वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5 शुद्ध शब्द.pdf
232.5 KB
शुद्ध शब्द.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
4 अलंकारिक शब्द.pdf
312.2 KB
अलंकारिक शब्द.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
3 विरुद्धार्थी शब्द.pdf
161.5 KB
विरुद्धार्थी शब्द.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
2 समानार्थी शब्द.pdf
255.3 KB
समानार्थी शब्द.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
1 वाक्प्रचार.pdf
305.3 KB
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
म्हणी.pdf
6.7 MB
म्हणी.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
🚨2 February Update🚨

📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा 2023 अर्ज करते वेळी UPLOAD करायचे कागदपत्रे..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3765

📌TAIT EXAM 2022 Notification (1).pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3769

📌 भारताचा अर्थसंकल्प 2023-24
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3770

📌 Economic Survey 2023 Hindi.pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3771

📌 साई अकॅडमी 1000+ One Liner Notes
❇️ येणाऱ्या आगामी पोलीस भरती करीता उपयुक्त ठरेल नवीन पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3789

📌 जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3796

📌फोर्ब्स शक्तिशाली महिलांची यादी २०२०
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3797

📌 Result
♦️जा.क्र.६४/२०२२ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य
परीक्षा-२०२१च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3799

📌 केंद्रीय अर्थसंकल्प 2023 -24.pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/3804

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 50 IMPORTANT IDIOMS AND PHRASES .
https://telegram.me/english_grammer_katta/4099
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनवण्याचे घोषित केले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
दुसऱ्या देशामध्ये जाऊन युद्ध अभ्यासामध्ये लढाऊ विमान उडवणारी अवनी चतुर्वेदी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरू केली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
MAHA_TAIT_Change_the_Voice_File_02_Feb_2023_Updated_final_Combined.pdf
1 MB
MAHA - TAIT Change the Voice

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पेपर ऑनलाईन झाले होते..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍1
⭕️♦️⚠️आयोगाला कॉल किंवा Email द्वारे संपर्क करण्यासाठी...

♦️Email:
support-online@mpsc.gov.in

♦️ MPSC help centre number..
👉 कोणाला काही अडचण असेल तर खालील नंबर वर कॉल करू शकता..

MPSC HELPLINE
📞☎️

Mobile:73038 21822
Mobile:1800 123 4275
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
❇️ काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे ❇️

1) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया -------------
1) वाढते
2) मंदावते ✅
3) कमी होते
4) समान राहते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो -------------
1) साखर ✅
2)जीवनसत्वे
3) प्रथिने
4) पाणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
3) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश - संश्लेषण क्षमता ------------
1) नसते ✅✅
2) असते
3) दोन्हीपैकी नाही
4) समान असते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4) प्रकाश - संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन --------------- तून दिला जातो.
1) पाणी ✅
2) कार्बन डाय ऑक्साईड
3) हरित द्रव्य
4) नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
5) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
1) जीवाणू
2) मासा
3) हिरव्या वनस्पती ✅
4) मानवी प्राणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
1) बुरशी ✅
2) शैवाल
3) दगडफूल
4) नेचे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
7) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
1) तुरटी
2) विरंजक चुर्ण ✅
3) चुनखडी
4) धुण्याचा सोडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला --------------- हायकार्बन असे म्हणतात.
1) संतृप्त
2) असंतृप्त✅
3) वलयांकित
4) वरील सर्व
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
9) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा ------------- ची वाढ होय.
1) सुक्ष्मजीव ✅
2) किटक
3) विषाणू
4) कृमी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात ?
1) डोळे
2) कान
3) त्वचा✅
4) नाक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
11) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला -------------- म्हणतात.
1) ऊती ✅
2) केंद्रक
3) मूल
4) अभिसार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
12) 1873 मध्ये लुईस पाश्चरने ----------- हा नवा सिध्दांत मांडला
1) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
2) जंतूपासून रोगोद्भव ✅
3) साथीचे रोगविषयक
4)  यापैकी नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
❇️ जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :

🔹 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2023

➤ 16 जानेवारी विशेषदिन
◆ राष्ट्रीय स्टार्टअप दिवस

➤ 19 जानेवारी विशेषदिन
◆ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स दिवस

➤ 21 जानेवारी विशेषदिन
◆ त्रिपूरा, मणिपूर व मेघालय स्थापना दिन

➤ 23 जानेवारी विशेषदिन
◆ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
◆ ( पराक्रम दिवस )

➤ 24 जानेवारी विशेषदिन
◆ राष्ट्रीय बालिका दिन
◆ आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन

➤ 25 जानेवारी विशेषदिन
◆ राष्ट्रीय पर्यटन दिन
◆13 वा राष्ट्रीय मतदार दिवस
◆ उत्तर प्रदेश स्थापना दिवस
◆ हिमाचल प्रदेश स्थापना दिवस

➤ 26 जानेवारी विशेषदिन
◆ 74 वा प्रजासत्ताक दिन
◆ आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस

➤ 27 जानेवारी विशेषदिन
◆ आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन

➤ 28 जानेवारी विशेषदिन
◆ डेटा गोपनीयता दिवस
◆ लाला लजपतराय जयंती

➤ 29 जानेवारी विशेषदिन
◆ जागतिक कुष्ठरोग दिन

➤ 30 जानेवारी विशेषदिन
◆ महात्मा गांधी स्मृतीदिन
◆ ( शहीद दिन / दिवस )
◆ ( भारतातील कुष्ठरोग दिवस )
◆ जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🛑पशुसंवर्धन,वनसंरक्षक, तलाठी यांची ऐकूण २.९० लाख पदे रिक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/pune_rooms_flat
✨
t.me/pune_rooms_flat
✨
t.me/pune_rooms_flat

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
https://twitter.com/BaliramDoley/status/1621359781335408641?t=FELwUWt-0RVcZymV30A1Vg&s=19

👆👆👆👆👆👆👆👆👆

रिट्विट करा सर्वांनी