वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
4765869971693395458.pdf
4.3 MB
✅♦️#PCMC Result..


👉पिंपरी चिंचवड महानगरपालिका कनिष्ठ अभियंता निकाल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
569483641693395326.pdf
2.7 MB
✅♦️#PCMC Result..


👉पिंपरी चिंचवड महानगरपालिका Junior क्लार्क
निकाल..

👉 अधिक माहितीसाठी आपले सरळसेवा चॅनेल नक्कीच जॉईन करा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
PCMC CLERK MERIT LIST.pdf
14.5 MB
#Sorted
♦️#PCMC CLERK MERIT LIST.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
11695133801660825407.pdf
1.6 MB
♦️ #PCMC जाहिरात..
👉 आज मार्क लिस्ट जाहीर झाली ती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
वर्षपूर्ती_पुस्तिका_२०२३.pdf
1.8 MB
♦️वर्षपूर्ती पुस्तिका२०२३

➡️ राज्य सरकारच्या महत्वपूर्ण खात्यांची माहिती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔴 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९ ते २०२१) 🔴

▪️ बुरेवी (मालदीव)
▪️ निवार (इराण)
▪️ फनी (बांग्लादेश)
▪️ वायु (भारत)
▪️ हिक्का (मालदीव)
▪️ महा (ओमान)
▪️ बुलबुल (पाकिस्तान)
▪️ क्यार (म्यानमार )
▪️ पवन (श्रीलंका)
▪️ अम्फान (थायलंड)
▪️ निसर्ग (बांग्लादेश)

🔴 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे

🔶 तौक्ते (म्यानमार)
🔶 यास (ओमान)
🔶 गुलाब (पाकिस्तान)
🔶 शाहीन (कतार)
🔶 जवाद (सौदी अरेबिया)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🚨30 August Update🚨

📌 Some Important State Government Scheme :-
https://telegram.me/visionmpsc2023/15078

📌 आरोग्य विभाग चे 2021 मधील अभ्यासक्रम..
https://telegram.me/visionmpsc2023/15079

📌 सर्व स्टेट बोर्ड मधील पुस्तके आणि लेखक‌ एकत्रित यादी दिली आहे
https://telegram.me/visionmpsc2023/15081

📌 सरळसेवा जाहिराती हेल्पलाईन नंबर Updated
https://telegram.me/visionmpsc2023/15082

📌 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
https://telegram.me/visionmpsc2023/15090

📌 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
https://telegram.me/visionmpsc2023/15092

📌 100 Govt Schemes
https://telegram.me/visionmpsc2023/15096

📌 सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
https://telegram.me/visionmpsc2023/15098

📌 सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
https://telegram.me/visionmpsc2023/15115

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका कनिष्ठ अभियंता निकाल..
https://telegram.me/visionmpsc2023/15116

📌 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९ ते २०२१) 🔴
https://telegram.me/visionmpsc2023/15122

📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/visionmpsc2023/15123
👍2👎1
📣 पनवेल महानगरपालिका शुद्धीपत्र

⭐️ फॉर्म भरणे तारीख 31/08/2023 वरून 15/09/2023 केली आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🎼🎶 वाद्य :- प्रसिद्ध भारतीय संगीतकार

🪈बासरी:-हरी प्रसाद चौरसिया, पन्नालाल घोष,
टीआर महालिंगम

🥁तबला :- झाकीर हुसेन, अल्लाह राखा, साबीर खान, पं.  किशन महाराज, पं.  ज्ञानप्रकाश घोष, संदीप दास

🪗सारंगी:- शकूर खान, पं राम नारायण, रमेश मिश्रा, सुलतान खान, उस्ताद बिंदा खान
संतूर: पं शिवकुमार शर्मा, भजन सोपोरी

🪕सरोद :-अल्लाउद्दीन खान, अली अकबर खान, अमजद अली खान, बुद्धदेव दासगुप्ता, बहादूर खान, शरण राणी, जरीन एस शर्मा

🎷सितार :-पं रविशंकर, शाहिद परवेझ खान, बुधादित्य मुखर्जी, अनुष्का शंकर, हरा शंकर भट्टाचार्य, निखिल बॅनर्जी, विलायत खान, मुस्ताक अली खान

🎺शहनाई:- बिस्मिल्ला खान, कृष्णा राम चौधरी, अली अहमद हुसेन

🪘मृदंग :-केव्ही प्रसाद, एसव्ही राजाराव, उमालयपुरम शिवरामन, पालघाट मणी अय्यर, कराईकुडी आर मणी, पालघाट रघु

🪕रुद्र वीणा:- असद अली खान
मोहन वीणा : पं.  विश्व मोहन भट

🪕वीणा :-झिया मोहिउद्दीन डागर, अय्यागरी श्यामसुंदरम, दोराईस्वामी अय्यंगार, चिट्टीबाबू, इमानी शंकर शास्त्री, धनम्मल, के आर कुमारस्वामी, सुंदरम बालचंद्रेर

🎻 व्हायोलिन:- एमएस गोपालकृष्णन, श्रीमती एम राजम, एन आर मुरलीधरन, एम चंद्रशेखरन, व्ही जी जोग, लालगुडी जयरामन

संकलन ~ नागेश संगिता मोहन नलावडे


❌पाठच करून ठेवा..🔥🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3🔥1
❇️ “डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या” ❇️

◆ डाॅ. आंबेडकर 1 समितीचे अध्यक्ष तर एकुण 10 समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

❇️ खालील 10 समित्यांचे ते सदस्य होते -

1) ध्वज समिती
2) मुलभूत हक्क उपसमिती
3) अल्पसंख्यांक उपसमिती
4) संघ राज्य घटना समिती
5) घटना सुधारणा उपसमिती
6) नागरिकत्व तदर्थ समिती
8) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
8) सल्लागार समिती
9) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
10) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

◆ जुलै 1946 च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

◆ देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

◆ मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🔸कृषि सेवक पदविका निवेदन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1👎1
202308301436022221.pdf
2.3 MB
🔸शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

▪️राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार - 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
खालीलपैकी कशामुळे पृथ्वीवरील एखादे ठिकाण उत्तरं गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे ते समजते
Anonymous Quiz
20%
कर्कवृत्त
24%
मकरवृत्त
29%
रेखावृत्त
27%
अक्षवृत्त
👍4
गोदावरी ची उपनदी असलेली इंद्रावती नदीचा उगम कोठे होतो?
Anonymous Quiz
14%
छत्तीसगड
37%
ओडिसा
31%
मध्यप्रदेश
18%
महाराष्ट्र
👍4
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे?
Anonymous Quiz
16%
3,77,713 चौ.कि.मी.
68%
3,07,713 चौ.कि.मी.
12%
30,07,713 चौ.कि.मी.
5%
37,713 चौ.कि.मी.
👍1
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑

✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग

✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर

✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज

✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

✅ शांतीदूत -- पंडित नेहरू

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴

🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5