वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे. [परीक्षा TCS घेणार आहे.]

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

अर्ज कालावधी : 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान & सायकलिंगचे ज्ञान
वयाची अट : 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही]

Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 18 ते 19 फेब्रुवारी 2026

Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
cc9c8b70-14f4-488b-9700-1b7e1e087e45.pdf
2.3 MB
♦️👉विधानपरिषदेची सन २०२५ ची संमत केलेली विधेयके

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Combine गट ब व क पूर्व 2026 साठी शेवटच्या 3 महिन्यात जास्त गुण देणारे विषय wise महत्त्वाचे टॉपिक्स

1.राज्यघटना
👉घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये,
👉प्रस्तावना
👉मार्गदर्शक तत्वे
👉मूलभूत कर्तव्य,
👉 विधिमंडळ ,
👉ग्राम प्रशासन(पंचायत राज चा अभ्यास करताना)
👉न्याय मंडळ
👉महान्यायवादी
👉महाधिवक्ता इ.

2.भूगोल
👉महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल,
👉नदी प्रणाली ,
👉लोकसंख्या,
👉वाहतूक व पर्यटन स्थळे ,
👉आर्थिक भूगोल
👉PYQ भूगोल इ.

3.इतिहास
👉कायदे- विशेषतः1919 आणि 1935 चा कायदा
👉ब्रिटिशांचे धोरण -सामाजिक ,आर्थिक
👉 काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशने
👉 क्रांतिकारी चळवळ
👉अकरावीचे आणि आठवीचे पुस्तक.
👉आदिवासी,शेतकरी,कामगारांच्या चळवळी.
👉 महाराष्ट्रातील समाज सुधारक सर्वात महत्त्वाचा टॉपिक इ.

4.अर्थशास्त्र
👉पंचवार्षिक योजना
👉शासनाचे धोरणे
👉सरकारी योजना
👉दारिद्र्य- बेरोजगारी संकल्पना
👉लोकसंख्या
👉बँकिंग
👉सार्वजनिक वित्त इ.

5.विज्ञान
A.BIOLOGY 👉 पोषण, जीवनसत्वे, वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, रोग,पेशी,कृषी. इ.
B.PHYSICS 👉 Current electricity, Light,Sound,radio activity, इ.
C.CHEMISTRY 👉states of matter,Atomic Structure, classification of elements, Minerals and ores

⚠️ हे फक्त आयोग ज्यावर वारंवार प्रश्न विचारते ते टॉपिक दिले आहे. याव्यतिरिक्त टॉपिक वर सुद्धा आयोग प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे तुम्ही Revision करताना हे topics जास्त चांगले केले तर नक्कीच फायदा होईल.

🎯येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी काही stratergies चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करीन.

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨तलाठी 2023 प्रतीक्षा कालावधी 13 मार्च 2026 पर्यंत वाढविला आहे..

तलाठी भरती नवीन जाहिराती साठी आणखीन वेळ लागेल.

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#CTET-FEB 2026 Admit Card उपलब्ध

👉 Only for those candidates, whose exam is on 07/02/2026

👉 लिंक:
https://cnr.nic.in/admitcard/downloadadmitcard/LoginCTET.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNnNSHx65TqX61g0R7v8Uf2m

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌महिला बालविकास संरक्षण अधिकारी कनिष्ठ रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे.

👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/2796
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202602061059361803.pdf
148 KB
♦️👉कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय आणि अधिनस्त कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️👉पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर

1) नऱ्हे पोलीस ठाणे,

2) लक्ष्मीनगर पोलीस ठाणे,

३) मांजरी पोलीस ठाणे,

४) लोहगाव पोलीस ठाणे व

५) येवलेवाडी पोलीस ठाणे

♦️👉अशी एकूण 05 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास, व त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत


➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
महाराष्ट्र पोलीस भरती हॉल तिकीट आले काहींचे..

👉 लिंक:
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
धर्मादाय आयुक्तालय निकाल जाहीर झाला आहे..

👉 लिंक:
https://charity.maharashtra.gov.in/mr-in/

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Normalised_Score_Inspector.pdf
11 MB
Normalised_Score_Inspector

👉 धर्मादाय निकाल लागला आहे.. 🙏


➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️जा.क्र. ११९/२०२३ - अनुवादक (हिंदी) गट- क - अपात्र उमेदवार यादी

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तलाठी MPSC मार्फत..

🔥 🔥 🔥

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
📢 6 February Update 📢

📮 भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी मेगाभरती 🔥
🔗
https://t.me/mpsc_vision/56611

📜 विधानपरिषदेची सन २०२५ ची संमत केलेली विधेयके 🏛️
🔗
https://t.me/mpsc_vision/56612

📚 Combine गट ब व क पूर्व 2026
⏳ शेवटच्या 3 महिन्यात जास्त गुण देणारे
📌 विषय wise महत्त्वाचे टॉपिक्स
🔗
https://t.me/mpsc_vision/56617

🎫 CTET – FEB 2026 Admit Card उपलब्ध
✅
🔗
https://t.me/mpsc_vision/56618

🗂️ तलाठी 2023 प्रतीक्षा कालावधी वाढ ⏰
📅 13 मार्च 2026 पर्यंत
🔗
https://t.me/mpsc_vision/56619

👩‍👧 महिला बालविकास संरक्षण अधिकारी
📄 कनिष्ठ Response Sheet उपलब्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/56623

👮 महाराष्ट्र पोलीस भरती
🚨
🎟️ काही उमेदवारांचे Hall Ticket आले
🔗
https://t.me/mpsc_vision/56630

📊 धर्मादाय आयुक्तालय निकाल जाहीर 🎉
🔗
https://t.me/mpsc_vision/56631

📈 Normalised Score – Inspector
🔗
https://t.me/mpsc_vision/56632

❌ जा.क्र. ११९/२०२३
📝 अनुवादक (हिंदी) गट–क
🚫 अपात्र उमेदवार यादी
🔗
https://t.me/mpsc_vision/56633

📌 तलाठी भरती – MPSC मार्फत
🔗
https://t.me/mpsc_vision/56634
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आयुष्यात फक्त परिस्थिती नावाची शाळा माणसाला योग्य शिक्षण देते...
मुबलक सर्व मिळणं आणि प्रत्येक गोष्टीचा अभावअसणं ...
शुल्लक शुल्लक गोष्टींसाठी जेव्हा आयुष्यात संघर्ष करावा लागतो तेव्हा जिद्द जन्माला येते..
आणि फक्त परिस्थितीमुळेच स्वतःमध्ये दडलेल्या क्षमता कळत जातात...
माणूस स्वावलंबी बनत जातो..आणि परावलंबी आणि आळस नावाचा शत्रू नष्ट होतो..
जिद्दीपुढे परिस्थिती पण हतबल होते..फक्त जिद्दीसोबत फक्त अतूट प्रयत्नांची जोड असावी लागते...ह्या सर्व गोष्टींचा मेळ घालणं ज्याला जमत तो यशस्वी होत जातो.....

प्रयत्न करत रहा...कदाचित हा एक प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल...

#Life_Thought

Good morning 🌄
👎1
✅ 07 फेब्रुवारी 2026 चालू घडामोडी ✅

१. कोणत्या संरक्षण कंपनीला अलीकडेच मिनीरत्न श्रेणी-१ चा दर्जा देण्यात आला आहे? – यंत्र इंडिया लिमिटेड

२. अलिकडेच, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू आणि कोणत्या राज्यामधील पेन्नैयार नदीच्या पाणीवाटपासाठी समर्पित जल विवाद न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत? – कर्नाटक

३. हवामान बदलावरील अभ्यासासाठी अलीकडेच कोणाला प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? – वीरभद्रन रामनाथन

४. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक (मानव संसाधन) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – निवेदिता दुबे

५. १३ वा भारत-किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव खंजर-XIII खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? – आसाम

६. जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक हेवन-१ कोणत्या देशात विकसित केले जात आहे? – युनायटेड स्टेट्स

७. पंचायत प्रगती निर्देशांक (PAI) २.० मध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? – त्रिपुरा

८. तंत्रज्ञान आणि रणनीतीवरील तिसऱ्या भविष्यातील युद्ध अभ्यासक्रमाचे उद्घाटन कोठे झाले? – दिल्ली

९. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत कोणते राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य बनले आहे? – गुजरात

१०. भारतात पहिल्यांदाच कोणत्या शहरात हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू केल्या जातील? – कोचीन
➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
गुलाबाचं सौंदर्य हे त्याच्या पाकळ्यांमध्ये असतं,
पण त्याचं अस्तित्व जपण्याची ताकद त्याच्या काट्यांमध्ये असते.
​स्पर्धा परीक्षेचा प्रवासही असाच आहे...
आजचा संघर्ष (काटे) सहन करा,
उद्याचं यश (गुलाब) नक्कीच तुमचं असेल! 💪📚

​#MPSC #Motivation #RoseDay #Success
परिपत्रक_नियमित_वर्ग_3_व_वर्ग_4_पदे_ताप्तुरत्या_स्वरुपात_बाह्यस्त्रोताने.pdf
7.1 MB
वैद्यकीय शिक्षण विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे (Outsourcing) तात्पुरत्या स्वरूपात भरणे.

१. पार्श्वभूमी व कारण:

* मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका क्र. ४७/२०२१ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
* नियमित भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने, ही पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२. पदांचे स्वरूप:
* हे आदेश केवळ गट-क (तांत्रिक/अतांत्रिक) आणि गट-ड (वर्ग-४) या संवर्गासाठी लागू आहेत.

* महत्त्वाची टीप: यात 'परिचारिका' (Nursing) पदाचा समावेश नाही.

३. कार्यपद्धती व कंत्राटदार:

* सदर पदे शासन निर्णय दिनांक ०४.१०.२०२४ अन्वये नियुक्त केलेल्या सेवापुरवठादारांमार्फत भरली जातील.
* यासाठी 'मे. स्मार्ट सर्विसेस प्रा. लि.' (L-1) या संस्थेस प्राधान्य देण्यात यावे, असे नमूद केले आहे.

४. कालावधी व शर्ती:
* ही नियुक्ती केवळ टी.सी.एस. (TCS) किंवा जिल्हा निवड समितीमार्फत होणारी नियमित पदभरती पूर्ण होईपर्यंतच मर्यादित राहील.
* नियमित उमेदवार उपलब्ध होताच बाह्यस्त्रोताची सेवा तात्काळ बंद करण्यात येईल.
* यामुळे नियमित पदभरतीस विलंब होऊ नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

५. आर्थिक बाबी:
* बाह्यस्त्रोताने सेवा घेताना नियमित पदांच्या खर्चाच्या तुलनेत २० ते ३० टक्के बचत होईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
* सेवापुरवठादाराने कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआयसी (ESIC) इत्यादी कायदेशीर दायित्व (Statutory Liabilities) भरणे बंधनकारक आहे.

६. रिक्त पदांचा तपशील:
* परिपत्रकासोबत जोडलेल्या यादीमध्ये मुंबई (जे.जे., सेंट जॉर्जेस), लातूर, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, सोलापूर इत्यादी ठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील रिक्त पदांचा सविस्तर आढावा दिला आहे.
* यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, लिपिक, शिपाई, कक्षसेवक, सफाईगार यांसारख्या पदांचा समावेश आहे.

हे परिपत्रक प्रशासकीय निकडीखातर काढण्यात आले असून, जोपर्यंत MPSC किंवा TCS द्वारे कायमस्वरूपी भरती होत नाही, तोपर्यंत रुग्णालयीन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी ही पर्यायी व्यवस्था (Stop-gap arrangement) आहे.

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM