वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
5_6125259904019073238.pdf
13.2 MB
कृषी सेवक 2018 ऑनलाईन paper 9

कृषी सेवक आणि ग्रामसेवक ह्या येणारे भरती मध्ये ह्यातील तांत्रिक प्रश्न important असतील
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🚨25 July Update🚨

📌 कृषी सेवक 2018 ऑनलाईन paper 9
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12418

📌 TCS ने घेतलेले DMER exam मध्ये विचारलेले चालू घडामोडी चे 7 शिफ्ट मधील 31 प्रश्न
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12413

📌 TCS ने घेतलेलं सर्व paper एकत्रित
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12411

📌 वनरक्षक online exam 22 paper एकत्रीत
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12409

📌 TCS_ORIGINAL_प्रश्नपत्रिका_ संच_5000 प्रश्नांचा समावेश
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12406

📌 RECENT AWARDS
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12402

📌 STATUE OF INDIA
https://telegram.me/mega_saralseva_bharti/12401
👍1
♦️⚠️ वनविभाग भरती परीक्षा वेळापत्रक🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1🥰1
वनविभाग भरती मध्ये आलेले अर्ज ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
5_6140937101585156981.pdf
19.2 MB
✅TOP 300 vocabulary

✅From previous years online exam

✅तलाठी ,वनरक्षक भरती साठी खूप उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1😁1
✅ हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2023

▪️मुख्यालय - लंडन (युनायटेड किंगडम)
▪️एकूण पासपोर्ट - 199 पासपोर्ट (समाविष्ट)
▪️अध्यक्ष - डॉ. ख्रिश्चन एच. केलिन

✅भारताची क्रमवारी - ८०

👉2023 मध्ये भारत 5 क्रमांकाने सुधारला आणि आता 80 व्या स्थानावर आहे.

✅टीप - भारताला व्हिसा-मुक्त प्रवासासाठी 57 देशांमध्ये (277 देशांपैकी) व्हिसा-मुक्त प्रवेश आहे

✅शीर्ष 3 देश - पासपोर्ट रँकिंग:

👉1.सिंगापूर - 192 (192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश)
👉 2.जर्मनी, इटली, स्पेन - 190
👉 3. ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, लक्झेंबर्ग, स्वीडन - 189

👉टीप-अफगाणिस्तान सर्वात खालच्या स्थानावर आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
Recruitment- Letter to CCFs.pdf
1.5 MB
🛑 वन विभाग भरती साठी...

👉परिक्षा केंद्र कॉलेज वर....😊

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन ❇️

🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 22 मार्च : जागतिक जल दिन
☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
👨‍🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩‍🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨‍🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨‍🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4❤1
❇️ भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.

● कांडला : गुजरात

● मुंबई : महाराष्ट्र

● न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

● मार्मागोवा : गोवा

● कोचीन : केरळ

● तुतीकोरीन : तमिळनाडू

● चेन्नई : तामीळनाडू

● विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

● पॅरादीप : ओडिसा

● न्यू मंगलोर : कर्नाटक

● एन्नोर : आंध्रप्रदेश

● कोलकत्ता : पश्चिम बंगाल

● हल्दिया : पश्चिम बंगाल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
❇️ भारतातील महत्वाची सरोवरे ❇️

1) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

2) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

3) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

4) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

5) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

6) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3❤1
MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
--------------------------------------
सुधारित पाचवी आवृत्ती

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
---------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये

📚नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

📚संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

📚इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

📚अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👍5
SAIMkatta State Board Antim Satya Sample Copy.pdf
42.1 MB
MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

सुधारित पाचवी आवृत्ती

Sample Copy

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
-------------------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

सुधारित पाचवी आवृत्ती

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
-------------------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👍4
♦️👉वनविभाग पदभरती प्रवेशप्रमाणपत्र

♦️👉Link

https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👎1👏1
TCS_ORIGINAL_प्रश्नपत्रिका_संच_5000_प्रश्नाचा_समावेश_2.pdf
61.5 MB
♦️👉TCS च्या सर्व प्रश्नपत्रिका एकाच pdf मध्ये

♦️👉ही file नक्कीच save करून ठेवा आणि मित्रांना पण share करा,यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही पडणार

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
♦️🔸महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था  :-

✅नाना शंकरशेठ:-

➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई ,

➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852

✅न्या. म. गो. रानडे:-

➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

➡️ डेक्कन सभा :- 1896 , पुणे


✅ रमाबाई रानडे :-

➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई

➡️ सेवा सदन :-1908 ,मुंबई

➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई

✅महर्षी वि. रा. शिंदे :- 

➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

➡️ राष्ट्रीय मराठा संघ.

➡️ अहिल्याश्रम.

➡️ तरुण मराठा संघ.

✅ जनाक्का शिंदे :-

➡️ निराश्रित सेवासदन


✅कर्मवीर भाऊराव पाटील :-

➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९),

✅ वि. दा. सावरकर : -

➡️ मित्रमेळा(1900).

➡️ अभिनव भारत(1904).

✅ महात्मा गांधी:-

➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .

✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

➡️ मजुर पक्ष (१९३६).

➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)
नाम. गो. कृ. गोखले :-

➡️ भारत सेवक समाज (१९०५)

✅ गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :-

➡️ सार्वजनिक सभा (पुणे),

➡️ देशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)


✅ सरस्वतीबाई जोशी:-

➡️ स्त्री-विचारवंती संस्था, पुणे

✅पंडिता रमाबाई:-

➡️ कृपासदन

➡️ शारदा सदन (मुंबई),

➡️ मुक्तीसदन (1896, केडगाव),

➡️ आर्य महिला समाज, पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍13🔥1🥰1
5_6185820076764039359.pdf
29.1 MB
पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकुन 5 प्रश्नपत्रिका एकत्रित

हा पेपर tcs ने घेतला होता, तलाठी, वनरक्षक,सहकार ह्या परीक्षा tcs घेणार आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Lucent.pdf
279.6 KB
1000 MCQ
Subject:- GS
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️👉पदानुसार वन विभाग परीक्षेच्या तारखा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2