वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
वनस्पती-आधारित मांस ब्रँड UnCrave ने वीर दास यांना राजदूत म्हणून नियुक्ती केली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे नाव FORTUNE® मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशंसनीय कंपन्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
भारत 2021-22 या वर्षात जागतिक दूध उत्पादनात 24 टक्के योगदान देणारा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
गुरु ग्रहाने शनी ग्रहाला मागे टाकून बहुतेक नैसगिक उपग्रह असलेला ग्रह बनला, शनी 83 गुरू 92
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023

आप्पासाहेब धर्माधिकारी

पूर्ण नाव - दत्तात्रय नारायण धर्माधिकारी
जन्म गाव - रेवदंडा ( ता. अलिबाग, रायगड)
वडील - नानासाहेब धर्माधिकारी ( महाराष्ट्र भूषण 2008)
पुरस्कार - पद्मश्री (2017)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
आधार अपडेट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
WTC 2021-2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्र भूषण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
recruitbom20230208161212.pdf
190.6 KB
List of 2011 eligible candidates, for Screening Test for the post of Clerk on the establishment of High Court of Judicature of Bombay.
मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची लेखी परीक्षा 26 फेब्रुवारी 2023 रोजी  सकाळी 10.30 ला आयोजित करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
निवडणुका एप्रिलनंतरच...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
आंदोलक आमरण उपोषण करणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
गृहपाल व अधिक्षक रिक्त पदे आदिवासी विकास महाराष्ट्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
पी एम विश्वकर्मा कौशल योजना कोणासाठी जाहीर केली आहे ?
Anonymous Quiz
11%
विद्यार्थ्यांसाठी
21%
महिलांसाठी
62%
कारागीर आणि हस्त शिल्पकार
6%
उद्योगांसाठी
👍2
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा ५ वा भारतीय फलंदाज कोण ठरला ?
Anonymous Quiz
17%
विराट कोहली
55%
शुभमन गिल
22%
सूर्यकुमार यादव
6%
हार्दिक पांड्या
सुरूवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या पिरिशिष्टा मध्ये _ _ _ _ _ भाषा होत्या ?
Anonymous Quiz
27%
8
36%
12
31%
14
6%
21
👍3
खालीलपैकी कोणते सहजिवनाचे उदाहरण नाही ?
Anonymous Quiz
30%
आंबा-अमरवेल
34%
वाळवी-ट्रायकोनिफा
17%
मायको-हासा
19%
हायसोबीअम-जीवाणू
👏1
' महाराष्ट्र भूषण '
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे 15 हजारांहून अधिक लोक मरण पावले.भारताकडून ऑपरेशन दोस्त अंतर्गत मानवतेच्या आधारावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. भारत सरकारकडून केवळ वैद्यकीय मदत दिली नाही, तर एनडीआरएफच्या तीन पथकांना मदत आणि बचावासाठी पाठवण्यात आले आहे.🙏👌
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
🛑वेळेत ऍड आल्या पाहिजे आता..आचारसंहिता अडसर नाही.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti