वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️#ASO cut off पूर्व 2022- 62.75 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
4911 (1).pdf
3.8 MB
♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम..
(दुय्यम निबंधक या नवीन पदासह)

♦️👉हा फक्त 2022 च्या मुख्य साठीच आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

♦️👉 अभ्यास करताना
#Syllabus Xerox कढून समोर ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🚨5 June Update🚨

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11067

📌 TCS पॅटर्न चालू घडामोडी...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11068

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11075

📌 Mahajyoti MPSC राज्यसेवा- 2023 पुर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11076

📌 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11082

📌 महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11083

📌 पद्मश्री  पुरस्कार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11084

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11086

📌 PSI पूर्व 2022 निकाल जाहिर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11119

📌 ASO Result Combine Prelim 2022
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11121

📌 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11123
👍6👎1👏1
⭕️⚠️ जगातील सर्वोत्तम हॉस्पिटल्स कोणती?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️⚠️ जगातील सर्वात मोठा उद्योग कोणता?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️⚠️ प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी इंदूरला 'इपीआर क्रेडिट'

👉 मान मिळवणारी देशातील पहिली शहरी संस्था..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🔷 महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4❤1
🔷 सहावी हिंद महासागर परिषद 2023

◆ 6वी हिंद महासागर परिषद (Indian Ocean Conference :- IOC) ढाका, बांगलादेश येथे 12-13 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाले.

◆ 'शांतता, समृद्धी आणि लवचिक भविष्यासाठी भागीदारी' (Peace, Prosperity, and Partnership for a Resilient Future) ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे.

◆ बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि एस राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांच्या सहकार्याने इंडिया फाऊंडेशनद्वारे परिषदेची सहावी आवृत्ती आयोजित करण्यात आली.

◆ हिंद महासागर क्षेत्राच्या भौगोलिक, आर्थिक आणि सामरिक महत्त्वावर लक्ष केंद्रित करणारी IOC ही वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आहे.

संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔷 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023

◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला.

◆ भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे.

◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे.

➤ अव्वल देश :-
1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क

➤ तळातील देश :-
180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम

◆ भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163)

संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
❤1👍1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
👍1
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
👍2👏1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
MSEDCL-ADVT.-NO.-_01_2020_ST-Drive-Notification_05.07.2023.pdf
328.4 KB
🛑 महावितरण‌..

👉 प्रतीक्षा यादी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे ❇️

1 ) भारतात पहिली विजेवर धावणारी बस कुठून कुठे सुरू होणार आहे ?

उत्तर :- दिल्ली ते जयपूर

2 ) ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

उत्तर :- महाराष्ट्र

3 ) पद्म पुरस्कार विजेता व्यक्तीसाठी हरियाणा सरकार किती रुपयांची पेन्शन देणार आहे ?

उत्तर :- दहा हजार

4 ) अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळास बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?

उत्तर :- बांगलादेश

5 ) लंडनमध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?

उत्तर :- शक्तीकांत दास

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1😁1
जाहिरात मसुदा दि.28.06.2023.pdf
985.1 KB
🛑सहकार विभाग जाहिरात मसुदा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2