वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨6 February Update🚨

📌 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
🔥🔥75000 मेगा भरती🔥🔥

https://telegram.me/mega_talathi_bharti/3951

📌 Indian Post office
जाहिरात🔥🔥

https://telegram.me/mega_talathi_bharti/3952

📌 Reasoning notes
https://telegram.me/mega_talathi_bharti/3963

📌 Tax assistant - handwritten notes (in marathi) - Sushil sir.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/3965

📌 अर्थशास्त्र नोट्स
https://telegram.me/mega_talathi_bharti/3968

📌 भारताचा प्राकृतिक भूगोल
https://telegram.me/mega_talathi_bharti/3969

📌 Science All State Board Notes
https://telegram.me/mega_talathi_bharti/3970

📌 भंडारा चालक लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी..
https://telegram.me/mega_talathi_bharti/3977

📌 विभागानुसार तलाठी जागा
https://telegram.me/mega_talathi_bharti/3987

📌 राज्यसेवा मुख्य 2022
Marathi/ English Objective

https://telegram.me/mega_talathi_bharti/3993

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4505

📌 Prepositions after Particular Words
https://telegram.me/english_grammer_katta/4278
👍2
✅मुंबई चालक साठी ज्यांना 12/02/2022 रोजी ग्रॉउंड साठी बोलावले होते त्यांचे ग्राउंड 24/02/2022 रोजी होणार आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
116.pdf
1.3 MB
पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
मुंबई लोहमार्ग (1).pdf
5.9 MB
✅ मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2021 ग्राउंड मार्क


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
महिंद्रा फायनान्सने राऊल रेबेलो यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
केरळने राष्ट्रीय बीच सॉकर चॅम्पियनशिप जिंकली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
रिकी केज या संगीतकाराने “डिव्हाईन टाइड्स” या अल्बमसाठी तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
डॉ पेगी मोहन यांना ‘मातृभूमी बुक ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
78% च्या मान्यता रेटिंगसह PM मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
लता मंगेशकर यांच्या पहिली पुण्यतिथीचे औचित्य साधून सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे वाळूचे शिल्प बनवले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
भारतीय रेल्वेने व्हॉट्सअँप फूड डिलिव्हरी सुविधा ‘झूप’ सुरू केली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
⭕️SARTHI UPSC 2023 NOTIFICATION..⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)

🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.

🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
       चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक  तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
      48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
TAIT साठी 4 दिवस वाढ आणि ctet appear वाले करू शकता अर्ज🔥🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👮‍♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}

📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका

📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.


एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
किंमत - 99/-

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
एप्रिलमध्ये होईल पोलिस भरतीची लेखी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔸GCC-TBC & GCC-SSD-CTC :  शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् (GCC-SSD- CTC) परीक्षा फेब्रुवारी/मार्च - २०२३ प्रवेशपत्राबाबत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

● मर्द x नामर्द

● शंका x खात्री

● कृपा x अवकृपा

● गमन x आगमन

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2