वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
📢 11 March Update

🔹 भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय महाराष्ट्र राज्य
https://t.me/mpsc_vision/57433

📚 संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा (2017 ते 2024) झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित
https://t.me/mpsc_vision/57439

📰 11 मार्च 2026 चालू घडामोडी
https://t.me/mpsc_vision/57441

📌 बार्टी अपडेट्स
https://t.me/mpsc_vision/57444

🏢 महामंडळात सद्यःस्थितीत
https://t.me/mpsc_vision/57445

📝 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती – अर्ज करण्यासाठी लिंक सुरू
https://t.me/mpsc_vision/57446

🐄 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर – सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध (परिक्षा TCS घेणार)
https://t.me/mpsc_vision/57447

📂 भूमी अभिलेख विभाग अपडेट
https://t.me/mpsc_vision/57450

📊 UPSC CSE Mains Marksheet OUT
https://t.me/mpsc_vision/57452

🎫
#GMC सोलापूर – हॉल तिकीट आले आहेत
https://t.me/mpsc_vision/57453
⭕️♦️⚠️पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️Update...

राज्यातील भूमि अभिलेख विभागाचा २००३ पासून प्रलंबित असलेला आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. या विभागातील १०, ६८३ पदांची रचना निश्चित करण्यात आली आहे.
🔥🔥 याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भूमि अभिलेख व्यवस्थेत सुधारणा करून राज्यात अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅✅31 मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा Advt. मध्ये अजून चांगल्या add होण्याची शक्यता आहे.

ज्यांनी कुणी अजूनही prelims ची तयारी सुरू नसेल केली तर लवकरात लवकर सुरू करावी.

😢2025 mains ची अवस्था अशी आहे की ज्याला mains द्यायची आहे त्याची pre निघाली नाही. ज्याला नाही द्यायची त्यांची निघाली. तसेच मार्केट मधील cut off चर्चेने अनेकांनी mains ची तयारी सोडली,
नंतर result मध्ये नाव बघून आता ऐनवेळेस धांदल उडाली आहे की काय करून अन् काय नाही.


👉 2025 ची mains proper करणारे अगदी बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी आहेत, जे पेपर व्यवस्थित पूर्ण करतील त्यांचे Results येतील.

✅2026 ज्यांचे Target आहे त्यांनी वेळीच अशी स्पर्धा ओळखून कामाला लागले पाहिजे. मेहनत वाया जात नाही.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
लिपीक व शिपाई मिळून 5,500 पदांची जाहिरात मे / जून महिन्यात येईल.

MPSC कडे नाही,
पेपर ऑफलाईन असेल,
पेपर नंतर typing असेल.
( जशी सध्या HIGH COURT क्लर्क भरती प्रक्रिया आहे, SAME तशीच )

पुढील सर्व माहिती वेळोवेळी देण्यात येईल. त्यासाठी TYPING आणि MSCIT लागेल तेव्हढे करून ठेवा.


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मुंबई उच्च न्यायालय भरती लेखी परीक्षा वेळापत्रक

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लिहण्यास कारण की..पास होण्यासाठी आपण काय करतो..??

गेले 8-10 दिवसामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांशी विविध माध्यमातून बोलणं झालं.PSI च्या निकालामुळे पास झालेल्या काही विद्यार्थ्यांशीही बोलणं झालं आणि अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांशीही बोलणं झालं.
पास होणारा आणि पास न होणारा यांच्यात खालील 2 गोष्टी सारख्या आहेत..

1) Study Material (पुस्तके )
2)कौटुंबिक पार्श्वभूमी (कमी-जास्त प्रमाणात सर्वांची सारखीच )

पास होणाऱ्या मुलांच्यात दिसणाऱ्या गोष्टी ज्या मी वारंवार बेंबीच्या देटापासून ओरडून सांगतो त्या खालीलप्रमाणे 👇

1)प्रत्येक विषयाचं काय आणि किती वाचायचं हे ठरायला हवं
2)परीक्षा होईपर्यंत किमान 6-7 Revision करण्याचं नियोजन.
3)मनाला वाटेल तसा अभ्यास न करता रोज टार्गेट ठेवून अभ्यास केला.
4)PYQ वर पकड आणि त्यावर विशेष काम.
5)जास्तीत जास्त टेस्ट पेपर सोडवण्यावर भर (पूर्व परीक्षेसाठी अनेकांनी अगदी 60-70-80 पेक्षा जास्त पेपर सोडवले आहेत ज्यामुळे चुका समजल्या व त्यांच्यात सुधारणा झाली .)
6)परिस्थिती कशीही असली तरी सातत्यात खंड पडला नाही.
7)सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रथम प्राधान्य अभ्यासाला.
8) अपयश आल्यानंतर झालेल्या चुका शोधून पुन्हा अभ्यासाला सुरवात.
9) सगळ्यात महत्वाचं -घरच्या परिस्थितीची जाणीव.

वर सांगिलेल्या गोष्टीपैकी आपण काय करतो?? तुम्हाला सांगून सांगून जीव जायची वेळ आली की फाफटपसारा करू नका, टार्गेट ठेवून अभ्यास करा,PYQ व्यवस्थित करा, टेस्ट पेपर आपली पात्रता दाखवतात तर ते सोडवा...पास होण्यासाठी यातलं तुम्ही काय केलं??पेपरला जायचा आधी किती Revision होतात असं विचारल्यावर उत्तर असतं की ओढून ताणून 2 Revision झाल्या... टेस्ट पेपर किती सोडवले विचारल्यावर शेवटी शेवटी 5-6 सोडवून झाले असं सांगतात... फायनल पेपर मध्ये साधे-सोपे किती प्रश्न चुकले असं विचारल्यावर सांगतात की 8-9 प्रश्न चुकले... किती वर्ष असंच करायचं??वारंवार हेचं करत राहिलात तर कधी बाहेर पडायचं यातून??हात जोडून विनंती आहे की किमान आतातरी अभ्यासात बदल करा.🙏

बऱ्याच जणांना विचारलं की सकाळी अभ्यासाला किती वाजता बसता तर उत्तर असतं की 8 - 8.30 वाजता...अभ्यासाला बसायची ही वेळ आहे का?? थोडं लवकर उठून अभ्यासाला बसलात तर काय फरक पडेल?? घरून येणाऱ्या प्रत्येक रुपयाची तरी आपल्याला जाण असावी..

तुमच्या कडून मला फार मोठे बदल अपेक्षित नाहीत... छोटया छोटया गोष्टी आहेत त्या फक्त बदला... तुम्ही 12-12 तास अभ्यास करता पण मार्क येत नाहीत ना?? पण त्या अभ्यासाची दिशा बरोबर आहे का हे कोण बघणार??

अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला तर निकालात बदल होईल हे मनापासून सांगतोय.. तुम्ही सगळे खूप मेहनती आहात,फक्त वर सांगिलेल्या गोष्टी अभ्यासात आणल्या तर निकाल अजिबात लांब नाही.

परिस्थिती पाहून थोडं कठोर बोललोय पण यामुळे तुमच्या आयुष्यातील बराच वेळ वाचेल 🌿

बाकी मी नेहमीप्रमाणे सोबत आहेच.. सर्वांना शुभेच्छा @रेवण..
😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
ae3af770-ee05-4aa0-9940-5671a777b25f_260312175252.pdf
109 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४

🎥पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती गुणवत्ता यादी

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
360023ca-8a82-4d9d-9304-5ab8262ad0c1_260312175441.pdf
58.3 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४
🎥पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती निवड यादी

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#CTET उत्तरतालिका जाहीर..

👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/3135
📢 12 March Update

📚 Combine Group B & C Mains Exam-2025
🔗
https://t.me/mpsc_vision/57455

📰 12 मार्च 2026 चालू घडामोडी
🔗
https://t.me/mpsc_vision/57464

📢 लिपीक व शिपाई मिळून 5,500 पदांची जाहिरात मे / जून मध्ये
🔗
https://t.me/mpsc_vision/57466

📝 कंबाईन गट ब 2026 व गट क 2026 जाहिरात मार्चच्या शेवटी
🔗
https://t.me/mpsc_vision/57467

📅 विविध
#CET परीक्षा तारखा
🔗
https://t.me/mpsc_vision/57468

⚠️ पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना
🔗
https://t.me/mpsc_vision/57480

📊 ASO रिक्त जागा
🔗
https://t.me/mpsc_vision/57481

📄 जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४
🔗
https://t.me/mpsc_vision/57483

👮 PSI तात्पुरती निवड यादी जाहीर
🔗
https://t.me/mpsc_vision/57484

📑
#CTET उत्तरतालिका जाहीर
🔗
https://t.me/mpsc_vision/57486

🎉 ASO नियुक्ती आदेश
🔗
https://t.me/mpsc_vision/57487

🔥 अशाच सर्व MPSC / सरळसेवा अपडेटसाठी चॅनेल जॉइन करा.
♦️HighCourt पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत..

Driver
Clerk
Peon
Stenographer (Higher Grade)
Stenographer (Lower Grade)

👉 लिंक :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
recruitbom20260312191010.pdf
12.2 MB
♦️ #Clerk #Eligible Candidate List

👉 1,15,922 उमेदवार पात्र.


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
recruitbom20260312191212.pdf
431.4 KB
♦️ #Clerk #NOT Eligible Candidate List..

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
चालक_पदाची_पात्र_यादी_bch.pdf
2.5 MB
♦️चालक_पदाची_पात्र_यादी.. #Court

👉 26162 उमेदवार पात्र.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्टेनोग्राफर_लोवर_ग्रेड_पात्र_यादी_bch_1.pdf
570.9 KB
♦️स्टेनोग्राफर लोवर ग्रेड पात्र यादी #Court

👉 5455 उमेदवार पात्र..

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्टेनोग्राफर_हायर_ग्रेड_पात्र_यादी_bhc.pdf
284.1 KB
♦️स्टेनोग्राफर हायर ग्रेड पात्र यादी.. #court

👉 2599 उमेदवार पात्र..

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ Clerk पात्र उमेदवार.

👉Bench at
#Aurangabad (छत्रपती संभाजीनगर ) = 33,795

👉 Bench at
#Nagpur = 19,143

👉 Principal Seat,
#Bombay = 62,993


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुणे शहर पोलीस लेखी परीक्षा Update..!

पुणे शहर सोबत बाकी राहिलेल्या जिल्ह्याची पण परीक्षा होऊ शकते..!

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
ठाणे शहर पोलीस लेखी परीक्षा...
29 मार्च रोजी घेण्याचे नियोजित आहे.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM