वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️चीनला आवाहन ; ड्रॅगनच्या कोंडीसाठी जी-७ देश एकत्र..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३

👉 काल निकाल लागला.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1🔥1
🟣 भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
✍🌎 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाकडे स्वतःचा लेखी राजीनामा देतात?
Anonymous Quiz
15%
(A) मुख्य कार्यकारी
33%
(B) जिल्हाधिकारी
43%
(C) विभागीय आयुक्त
9%
(D) जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष
🔥1
✍🌎 कोणत्या समितीने "एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यासाठी शिफारस केली?
Anonymous Quiz
17%
(A) बाबुराव काळे
57%
(B) अशोक मेहता
23%
(C) पी. बी. पाटी
2%
(D) पि. के. थुंगन
✍🌎 जिल्हापरिषदेत एक "सामाजिक न्याय समिती" स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?
Anonymous Quiz
31%
(A) अशोक मेहता
48%
(B) एल. एम. सिंघवी
15%
(C) तखतमल जैन
6%
(D) दिनेश गोस्वामी
👍1👏1
✍🌎 पंचायत समिती करिता कायदा प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व कोणत्या समितीने सुचवले?
Anonymous Quiz
39%
(A) वसंतराव नाईक
41%
(B) ल.ना.बोंगिरवार
18%
(C) पी.बी. पाटील
2%
(D) नर्दिन समिती
👍2
Mumbai driver paper.pdf
1.5 MB
🔥🔥मुंबई पोलीस वाहन चालक पेपर..

👉 आज झालेला.


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
श्रीलंकेला संकट काळात अत्यावश्यक वैद्यकीय मदत देण्याच्या व्यापक उद्देशाने भारत सरकारने कोणते मिशन राबवले होते?
Anonymous Quiz
24%
मिशन सागर 9
40%
मिशन सागर 8
29%
मिशन सागर 6
7%
मिशन सागर 4
👏2❤1
ऑपरेशन मीड नाईट हे सिक्रेट ऑपरेशन कोणत्या पोलीस विभागामार्फत राबवण्यात आले?
Anonymous Quiz
32%
दिल्ली पोलीस
44%
मुंबई पोलीस
19%
हरियाणा पोलीस
5%
यूपी पुलिस
देशातील महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात झाली?
Anonymous Quiz
21%
सातारा
47%
सांगली
28%
कोल्हापूर
3%
पुणे
👍1
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
विधानार्थी वाक्य
32%
आज्ञार्थी वाक्य
42%
विध्यर्थी वाक्य
11%
संकेतार्थी वाक्य
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?
Anonymous Quiz
5%
संकेतार्थ
17%
विध्यर्थ
77%
आज्ञार्थ
2%
विधानार्थ
👍1
हा मुलगा हुशार आहे. - या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
Anonymous Quiz
10%
मुलगा हा हुशार आहे.
26%
हुशार हा मुलगा आहे.
49%
हा हुशार मुलगा आहे.
15%
हा मुलगा हुशार आहे.
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
UPPCS प्री 2023 पेपर (1).pdf
4 MB
⭕️♦️⚠️उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा पेपर.

👉 28 मे
#UPSC पूर्व परीक्षा व राज्यसेवा परीक्षा साठी सहज प्रॅक्टिस म्हूणन पाहून घ्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
180.pdf
8.7 MB
🔥🔥 #MUMBAI POLICE मार्क्सलिस्ट पोलीस कॉन्स्टेबल.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
#Last_Day.
♦️ महाज्योती (Group B & C) अर्ज आज भरण्याचा शेवटचा दिवस..

👉15/5/2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti