वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
#CURRENT_AFFAIRS
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान नीरज चोप्राच्या उल्लेखनीय भाला फेकीचे अंतर किती होते?
Anonymous Quiz
5%
78.50 मीटर
15%
84.32 मीटर
77%
88.17 मीटर
3%
91.05 मीटर
#CURRENT_AFFAIRS
आसाम मंत्रिमंडळाने सीमांकन प्रक्रियेनंतर किती नवीन जिल्हे निर्माण केले?
Anonymous Quiz
11%
2 नवीन जिल्हे
38%
3 नवीन जिल्हे
31%
5 नवीन जिल्हे
20%
4 नवीन जिल्हे
👍2
बाल कुपोषण आशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे
Anonymous Quiz
30%
अभय बंग
40%
बाबा आमटे
23%
बाबा आढाव
7%
श्रीराम लागू
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?
Anonymous Quiz
62%
चित्रपट
25%
साहित्य
10%
क्रीडा
3%
विज्ञान
सारस पक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Anonymous Quiz
9%
नागपूर
29%
चंद्रपूर
49%
गोंदिया
13%
गडचिरोली
👍1
महाराष्ट्रातील पहिली अपंगांसाठीची बाग कोणत्या शहरात उभारली जात आहे
Anonymous Quiz
50%
नागपूर
24%
चंद्रपूर
22%
पुणे
4%
मुंबई
🔥1
सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
Anonymous Quiz
36%
कोलकाता
28%
चेन्नई
19%
मुंबई
18%
बेंगलोर
👍2
7656.pdf
268.5 KB
🔸जा.क्र.०१२/२०२२ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरिता दिनांक ५ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6165631926586575340.pdf
657.3 KB
#Syllabus

🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

✅ फक्त कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6165631926586575339.pdf
556 KB
🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

✅फक्त लेखा परीक्षण व लेखासेवा चा दिलेला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
#CA
♦️ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये पुढीलपैकी कोणत्या चित्रपटास "फिल्म ऑफ द इयर" हा पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous Quiz
24%
काश्मीर फाईल्स
53%
आर आर आर
8%
भेडिया
15%
गंगूबाई काठीयावाडी
😁2
भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते?
Anonymous Quiz
8%
रेखावृत्त
17%
अक्षवृत्त
40%
विषुववृत्त
34%
कर्कवृत्त
👍1
महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली _____ आहे.
Anonymous Quiz
2%
भीमा
87%
गोदावरी
7%
कृष्णा
4%
वैनगंगा
👍2
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Anonymous Quiz
32%
लोणार(महाराष्ट्र)
59%
चिल्का(ओरिसा)
8%
पुलिकत(आंध्र परदेश)
1%
वेम्बनाड(केरळ )
👍2🥰1
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
56%
औरंगाबाद
21%
सातारा
14%
रायगड
10%
नंदुरबार
अडाण धरण कोणत्या जिल्हयात आहे?

  
Anonymous Quiz
21%
बुलढाणा
50%
वाशिम
24%
हिंगोली
6%
परभणी
1001000265.pdf
8.4 MB
Science book १०th...

As it is syllabus आहे...

ZP - आरोग्य सेवक साठी

बस हेच करा याच्या बाहेर Q nai जाणार ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
1001000270.pdf
14 MB
Science book १०th...

Part -२

As it is syllabus आहे...

ZP - आरोग्य सेवक साठी

बस हेच करा याच्या बाहेर Q nai जाणार ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔸#UPSC Time Table 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3