वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️ओडीशात रेल्वे अपघात; आत्तापर्यंत मृतांचा आकडा २३३ वर तर ९०० हुन अधिक जण जखमी.
Source : Z24 तास

RIP 💐💐💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
DMPS.pdf
2 MB
⭕️♦️⚠️ #CSAT decision making...

👉 CSAT decision making...
MPSC CSAT Decision making and Problem solving 2013 TO 2019.....with final answer key....✔️

(राज्यसेवा पूर्व 2013 ते 2019 csat मधील "निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण .... सोबत आयोगाची अंतिम उत्तरतालिका)

⚠️परीक्षेला जाण्याचा आधी एकदा सर्व प्रश्न उत्तर वाचून जा.. decision making CSAT.. 👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
csat strategy.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)

👉 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️

👉 गेल्या वर्षी पासून म्हणजेज 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून
#CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...

👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 तलाठी जाहिरात आली 🔥🔥🔥🔥

एकूण 4625 पदे

परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6330206045348039275.pdf
564.2 KB
तलाठी भरती 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 (संभाव्य दिनांक)

Draft advertisement
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
✅♦️ तलाठी भरतीसाठी वरील कागदपत्रे तयार असुद्या..

👉 जाहिरात वेबसाईट वर लवकरच येईल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️तलाठी भरती अर्ज कोणत्याही एकाच जिल्ह्यात भरता येईल..

👉 जिल्हा नुसार जागांची Pdf मागे टाकलेली आहे, नीट पाहून विचार करून जिल्हा निवडा फॉर्म भरताना..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6330053088677726380.pdf
810.1 KB
🛑 तलाठी पद भरती जागा... 👆

👉 जिल्ह्यांनुसार तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸 तलाठी परीक्षा शुल्क भरणा:-

👉 खुला प्रवर्ग - 1000
👉 राखीव प्रवर्ग - 900

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸तलाठी भरती
एक उमेदवार एक जिल्हा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6330206045348039275.pdf
564.2 KB
🔸तलाठी भरती जाहिरात प्रारुप
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
202305041730325230.pdf
158.9 KB
🔸खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्वच मार्गास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸MS - CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य

👉 तलाठी पद भरतीची जाहिरात आल्यानंतर सविस्तर समजेल त्याच्यामुळे जास्त load घेऊ नका..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi_Papers
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पाने - 1094

पेपर ऑनलाईन झाले होते.

जास्तीत जास्त share करा.


🔴 तलाठी भरती देणार असाल तर 🔴

     तलाठी भरती साठी मोफत टेस्ट

   

🔴 आपलाच नवीन उपक्रम आहे 🔴

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🛑 राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 अधिकाऱ्यांना मिळालेल्या नव्या पोस्टिंग...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🛑 मतदार यादीतून सहा लाख नावे वगळली ; पाच लाख नावांची भर...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti