116.pdf
1.3 MB
पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣 महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!
💁♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?
👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.
🟣 लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त
👇👇👇👇👇👇👇👇
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

👍1
महिंद्रा फायनान्सने राऊल रेबेलो यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
रिकी केज या संगीतकाराने “डिव्हाईन टाइड्स” या अल्बमसाठी तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
78% च्या मान्यता रेटिंगसह PM मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
लता मंगेशकर यांच्या पहिली पुण्यतिथीचे औचित्य साधून सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे वाळूचे शिल्प बनवले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
भारतीय रेल्वेने व्हॉट्सअँप फूड डिलिव्हरी सुविधा ‘झूप’ सुरू केली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔔🔔 YearBook (वार्षिकी)-2023 (E-Book) 🔔🔔
(01/01/2022 ते 25/12/2022)
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम वार्षिकी.
🦚 वैशिष्ट्य :-
🌺 राज्यसेवा, गट ब, गट क 2021, 2022
चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषणात्मक तक्ता
🌸 परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जाणारे
48 टॉपिक चे शॉर्ट नोट्स
🌹 तज्ञ व्यक्तींचे सहकार्य आणि मार्गदर्शन
🌷 One Stop Solution
💐 परिक्षाभिमुख मांडणी
🌼 महत्वाच्या घडामोडीचा सखोल आढावा
🌻 परीक्षेच्या दृष्टीने one liner चा समावेश
🍀 पेजेस - 190
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
https://link.qoohoo.in/33a33abcbe
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
http://wa.me/+917385137752

👮♀👮पोलीस भरती प्रश्नसंच - PDF
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}
📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका
📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.
एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+
किंमत - 99/-
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
http://wa.me/+917385137752
{मागील वर्षाच्या 76 प्रश्नपत्रिका}
📚2016 ते 2022 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका
📄समाविष्ट पेपर 👇
जिल्हा पोलिस शिपाई
पोलीस आयुक्तालय
कारागृह शिपाई
चालक
S.R.P.F.
एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+
किंमत - 99/-
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
https://link.qoohoo.in/1a360a5b95
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
http://wa.me/+917385137752
❇️ लक्षात ठेवा...👇👇
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971
भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910
Bombay Natural History सोसायटी
- मुंबई
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960
नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad

👍2
🔸GCC-TBC & GCC-SSD-CTC : शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् (GCC-SSD- CTC) परीक्षा फेब्रुवारी/मार्च - २०२३ प्रवेशपत्राबाबत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● खंडन x मंडन
● उघड x गुप्त
● अवखळ x गंभीर
● उथळ x खोल
● रणशूर x रणभिरू
● माजी x आजी
● शाप x वर
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
● अध्ययन x अध्यापन
● स्वकीय x परकीय
● मनोरंजक x कंटाळवाणे
● सौंदर्य x कुरूपता
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran

❇️ समानार्थी शब्द ❇️
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
● छडा - तपास, शोध, माग
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
● जबडा - तोंड, दाढ
● जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
● जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
● जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
● झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
● झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
● झुणका - बेसन, पिठले, अळण
● झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
● चढण - चढ, चढाव, चढाई
● चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
● चवड - ढीग, रास, चळत
● चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
● चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना

❇️IDIOMS AND PHRASES
322. Pour oil on troubled water - To pacify the matter - राग शांत करण्याचा प्रयत्न करणे
323. Pros and cons - To evaluate the advantages and disadvantages - नफा आणि तोटा यांच आकलन करणे
324. Pull one's legs - To make fun of - चेष्टा किंवा मस्करी करणे
325. Pull the wool over someone's eyes - To mislead or cheat - बसविणे किंवा चुकीचा मार्ग दाखविणे
326. Put a spoke in one's wheel - To obstruct ,to spoil someone's plan - एखाद्याची योजना धुळीस मिळवणे
327. Put in cold storage - To keep a pending work - काम प्रलंबित ठेवणे
328. Put one's foot down - To act firmly - कणखर व स्पष्टपणे वागणे किंवा अधिकाराचा योग्य उपयोग करणे
329. Put one's shoulders to the wheel - To work or exert oneself heavily - अथक परिश्रम करून आपले काम पूर्ण करणे
330. Put the cart before the horse - To do things wrongly - चुकीच्या पद्धतीने गोष्टी करणे
331. Put the cat among the pigeons - To say to do something that causes trouble or make many very angry - एखादी गोष्ट अशी करणे की, अनेक लोकांच्या भावना भडकतील किंवा रागवतील
332. Quarrel with one's bread and butter - To fight with the excessive or employer who is providing one's means of living - आपल्या मालकाशी किंवा वरिष्ठांशी भांडणे
333. Queer fish - Strange person - विचित्र व्यक्ती
334. Rain cats and dogs - Rain very heavily - मुसळधार पाऊस पडणे
335. Rainy day - Future time of need specially financial need - आर्थिक कष्टाचे दिवस
336. Read between the lines - To understand the hidden meaning of the writer - लेखकाला अपेक्षित असलेला मतितार्थ किंवा अर्थ शोधणे
337. Red handed - Caught exactly while committing a crime or doing something wrong - एखादी गुन्हा किंवा चुकीची गोष्ट करत असताना प्रत्यक्ष पकडणे
338. Red letter day - A memorable important or happy occasion - एक संस्मरणीय किंवा शुभ दिवस
339. Red tapism - Strict adherence to excessive paperwork and official formalities - सरकारी दिरंगाई, सरकारी काम बारा महिने थांब ही अवस्था असणे
340. Rest on one's laurels - Depending on the achievement made in the past - भूतकाळाची उपलब्धतेवर अवलंबून असणे
341. Rhyme or reason - Sense logic or meaning - समज ,तर्क ,अर्थ
342. Right hand man - One's most supporter person - सर्वात समर्थक व्यक्ती
343. Rock the boat - To disturb the situation which was otherwise stable - स्थिर असलेली परिस्थिती अस्थिर करणे
344. Rolling stone - A restless person - अस्वस्थ व्यक्ती
345. Royal road - An easy or direct way of achieving a desired result -
इच्छित परिणाम मिळविण्याचा सोपा किंवा थेट मार्ग
346. Rule the roost - To dominate - वर्चस्व असणे किंवा गाजविणे
347. Run amuck - Made with murderous frenzy - प्राणघातक उन्मादाने बनविलेले, किंवा घातपाताची सनक असलेली व्यक्ती
348. Run of the mill - Average, common - सामान्य
349. Run the gauntlet - To go through an unpleasant experience
- असुखकर किंवा अयोग्य असा अनुभव अनुभवणे
350. Root and branch - Completely - पूर्णतया ,पूर्णपणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta