वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️💠संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द💠⭕️


● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
🛑 तलाठी भरतीमध्ये ओबीसी वर मोठा अन्याय...

गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींसाठी एकही जागा नाही...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
🆒1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
👍1
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
⭕️♦️⚠️नगर परिषद भरती 2023

👉 कर निर्धारण व प्रशासकिय सेवा वेतन
श्रेणी नुसार (अ, ब, क )

👉 पात्रता : कोणतीही विद्यापीठाची पदवी..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
AdvtiseDMA.pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️ महाराष्ट्र नगरपरिषद सेवा भरती जाहिरात-२०१८ ( just for information)

👉 2018 मधील जाहिरात तुमच्या माहितीसाठी share करत आहे. यात पाहून घ्या. वरील मागील पोस्ट या जाहिरात related आहेत. सर्व पदे शैक्षणिक अहर्ता व इतर माहिती पाहून घ्या.. 🙏

⚠️ ही टाकलेली जाहिरात जुनी आहे फक्त माहितीसाठी. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️आरोग्य भरती फेरपरिक्षेची अजूनही प्रतिक्षाच.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️राज्यसेवा 2023
अजूनही अतिरिक्त जागांचे मागणीपत्र आयोगाला प्राप्त नाही.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
❇️ जगातील सर्वात मोठा रामायण मंदिर : बिहार राज्यात

◆ बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात  'जगातील सर्वात मोठ्या रामायण मंदिरा'च्या बांधकामासह एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाला आहे. 

◆ हे मंदिर कंबोडियातील प्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर संकुलापेक्षा उंच असण्याची अपेक्षा आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ दक्षिण चीन समुद्रात आसियानचा पहिला संयुक्त लष्करी सराव :

◆ सप्टेंबरमध्ये होणारा हा सराव विशेषत: दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या उत्तर नटुना समुद्रात होणार आहे.

◆ सरावाचे उद्दिष्ट : आसियान  सदस्य देशांमधील एकता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, त्यांची सामूहिक ताकद आणि या प्रदेशातील उपस्थिती ठळक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
TCS-IBPS मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षा जसे म्हाडा... ITI...WRD या परीक्षांच्या मागील 40 प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता खालील प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे...

इंग्रजी
1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions

मराठी
1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न

Reasoning
1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न


कोणत्याही एका पुस्तकांतून वरील टॉपिक वाचा. 2 तास वेळ असतो सरळसेवा ला. त्यामुळे जास्तीत जास्त Revision केल्यासच यश मिळू शकत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DMA TAX MAIN_merged.pdf
1.1 MB
नगर परिषद मुख्य परीक्षा - Papers

👉 महापोर्टल द्वारे Online झाले होते
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DMA PRE 2_merged.pdf
922.4 KB
नगर परिषद पूर्व परीक्षा - Papers

👉 महापोर्टल द्वारे Online झाले होते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✴️ जगातील सर्वात मोठा रामायण मंदिर : बिहार राज्यात

➡️ बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात  'जगातील सर्वात मोठ्या रामायण मंदिरा'च्या बांधकामासह एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाला आहे. 

➡️ हे मंदिर कंबोडियातील प्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर संकुलापेक्षा उंच असण्याची अपेक्षा आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023