वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
*महत्वाची प्रश्न - उत्तरे*

◆ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

◆ महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

◆ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
     ● उपराजधानी  - नागपूर.

◆ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

◆ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

◆ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

◆ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

◆ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

◆ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

◆ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

◆ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

◆ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

◆ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

◆ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

◆ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

◆ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

◆ महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

◆ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

◆ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

◆ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

◆ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

◆ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

◆ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

 ◆ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

◆ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

◆ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

◆ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

◆ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

◆ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

◆ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

◆ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

◆ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

◆ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

◆ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

◆ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

◆ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

◆ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

◆ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

◆ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

◆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

◆ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

◆ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

◆ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

◆ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

◆ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

◆ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

◆ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

◆ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

◆ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

◆ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

◆ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

◆ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

◆ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

◆ भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

◆  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍12🔥1
🚨 7 September Updates🚨

📌 MIDC Exam 2023 परीक्षा फीस मधील #GST परत मिळणार..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15105

📌 समाजसुधारक व त्यांच्या संस्था/संघटना
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15106

📌 महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15107

📌 तंत्रशिक्षण संचालनालया मध्ये वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15116

📌 DMER LSO TCS paper
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15139

📌 Junior Clerk/कनिष्ठ लिपिक
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15142

📌 TELEPHONE OPERATOR PAPER
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15143

📌 MIDC Assistant 2021 मध्ये झालेले ऑनलाईन पेपर्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15145

📌 आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15149

📌 SSC Steno भरती 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15152

📌 MIDC Hand written declaration
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15153

📌 पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15155

📌 सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15156

📌 जिल्हा परिषद अर्ज
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15157
👍3
♦️जा.क्र.012/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.11 ते 16 सप्टें, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी :- 07 सप्टेंबर 2023

◆
केंद्रीय गृह मंत्रालयाने पुद्दुचेरीच्या सरकारी शालेय पदवीधरांसाठी वैद्यकीय शिक्षणात 10% आरक्षण मंजूर केले.

◆
सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार आहे.

◆
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर बनले आहे.

◆
ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग मिळाला.

◆
राष्ट्राध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली 78 वी संयुक्त राष्ट्र महासभा, जागतिक आव्हानांचा सामना करते. सरचिटणीस गुटेरेस यांनी शांतता, मानवाधिकार, हवामान आणि आर्थिक संधींसाठी सक्रिय कृती करण्याचे आवाहन केले.

◆ नीरज मित्तल यांनी दूरसंचार विभाग सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

◆
एसबीआय कार्डने एमएसएमईंना शॉर्ट-टर्म क्रेडिट प्रदान करण्यासाठी ‘सिंपलीसेव्ह मर्चंट एसबीआय कार्ड’ लाँच केले.

◆ SBI कार्डने त्याच्या सुपर-प्रिमियम कार्ड ‘AURUM’ ची नवीन वैशिष्ट्ये लाँच केली.

◆ प्रयागराज पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ‘सवेरा’ योजना सुरू केली.

◆ केंद्रीय मंत्रिमंडळाने 2030-31 पर्यंत 4 GW बॅटरी स्टोरेजसाठी 3,760 कोटी रुपयांच्या व्यवहार्यता अंतर निधी योजनेला मंजुरी दिली.

◆ जपानने ‘मून स्निपर’ चांद्र लँडर SLIM अवकाशात सोडले.

◆ CSIR चा एक आठवडा एक प्रयोगशाळा कार्यक्रम 11 ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.

◆ ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023: जागतिक प्रीमियर फिनटेक परिषदेचे अनावरण.

◆ भारतीय-अमेरिकन वैद्य डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांचा ब्रिटनच्या सर्वोच्च नॉन-फिक्शन पुरस्काराच्या लाँगलिस्टमध्ये समावेश.

◆ भारतीय हवाई दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया भारत ड्रोन शक्ती 2023 चे सह-होस्टिंग करणार आहेत.

◆ दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
📣 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीतील 21 कोटी 67 लाख रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार

🔥 जिल्हा परिषद : 34
🔥 खुला प्रवर्ग फी : 500 रुपये
🔥 आरक्षित प्रवर्ग फी : 250 रुपये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️

1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3)    आसाम - बिहू, जुमर नाच
4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5)    उत्तराखंड - गढवाली
6)    उत्तरांचल - पांडव नृत्य
7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ
8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9)    केरळ - कथकली
10)    गुजरात - गरबा, रास
11)    गोवा - मंडो
12)    छत्तीसगढ - पंथी
13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ
14)    झारखंड - कर्मा, छाऊ
15)    मणिपूर - मणिपुरी
16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17)    महाराष्ट्र - लावणी
18)    मिझोरम - खान्तुम
19)    मेघालय - लाहो
20)    तामिळनाडू - भरतनाट्यम
21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23)    बिहार – छाऊ
24)    राजस्थान – घूमर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
⭕️⚠️आज आंतराष्ट्रीय साक्षरता दिवस : ८ सप्टेंबर २०२३

१९६५ मध्ये, UNESCO ने आपल्या १४ व्या सर्वसाधारण परिषदेत ८ सप्टेंबर हा ''आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस'' म्हणून घोषित केला.

☑️प्रथम साजरा :- ८ सप्टेंबर १९६६

☑️उद्देश्य :- साक्षरतेच्या महत्त्वाविषयी समाजात जागरुकता वाढवणे..

☑️२०२३ ची थीम :- "Promoting Literacy For a World in Transition: Building the Foundation for Sustainable and Peaceful Societies."

☑️भारताचा साक्षरता दर :-
• जगातील १२७ देशांपैकी १०१ देश असे आहेत जे पूर्ण साक्षरतेपासून दूर आहेत, ज्यात भारताचाही समावेश आहे.

• २०११ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील ७४ टक्के नागरिक साक्षर आहेत, तर ब्रिटिश राजवटीत केवळ १२ टक्के लोक साक्षर होते.

• सध्याच्या आकडेवारीनुसार, भारताचा साक्षरता दर ७४.०४% आहे.

• राज्यांनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ९३.९१ टक्के साक्षरता आहे आणि बिहारमध्ये सर्वात कमी ६३.८२ टक्के आहे.

• २०३० पर्यंत देश १०० टक्के साक्षर करण्यासाठी आजपासून ''नवभारत साक्षरता कार्यक्रमा''ला सुरुवात होत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍6
🍁पठाराची स्थानिक नावे:🍁

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार          – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
मराठी_व्याकरणाच्या_प्रश्नपत्रिका_All_in_One.pdf
189 MB
♦️👉मराठी व्याकरण MPSC चे पेपर

♦️👉सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य परीक्षा ,कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच गट_क मुख्य परीक्षा)  या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व  प्रश्नपत्रिका.

♦️👉 प्रिंट काढून Solve करा.

♦️👉 सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर कर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Complete Remote Sensing Notes.pdf
7.9 MB
🔸मुख्यपरीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करा Remote sensing topic ने.
सर्वांना share करा.

▪️ eSwadhyay

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
✅ महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा :

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2❤1🥰1
फेसबुक ची कंपनी मेटा च्या जाहिरातीवर कोणत्या देशानी तात्पुरती बंदी घातली आहे?
Anonymous Quiz
19%
चीन
30%
सिंगापूर
44%
नॉर्वे
7%
पाकिस्तान
❤5👍4
चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते.
Anonymous Quiz
26%
1) न्यूटन/मीटर
29%
2) निकोला मीटर
42%
3) टेसला
3%
4) यापैकी नाही
🥰2
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ?
Anonymous Quiz
12%
कराड
20%
कोल्हापूर
63%
नरसोबाचीवाडी
5%
सातारा
👍7🥰1
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
🔸 तलाठी 1st shift
▪️ 8/9/2023

उचल्या पुस्तक कोणाचे
फकिरा book
बाकी मराठी सोपे
समास, प्रयोग, वाक्याचे प्रकार, शुद्ध शब्द

▪️इंग्लिश

Ephermal  antonyms
Tense
Articale
Idiom
Question tag

▪️Maths and reasoning
Easy
Average
Profit and loss

▪️ GK
Chalu घडामोडी जास्त
Multiple line question RTI वर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5
आचार्य अत्रे यांनी खालीलपैकी कोणाचा उल्लेख साहित्यलक्ष्मी म्हणून केला
Anonymous Quiz
14%
सारस्वतीबाई टिळक
50%
लक्ष्मीबाई टिळक
29%
सावित्री बाई टिळक
7%
वरील पैकी नाही
👍3🥰1
'काचेच्या कपाटातील सिंह' असे आचार्य अत्रे कोणाबद्दल म्हटले होते?
Anonymous Quiz
8%
महात्मा गांधी
60%
विनायक दामोदर सावरकर
24%
राजर्षी शाहू महाराज
8%
गोपाळ कृष्ण गोखले
लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
Anonymous Quiz
23%
1) राष्ट्रपती
16%
2) मुख्यमंत्री
59%
3) राज्यपाल
2%
4) पंतप्रधान
🔥2👏2❤1😁1