वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
AMVI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Updated Current Eco

स्रोत: नीती आयोग

2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...

सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)


स्वराज्य 👆👆👆


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संपूर्ण_महानगरपालिका_पेपर्स.pdf
306.9 MB
संपूर्ण महानगरपालिका पेपर्स

आगामी महानगरपालिका परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ...

शेअर करा

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार

● लोकसभेच्या जागा - 543 वरून 816 होण्याची शक्यता
● महिलांच्या साठी राखीव जागा - 273
● लोकसभा बहुमताचा - 401 होईल
● राज्यसभा व विधानपरिषदांवर परिणाम नाही
● राज्यांतील लोकसभा जागांमध्ये वाढ
> UP: 80→120
> महाराष्ट्र: 48→72
> बिहार: 40→60
> केरळ: 20→30
● आरक्षण जागांमध्ये वाढ
> SC: 84→136
> ST: 47→70
● 2029 पासून लागू होण्याची शक्यता
● 1976 - पासून लोकसभा जागा वाढवल्या नव्हत्या (फक्त 543 आहेत).

⏩ महाराष्ट्रात बदल
● महाराष्ट्र विधानसभा - 288 वरून 432 जागा
● महाराष्ट्र लोकसभा - 48 वरून 72 जागा
● महाराष्ट्र लोकसभा - महिलांच्या साठी 24 राखीव

✍ ..... विवेक

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुस्तके उपलब्ध झाल्यास MPSC लवकरच तांत्रिक परीक्षा(AGRI, Forest) मराठीतून घेईल🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2796669f-3daf-4729-bcdd-8bcd70d91b10.pdf
415.1 KB
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📅 25 March Update

📌 25 मार्च 2026 चालू घडामोडी
🔗
https://t.me/mpsc_vision/57761

🚗 AMVI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
🔗
https://t.me/mpsc_vision/57763

🏢 संपूर्ण महानगरपालिका पेपर्स
🔗
https://t.me/mpsc_vision/57767

🌱 MPSC तांत्रिक परीक्षा (AGRI, Forest) मराठीतून होण्याची शक्यता
📚 पुस्तके उपलब्ध झाल्यास निर्णय
🔗
https://t.me/mpsc_vision/57768

🌾 कृषी आयुक्तालयातील रिक्त पदे भरण्याबाबत
🔗
https://t.me/mpsc_vision/57770

🏫 शाळांतील शिक्षकेतर पदांसाठी सेवा प्रवेश नियम व अर्हता
🔗
https://t.me/mpsc_vision/57771

🚆 रेल्वे तिकीट रद्द करण्याची नवीन नियमावली
🔗
https://t.me/mpsc_vision/57772

♿ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
👉 लेखनिक/भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी
🔗
https://t.me/mpsc_vision/57773

📖
#TET 2026 टाइमटेबल जाहीर
🔗
https://t.me/mpsc_vision/57775

📢 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 निवेदन
🔗
https://t.me/mpsc_vision/57776
❤1
✅ 26 मार्च 2026 चालू घडामोडी ✅

१. कोणत्या लेखकाला सरस्वती सन्मान २०२५ ने सन्मानित केले जाईल? – रामकुमार मुखोपाध्याय

२. कोणता देश दरवर्षी २५ मार्च रोजी नरसंहार स्मरण दिन साजरा करतो? – बांगलादेश

३. प्रतिष्ठित जागतिक युवा संसदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? – स्तुती प्रधान

४. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता ठरला आहे? – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

५. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान लिओनेल जोस्पिन यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले? – फ्रान्स

६. कोणत्या बँकेला 'एसएचजी-बँक लिंकेजमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२४-२५' ने सन्मानित करण्यात आले आहे? – कर्नाटक ग्रामीण बँक

७. पश्चिम आशिया संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने अलीकडेच ऊर्जा आणीबाणी जाहीर केली? – फिलीपिन्स

८. भारतातील पहिला थंड वाळवंटी नदीकिनारा पुनर्संचयन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? – लडाख

९. भारतातील कोणते राज्य समान नागरी संहिता (UCC) लागू करणारे दुसरे राज्य ठरले आहे? – गुजरात

१०. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अधिक वेगाने गाठण्यासाठी कोणते राज्य 'इन्व्हेस्ट मित्र ३.०' सुरू करणार? – उत्तर प्रदेश
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩 श्री राम नवमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩
ज्येष्ठ इतिहास संशोधक, मराठा साम्राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासून ताराराणी, राजाराम महाराज, संताजी, धनाजी, राजर्षी शाहू छत्रपती, रामचंद्र पंत अमात्य यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंतच्या मराठाशाहीतील रत्नांचा इतिहास लिहिणारे, मराठा इतिहास पुरुषांवरील किटाळ दूर करण्यासाठी अस्सल दस्तऐवजांच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास जगासमोर आणणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
🙏1
पुढील अधिवेशन 22 जूनला मुंबईत होणार
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#Update

शिक्षक भरती 2 महिन्यात पूर्ण होईल ☑️
कंबाईन मुख्यची तयारी करणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींसाठी
✅ Balance of GS and Language is very important
✅Active Reading should be there in order to avoid Silly mistakes ,प्रश्न वाचतांनाच कळावे आयोगाचे ट्रॅप्स,फसवे वाक्य आणि keyword highlights.
✅वेळ लावून Question paper solving महत्वाचे कारण तर आणि तरच आपली temperament build होईल
✅ 45 दिवसाचे अचूक नियोजन असावे,किमान तीन रिव्हीजनचे नियोजन
✅मागचे कटॲाफ्स डोळ्याला समोर दिसेल असे असावे ,मोबाईल /स्टडी डेस्क
✅Positive Selt-talk and Affirmations Everyday
✅ पूर्व ते मुख्यचा प्रत्येक दिवस तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या ताकतीचा आहे याची जाणीव ठेवून utmost discipline and consistency
#It's the possibility of having a dream come true that makes life interesting"

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
FA-FOR-IFS.pdf
1.1 MB
महाज्योती Update....

UPSC भारतीय वन सेवा व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखत – २०२५ मध्ये पात्र ठरलेल्यांकडून आर्थिक सहाय्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Registration लिंक:-
⬇️

https://mahajyoti.org.in/registration_2025/upsc_mains/forest_3_2025/mobile_verification.php

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6208257793372200313.pdf
672.7 KB
TET 2026 NOTIFICATION.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ 26 March Update | 26 मार्च 2026 चालू घडामोडी ✨

📌 चालू घडामोडी
👉
https://t.me/mpsc_vision/57781⁠

🏥 आरोग्य विभाग भरती
👉
https://t.me/mpsc_vision/57785⁠

📚 कंबाईन मुख्यची तयारी करणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी
👉
https://t.me/mpsc_vision/57786⁠

🌟 महाज्योती Update
👉
https://t.me/mpsc_vision/57787⁠

📄
#RTI - गट ब 2026
👉
https://t.me/mpsc_vision/57788⁠

🏢 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती
👉 अर्ज करण्यासाठी लिंक सुरू
👉
https://t.me/mpsc_vision/57791⁠
❤️NHM समायोजन.

27.03.2026 रोजी मीटिंग ..
🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️पुणे मनपा चे जाहिरातीसाठी काम सुरु झालंय....

तुम्ही अभ्यास चांगला करा..
🔥✌️

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ 27 मार्च 2026 चालू घडामोडी ✅

१. हरित ई-ऑटो विकासाला आणि महिला व तृतीयपंथी व्यक्तींच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी दुर्गा योजना कोणी जाहीर केली? – दिल्ली

२. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – पुनीत गुप्ता

३. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२६ मध्ये कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला आहे? – आयआयटी दिल्ली

४. संघर्षग्रस्त भागातील वीजवाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली आहे? – ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा

५. नवजात बालकांसाठी अनमोल योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? – दिल्ली

६. कोणत्या देशाने २६ मार्च २०२६ रोजी आपला ५६ वा राष्ट्रीय दिन साजरा केला? – बांगलादेश

७. "अनलाइकली पॅराडाईज" हे पुस्तक कोणी लिहिले आहे? – संजय राऊत

८. ऊर्जा संकटामुळे इंधन रेशनिंग सुरू करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता आहे? – स्लोव्हेनिया

९. कोणत्या राज्य सरकारने विश्वचषक विजेता खेळाडू रिंकू सिंग यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? – उत्तर प्रदेश

१०. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२६ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? – सिंगापूर चांगी विमानतळ
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
🔥🔥बॉम्बे हायकोर्ट (लिपिक) अभ्यासक्रम आणि Exam पॅटर्न 🔥❤️👍

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM