च 2001

🟢MH राज्य कृषी मूल्य आयोग=23 मार्च1948

🟢राष्ट्रीय मानवी हक्क =12ऑक्ट 1993

🟢राष्ट्रीय महिला आयोग=31जानेवारी 1992

🟢राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग=13 मे 1993

🟢राष्ट्रीय बाल हक्क आयोग=5मार्च 2007

🟢राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग=14 Aug 1993

🟢संघ लोक सेवा आयोग=1ऑक्टोबर 1926

🟢केंद्रीय माहिती आयोग =12ऑक्टोबर 2005

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🔸महिला बालविकास संरक्षण अधिकारी

👉 दिनांक 30 जानेवारी 2026

शिफ्ट पहिली 👇

🔺मराठी
1) सर्वनामे,
2) क्रियाविशेष अव्यय,
3) समानार्थी शब्द कृपण
4) विरुद्धार्थी शब्द
5) उतारा
6) म्हणी वाक्यप्रचार

🔺English
1) active voice
2) direct speech
3) synonyms
4) antonyms phrases
5) Passage
6) Errors question

🔺GS GK
1) 1857 च्या उठावाचे नेतृत्व धुळे जिल्ह्यातील कोणी केले
2) बोडो डोंगरी मैथिली भाषा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे
3)kirti full form
4) 1873 सत्यशोधक समाजावर प्रश्न होता
5) five kingdom classification introduced by
6) पुणे जिल्ह्यातील मृदेवर प्रश्न होता
7) सेल मेमरीन फ्लूड वर प्रश्न होता
8) कोणत्या ऑपरेशन अंतर्गत वर्धा मधील कंपनीवर छापा टाकून तिला उध्वस्त करण्यात आले
9) adenine paired with thymin  वर प्रश्न होता
10) स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला
11) asean सागरी वर्ष म्हणून कुठल्या वर्षाला घोषित करण्यात आले
12) वालंगकर ज्यांना गोपाळकृष्ण म्हणून ओळखले जायचे त्यांनी कोणासाठी काम केले
13) आमदार खासदारांच्या पक्षांतर संदर्भात अणूसूची विचारली होती ?
14) फक्त पक्षांतर संदर्भात सूची विचारली होती
15) जानेवारी फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्रात वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी किती टक्के पाऊस पडतो हे विचारले होते?
16) रेड्डी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ते कुठचे आहे?

🔺Math Reasoning
1) Alphanumeric Series
2) Number Series 5 Q
3) चिन्हांची अदलाबदल
फक्त Reasoning विचारली होती

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
राज्यसेवा मुख्य परीक्षा - मराठी साहित्य या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री 🔥🔥

उद्या शपथविधी ✅

हार्दिक अभिनंदन ताई 💐💐
❤3
📅 30 January Update (महत्त्वाच्या घडामोडी)

🗳️ जि. प. निवडणुकीमुळे मनपामधील 227 पदांची भरती प्रक्रिया लांबली
👉
https://t.me/mpsc_vision/56428

⚖️ मुंबई उच्च न्यायालय पदभरती जाहिरात 2025 प्रसिद्ध
👉
https://t.me/mpsc_vision/56432

🏛️ Recruitment for the post of District Judge (Nomination) – 2025
👉
https://t.me/mpsc_vision/56433

🏦 SBI – CBO भरती जाहिरात
👉
https://t.me/mpsc_vision/56434

🧹 Group-D Short Notice प्रसिद्ध
👉
https://t.me/mpsc_vision/56435

👩‍👧 महिला बालविकास संरक्षण अधिकारी
📅 दिनांक: 30 जानेवारी 2026
👉
https://t.me/mpsc_vision/56437

🏙️ बृहन्मुंबई महानगरपालिका – निरीक्षक परीक्षा 2024
❌ अपात्र उमेदवारांची प्रथम यादी
👉
https://t.me/mpsc_vision/56438

📚 राज्यसेवा मुख्य परीक्षा – मराठी साहित्य (वैकल्पिक विषय)
✍️ अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक
👉
https://t.me/mpsc_vision/56440

📍 नागपूर परीमंडळ, नागपूर
👉
https://t.me/mpsc_vision/56441

📜 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, २०२२
(संयुक्त समितीचा अहवाल)
👉
https://t.me/mpsc_vision/56444

🔥भूमी अभिलेख विभागाचा निकाल जाहीर✅
https://t.me/mpsc_vision/56449

✨ अधिक अपडेट्ससाठी जोडलेले रहा!
❤1
उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला, नरेश अरोरा सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे, सुनेत्रा पवारांचा निरोप वरिष्ठ नेत्यांना देणार, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

पुरोगामी महाराष्ट्रात पहिली महिला उपमुख्यमंत्री होण्यासाठी अखेर पुरुषालाच(अजित दादा) पुढाकार घ्यावा लागला आहे याची महिलांनी जाण ठेवावी.
🛑 मुंबई शहर ११ फेब्रुवारी पासून प्रस्तावित

तयार आहात का ??

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🛑 ठाणे शहर मैदानी चाचणी ११/०२/२०२६ पासून सुरू होत आहे !

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Update

महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरण ( महाऊर्जा )
#MEDA
परीक्षा वेळापत्रक.

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
RRC Group D 2025 full notification out.pdf
2.8 MB
♦️RRB Group D 2025 full notification out...

👉Group D फॉर्म भरणे 31 जानेवारी पासून सुरू..

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1769683239_रेणुकादेवी_पदभरती_व्यवस्थापक_व_सुरक्षा_अधिकारी_पदाचे.pdf
15.5 MB
♦️रेणुकादेवी माहूर पदभरती व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी पदाची यादी..