वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक


✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔴 चित्ता -भारतात दुसरी फळी दाखल 🔴

◾️ दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी नामेबीया या देशांमधून भारताने 8 चित्ते मागविले आहे.

◾️ दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी भारतात अजून 12 चित्यांचे आगमन झाले

◾️ भारतातील एकूण चित्त्यांची संख्या आज घडीला 20 इतकी झाली आहे

◾️ हे सर्व चित्ते मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय अभयारण्य ठेवण्यात आले आहेत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4🔥1
🛑 निती आयोगाचे नवे सीईओ - बी.व्ही.आर.सुब्रमण्यम

✅ निवृत आयएएस अधिकारी बी.व्ही.आर.सुब्रमण्य यांची निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

✅ सप्टेंबर 2022 मध्ये वाणिज्य सचिव होते त्यानंतर ते निवृत्त झाले, परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील.

✅ कमीत कमी 2 वर्ष या पदावर असतील.

✅ 1987 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ निती आयोग ❇️

✅ घोषणा - 15 ऑगस्ट 2014

✅ स्थापना - 1 जानेवारी 2015

⭐️ निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात.

✅ अध्यक्ष -  नरेंद्र मोदी

✅ पूर्णवेळ उपाध्यक्ष -  सुमन बेरी

✅ सीईओ - बी.व्ही.आर.सुब्रमण्यम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
59.pdf
3.7 MB
✅ पुणे शहर चालक पोलीस भरती 2021 #Cut_Off

OPEN=47
SC=36
ST=32
VJ.A=40
NT.B=36
NT.C=43
NT.D=44
SBC=39
OBC=39
EWS=41.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?
Anonymous Quiz
28%
झारखंड
12%
मेघालय
57%
ओडिशा
4%
पश्चिम बंगाल
🤔1
द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे?
Anonymous Quiz
10%
महाराष्ट्र
71%
झारखंड
13%
बिहार
6%
तामिळनाडू
🤔1
♦️ MPSC आंदोलन.. 🔥🔥
♦️ ज्यांना लवकरात लवकर येणे शक्य आहे आंदोलन स्थळी त्यांनी या..🔥

👉 आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.. लढाई जवळपास अंतिम टप्प्यात आहे, कमी पडू नका.. 🔥🔥🔥

👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏

लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥
♦️आज दुपारी मंत्रालयात बैठक आहे..

आंदोलन स्थळी गर्दी वाढवा... 🔥🔥
♦️आंदोलनाचे २४ तास पूर्ण....🔥🔥🔥

👉आपल्या साठी आजचा दिवस अंत्यत महत्वाचा म्हणून सर्वांनी आंदोलनस्थळी यावं गर्दी दिसली पाहिजेत.. 🔥

👉 जे रात्री थांबले होते आणि आता रूम ला गेले असतील त्यांनी आता फ्रेश होऊन यावं आणि जे रात्री नव्हते त्यांनीही यावे.. 👍👍🏻


👉 आपली महत्त्वाची मागणी- २०२५ च नोटिफिकेशन 🔥🔥

👉 हे शेवटचं आंदोलन असणार आहे.. त्यामुळे आंदोलन स्थळी तुमची उपस्थिती दाखवा.. 🙏🙏🙏🙏🔥🔥

👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏


लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥