वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन ❇️

🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 22 मार्च : जागतिक जल दिन
☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
👨‍🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩‍🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨‍🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨‍🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍7
❇️ भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.

● कांडला : गुजरात

● मुंबई : महाराष्ट्र

● न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

● मार्मागोवा : गोवा

● कोचीन : केरळ

● तुतीकोरीन : तमिळनाडू

● चेन्नई : तामीळनाडू

● विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

● पॅरादीप : ओडिसा

● न्यू मंगलोर : कर्नाटक

● एन्नोर : आंध्रप्रदेश

● कोलकत्ता : पश्चिम बंगाल

● हल्दिया : पश्चिम बंगाल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
❇️ भारतातील महत्वाची सरोवरे ❇️

1) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

2) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

3) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

4) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

5) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

6) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍7
🚨 24 July Update🚨


📌 नगरपरिषद सविस्तर जाहिरात 2023
https://telegram.me/nagar_parishad/12518

📌 TCS pattern vocabulary
https://telegram.me/nagar_parishad/12520

📌 UPDATED CM & GOVERNORS :
https://telegram.me/nagar_parishad/12529

📌 Best CEOs in the World in 2023
https://telegram.me/nagar_parishad/12530

📌 PCMC clerk paper
https://telegram.me/nagar_parishad/12536

📌 2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत
https://telegram.me/nagar_parishad/12539

📌 तलाठी रिक्त जागांचे सुधारित मागणी पत्र....
https://telegram.me/nagar_parishad/12545

📌 आयोगाने विचारलेले  Spelling Mistakes सन (1989-2022)..
https://telegram.me/nagar_parishad/12550

📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/nagar_parishad/12559

📌 भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.
https://telegram.me/nagar_parishad/12560

📌 भारतातील महत्वाची सरोवरे
https://telegram.me/nagar_parishad/12561
❤️खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव❤️‍🔥

💛सरळसेवा TEST SERIES 10
(TCS,IBPS पॅटर्न)
तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य,TCS-IBPS घेणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षा उपयुक्त

https://link.qoohoo.in/db34539ce6

💜99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका
-जिल्हा निवड समिती 66 व महापरीक्षा तलाठी 33
एकूण - 99 प्रश्नपत्रिका
10,000+ प्रश्न
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

💙TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका
( 2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिका)
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
https://link.qoohoo.in/d08ed25e8b

🧡 22 वनरक्षक प्रश्नपत्रिका
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित
एकूण - 22 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 2200
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🩷पोलीस भरती प्रश्नसंच
2016 ते 2022 पर्यंतच्या 76 प्रश्नपत्रिका
एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
https://link.qoohoo.in/1a360a5b95

❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका
2018 मध्ये घेतलेले प्रश्नपत्रिका
https://link.qoohoo.in/59a31cc773

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram t.me/vision_mpsc_admin
👍1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
👍2
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
❇️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ❇️

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
202307241733258229.pdf
148.7 KB
🔸बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 3000 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देण्याबाबत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🔸मुंबई पोलीस 3000 पदे रिक्त 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❤1
Sample Notes_watermark.pdf
1.5 MB
🌐 तलाठी, नगरपरिषद, महानगरपालिका परीक्षा, combine मुख्य परीक्षासाठी आपण Handwritten Current Affairs Notes PDF स्वरूपात provide करत आहोत

👉नोट्स paid आहेत....

📣 January 2022 to December 2022 तसेच June 2023 पर्यंतचे Current अगदी Short मध्ये आणि जेवढी गरज आहे तेवढीच Extra Information सोबत provide करत आहोत.

⭐️ ज्यांनी अजून Current वाचल नसेल किंवा नेमकं काय वाचावं समजत नसेल त्यांच्यासाठी Hand written नोट्स काढलेल्या आहेत.

⭐️ फक्त महत्वाच्या मुद्यांवर नोट्स काढलेल्या आहेत.
कमी वेळात जास्तीत जास्त Revision होईल.

🎲  तुम्हाला Sample Pdf Share केली आहे ते पाहून तुम्ही ठरवू शकता Pdf विकत घ्यायची आहे की नाही ते. 

🎲 तसेच तुम्हाला जर Monthly Pdf Notes हव्या असतील तर ते पण भेटेल जे कोण नोट्स साठी Interested असतील त्यांनी खाली दिलेल्या id वर Msg करा..

🚦current affairs मुळे स्कोर कमी आला....😭😔

👆असे म्हणायची वेळ तुमच्यावर येऊ नये....

म्हणून....आजच घ्या
👇 TCS ने विचारलेले current Question पण पहायला भेटतील. तलाठी भरतीसाठी उपयुक्त.

❤️ Telegram id :- @pooja_3355

Join
@mpscexamstudy55
👍4👎1
🛑 न्या. देवेंद्र उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3❤1👏1