वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
महाराष्ट्रातील कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे

🔶भारताचे प्रवेशद्वार
मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी
मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
रायगड

🔶मुंबईची परसबाग
नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा
नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा
नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा
नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा
नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा
गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा
कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4🔥1
3_जगाचा_भूगोल_खंडाचे_नकाशे.pdf
11 MB
#Pdf_Geography

📚जगाचा भूगोल खंडाचे नकाशे📚

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
प्रजासत्ताक दिन 2023 सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार कोणत्या राज्याला भेटला?
Anonymous Quiz
20%
महाराष्ट्र
18%
गुजरात
53%
उत्तराखंड
9%
उत्तर प्रदेश
👍2👏1
संपूर्ण भारतातील प्रत्येक संरक्षित वन, राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य यांच्याशी सीमांकन करणारे सीमा पासून सुरुवात करून किमान ______ किलोमीटरचा झोन इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून अनिवार्य राखण्यात येईल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
Anonymous Quiz
22%
5 किमी
36%
1 किमी
38%
10 किमी
5%
4 किमी
भारतातील सर्वात मोठे वनस्पती उद्यान आचार्य जगदीश चंद्र बोस बॉटनिकल गार्डन कोणत्या शहरात आहे?
Anonymous Quiz
48%
कोलकाता
24%
दिल्ली
16%
मुंबई
12%
हुबळी
👍2🥰1👏1😁1
Indian_Coast_Guard_Recruitment_2023_AC_02_2024.pdf
921.1 KB
♦️👉Indian Coast Guard Recruitment Notice
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔰भारतातील काही नृत्यांचे उगम राज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

१)भरतनाट्यम - तमिळनाडू

२)कथक - उत्तर प्रदेश

३)ओडिशा - ओडिशा

४)कुछिपूड़ि - आंध्रप्रदेश

५)मोहिनीआट्टम - केरल

६)कैरटाट्टुक्कारी - केरल

७)सतरा - आंध्र प्रदेश

८)मणिपुरी - मणिपुर

९) सत्रिया - आसाम

❌पाठच करून ठेवा... यावर एकतरी प्रश्न येणारच...🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
29 ऑगस्ट first shift 1

Gk अवघड होते,

गणित अवघड आणि वेळखाऊ

Reasoning 2-3 alphabatick series lenthy होत्या

मराठी 
2 पुस्तकांची लेखक विचारले होते, म्हणी ,वाक्यप्रचार  प्रत्येकी 3-4 प्रश्न , समनार्थी , विरूद्ध शब्द प्रत्येकी 2-2 , क्रियापद , प्रयोग,

इंग्लिश
change the voice , question tag , article ,
para jumble नव्हते
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
तलाठी 29 ऑगस्ट first Shift 1

~Thanks Sujata Mam...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
7637.pdf
5.7 MB
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 8170 ऐवजी 8256 पदांची भरती करण्यात येईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Forwarded from Nitin i
व्यवस्थित वाचा
खालील लिंक वर क्लिककरुन PDF Download करून घ्या....

आजच्या झालेल्या पेपर मधील सर्व प्रश्न उत्तरे Shift 1/2/3 चे सर्व प्रश्न उत्तरे


👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒      मराठी व्याकरण आजचे प्रश्न    ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒       चालू घडामोडी आजचे प्रश्न     ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒    इंग्रजी व्याकरण आजचे प्रश्न      ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒    गणित  बुद्धिमत्ता आजचे प्रश्न    ▒
╚══════════════════╝

╔══════════════════╗
▒       सामान्य ज्ञान आजचे प्रश्न.      ▒
╚══════════════════╝

⚠️कोणतीही फसवणूक नाही
👉  Download करून चेक करा 😊

Day 1 Question Download PDF
Day 2 Question Download PDF
Day 3 Question Download PDF
👍1
महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे ...........जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
29%
चंद्रपूर
58%
यवतमाळ
11%
अहमदनगर
3%
धुळे
जागतिक वारसा शिल्प स्थानात..............या लेनीची नोंद केलेली आहे.
Anonymous Quiz
54%
अजंठा लेणी
18%
कार्ले लेणी
27%
पितलखोरा लेणी
1%
बेडसे लेणी
कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचिन दरम्यानचे अंतर ............की.मी.ने कमी झाले.
Anonymous Quiz
47%
513
34%
213
15%
102
4%
302
1112586006785146543244.pdf
2.5 MB
आरोग्य विभाग गट-क जाहिरात प्रसिद्ध

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
1116284991585205564811.pdf
3.2 MB
आरोग्य विभाग गट-ड जाहिरात प्रसिद्ध

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6300560600523082417.pdf
166 KB
आरोग्य विभाग  जाहिरात

गट-क व गट-ड मधील सर्व पदांसाठी पात्रता

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
♦️आज झालेला तलाठी पेपर.

मराठी:
प्रयोग 3
समास 2 - द्वद्व समास चे प्रकार कोणता नाही
   द्विगु समास
वाक्यप्रचार 4
समानार्थी 3
1 विरुद्धार्थी
3 पुस्तक आणि लेखक : युगान्त - इरावती कर्वे, पैस कादंबरी,
उत्सुकतेने मी झोपलो - श्याम मनोहर

English:
Error 4-5 tens चे sentence आहेत
3 voice
2 panctuation
1 spelling mistek
3-4 idiom
3 synonym
1 antonym
3 question tag

GS सोप्पा होता.. Current 6 होते

@ KrisHna S

Math 10 question
नळ टाकी 1
नफा तोटा 2
काळकाम 1
रेल्वे 1
शेकडेवारी 1
3-4 Bodmas

Buddimata :

7 अंकमालिका
5 अक्षरमालिका
3-4 वेनाकृती
KrisHna S

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3