वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
31 January Update 📢🔥

मुंबई शहर ११ फेब्रुवारी पासून प्रस्तावित ❓तयार आहात का ?? 🏙️📅
https://t.me/mpsc_vision/56464

महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरण ( महाऊर्जा ) ⚡
#MEDA परीक्षा वेळापत्रक 📝📆
https://t.me/mpsc_vision/56465

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत 📄🖊️
https://t.me/mpsc_vision/56466

RRB Group D 2025 full notification out 🚆📢🔥
https://t.me/mpsc_vision/56467?single

रेणुकादेवी माहूर पदभरती व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी पदाची यादी 🛡️📋
https://t.me/mpsc_vision/56469

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 🏦💼✨
https://t.me/mpsc_vision/56473

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 🗳️📊
https://t.me/mpsc_vision/56476

महाराष्ट्र विधानसभा मार्गदर्शिका 🏛️📘✨
https://t.me/mpsc_vision/56483

UPSC ESE Hall Ticket 🎟️⚙️
इंजिनिअरिंग सेवा परीक्षा 2026 📚
https://t.me/mpsc_vision/56484

UPSC CGS Hall Ticket 🌍🎟️
UPSC मार्फत भूवैज्ञानिक परीक्षा 2026
https://t.me/mpsc_vision/56485

CTET EXAM UPDATE 📚✏️🔥
https://t.me/mpsc_vision/56491

भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध 📮🚀
पोस्ट मध्ये जाहिरात निघाली आहे
https://t.me/mpsc_vision/56492
✨आतापर्यंत झालेले महाराष्ट्रातील
उपमुख्यमंत्री..!.

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
COMBINE GROUP C MAINS GS 2018-2023.pdf
36.2 MB
✨#Combine All Group C Mains..

Question Papers From 2018-2023

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाचे पेपर
व्यवस्थित पाहून घ्या.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.🙏❣

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
☝️ अमृत अपडेट्स....

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण उमेदवारांना तयारीसाठी
अर्थसहाय्य...

अर्ध सादर करण्याचा अंतिम दिनांक:-⤵️

1 फेब्रुवारी 2026

उद्या शेवटची तारीख आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🫴फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिनविशेष (स्पर्धा परीक्षा )

📅 फेब्रुवारी दिनविशेष (February Special Days)
1 फेब्रुवारी
• भारतीय तटरक्षक दिन (Indian Coast Guard Day)
2 फेब्रुवारी
• जागतिक आर्द्रभूमी दिन (World Wetlands Day)
4 फेब्रुवारी
• जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day)
6 फेब्रुवारी
• महिला जननांग छेदनाविरुद्ध जागतिक दिन
(International Day of Zero Tolerance for FGM)
10 फेब्रुवारी
• राष्ट्रीय कृमिनाशक दिन (National Deworming Day)
11 फेब्रुवारी
• विज्ञानातील महिलांचा व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन
(International Day of Women and Girls in Science)
12 फेब्रुवारी
• राष्ट्रीय उत्पादन दिन (National Productivity Day)
• डार्विन दिन (Darwin Day)
13 फेब्रुवारी
• राष्ट्रीय महिला दिन (भारत)
(सरोजिनी नायडू जयंती)
14 फेब्रुवारी
• व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)
15 फेब्रुवारी
• आंतरराष्ट्रीय बालक कर्करोग दिन
(International Childhood Cancer Day)
18 फेब्रुवारी
• ताजमहाल दिन (Taj Mahal Day – भारत)
20 फेब्रुवारी
• जागतिक सामाजिक न्याय दिन
(World Day of Social Justice)
21 फेब्रुवारी
• आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
(International Mother Language Day)
22 फेब्रुवारी
• जागतिक विचार दिन (World Thinking Day)
24 फेब्रुवारी
• केंद्रीय उत्पादन शुल्क दिन
(Central Excise Day – भारत)
27 फेब्रुवारी
• जागतिक स्वयंसेवी संस्था दिन
(World NGO Day)
28 फेब्रुवारी
• राष्ट्रीय विज्ञान दिन (भारत)
(C. V. Raman यांचा रामन प्रभाव शोध)
29 फेब्रुवारी (उडी वर्षात)
• दुर्मिळ रोग दिन
(Rare Disease Day)


😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
♦️ नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025-26

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे..

अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2026

परीक्षा TCS मार्फत होईल...

अर्ज करण्यासाठी लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Eco Survey 2025-26_E.pdf
23.3 MB
केंद्रीय आर्थिक पाहणी English

2025-2026 प्रसिद्ध

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Eco Survey 2025-26_Hindi.pdf
25.6 MB
आर्थिक पाहणी अहवाल
(हिंदी)

2025 - 26

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Budget 2026-27 Highlights.pdf
2.4 MB
♦️Budget 2026-27 Highlights

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨#Update....

1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू करणार;

अपघात विमा करमुक्त होणार.


😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨अर्थसंकल्प 2026.

काय स्वस्त होणार, काय महागणार ?

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संपूर्ण_कृषी_सेवक_पेपर्स.pdf
7.2 MB
कृषी सेवक पेपर्स
👉
आगामी कृषी सेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त🔥 🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. [या अर्थसंकल्पाचे मुख्य ब्रीदवाक्य : 'विकसित भारत']

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✨ 1 February Update ✨

आतापर्यंत झालेले महाराष्ट्रातील
👉 उपमुख्यमंत्री..!
🔗
https://t.me/mpsc_vision/56495

📚
#Combine All Group C Mains
👉 Question Papers From 2018–2023
🔗
https://t.me/mpsc_vision/56496

🇮🇳 अमृत अपडेट्स....
🔗
https://t.me/mpsc_vision/56497

📅 फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिनविशेष
(स्पर्धा परीक्षा)
🔗
https://t.me/mpsc_vision/56498

🏙️ नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025–26
🔗
https://t.me/mpsc_vision/56504

💰 Budget 2026–27 Highlights
🔗
https://t.me/mpsc_vision/56507

🧾 नवीन कर प्रणाली...
👉 इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे
🔗
https://t.me/mpsc_vision/56506

🔥📖 स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे अपडेट्स — सेव्ह करून ठेवा!
📊 बजेटमध्ये सरकारला प्राप्ती कशी होणार आहे –
क्रम (2026–27)

1. कर्ज उभारणी व देणी (Borrowings & Liabilities) – 24%
2. आयकर (Income Tax) – 21%
3. कॉर्पोरेट कर (Corporation Tax) – 18%
4. GST व इतर कर (GST & Other Taxes) – 15%
5 गैर कर महसूल (Non-Tax Revenue) – 10%
6 केंद्रीय उत्पादन शुल्क (Union Excise Duties) – 6%
7 सीमाशुल्क (Customs Duty) – 4%
8 गैर कर्ज भांडवली प्राप्ती (Non-Debt Capital Receipts) – 2%


😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
अजित दादांचा संक्षिप्त परिचय

प्रश्न येईल परीक्षेत ( परीक्षाभिमुख माहिती)

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
या महिन्यात..☑️

1) तलाठी - 1700+ भरती.

2) नगरपरिषद (जिल्हास्तरीय)- 3100+

3) आरोग्य भरती (गट क, गट ड) - 5000+

4)कृषी सेवक भरती, नगरपरिषद भरती 🙏

👉आणी इतर सरळसेवा भरती पुढील 30 ते 35 दिवसात पडण्याची दाट शक्यता आहे. अभ्यास करणारे तयारीत राहा.. 🔥🔥

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
इतनी मेहनत करो,
इतना नाम पैदा करो
कि ये जो परिचित हैं तुम्हारे
जो आज अपरिचितों जैसा व्यवहार करते हैं ;
तुम्हारे ही "परिचय" से जाने जाएं एक दिन ।
🔥2
✅ 02 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी 🔴

१. सुनेत्रा पवार यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – महाराष्ट्र✅

२. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – गुजरात✅

३. २०२६ मध्ये सहावी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल? – मुंबई✅

४. अलीकडेच रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित केलेले पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? – उत्तर प्रदेश✅

५. २०२६ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? – कार्लोस अल्काराज✅

६. कोणत्या संघटनेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे? – युरोपियन संघटना✅

७. १० दिवसांचा सारस मेळा कुठे सुरू करण्यात आला आहे? – जम्मू आणि काश्मीर✅

८. ३९ वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता? – चेन्नई✅

९. कोणत्या राज्य सरकारने २४ तासांत ५,५५५ महिला आणि विद्यार्थ्यांना ई-सायकल वाटून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले? – आंध्र प्रदेश✅

१०. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडेच कुठे झाली? – नवी मुंबई✅

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1