वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
‼️ हे लक्षात ठेवा ‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
❇️ 13,000 धावांचा टप्पा किती डवांच्या मध्ये पूर्ण केला

🔥 विराट कोहली ↪️ 267 डावांच्या मध्ये
🔥 सचिन तेंडुलकर ↪️ 321 डावांच्या मध्ये
🔥 रिकी पॉंटिंग ↪️ 341 डावांच्या मध्ये
🔥 कुमार संघकारा ↪️ 363 डावांच्या मध्ये
🔥 सनथ जयसूर्या ↪️ 416 डावांच्या मध्ये

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
❇️ याकडे पण लक्ष द्या सर्वांनी

😍 विराट कोहली ची शतके 😍

▪️ वनडे मध्ये 🏏 47 शतके
▪️ कसोटी मध्ये 🏏 29 शतके
▪️ T20 मध्ये 🏏 1

➡️ आंतरराष्ट्रीय एकूण सर्व मिळून '77 शतके '

▪️ IPL मध्ये 🏏 7 शतके
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍5👏1
‼️ हे पण लक्षात ठेवा ‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
💠 पुरुषांच्या वनडे मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम

🔥 सचिन तेंडुलकर ➡️ 18,426 धावा
🔥 कुमार संगकारा ➡️ 14,234 धावा
🔥 रिकी पाँटिंग ➡️ 13,704 धावा
🔥 सनथ जयसूर्या ➡️ 13,430 धावा
🔥 विराट कोहली ➡️13,024 धावा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
🌆विराट कोहलीने" आशिया कप 2023 मध्ये नुकतेच किती "धावांचा टप्पा" पूर्ण केला❓
Anonymous Quiz
8%
🏏12,000 धावा पूर्ण
74%
🏏13,000 धावा पूर्ण
13%
🏏14,000 धावा पूर्ण
5%
🏏15,000 धावा पूर्ण
👍1🔥1😁1
🌆एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विराट कोहलीने " कितवे शतक " झळकावले ❓
Anonymous Quiz
49%
🏏47 वे शतक
27%
🏏48 वे शतक
17%
🏏49 वे शतक
8%
🏏50 वे शतक
🌆एका वर्षात किती " ग्रँड स्लॅम " स्पर्धा
होता ❓
Anonymous Quiz
42%
🥎4
32%
🥎12
22%
🥎6
3%
🥎5
👍2👏1
🌆" ऑस्ट्रेलियन ओपन " कोणत्या मैदानावरती (कोर्ट) खेळली जाते ❓
Anonymous Quiz
36%
हार्ड मैदानावर
40%
लाल मैदानावर
25%
गवताच्या मैदानावर
👍3❤2
🔸 यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍2
🔸पशू संवर्धन
▪️11 सप्टेंबर 2nd shift

1. Milk day - 26 Nov

2. Zinc corporation - Ranchi

3. Mahabalipuram state - TN

4. Solar mission - Aditya L1

5. Animal census - 20th

6. Which river from aravalli - luni, sabarmati

7. Income tax return SAHAS - ITR 2

8. Wimbledon women Campion 23 - M. Vondrusova

9. According to news in July which state has given most fund to Micro finance institute in March 23 -

10. Women in Dandi yatra - sarojini naidu

11. Who appoints state information commissioner - Governer

12. India rank in world peace index - 126

13. Hindustan zinc headquarters - Udaipur

14. Which organisation helps state authorities to procure wheat and rice - FCI

15. Which city recently opens Vedic theme garden - Noida

16. 1st IIT in India - IIT Kharagpur

17. Writs question

18. Tadoba andhari location - Chandrapur

19. Online gaming Tax - 28%

20. Who started Maratha newspaper in Mumbai with agarkar - B. Tilak

Shubham AP

━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍2
⭕️⚠️पोलीस निरीक्षकांची ८०० पदे रिक्त...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
⭕️⚠️शासकीय खात्यात ७५ हजार पदांसाठी कंत्राटी मेगाभरती....

⚠️ राज्यात कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा सरकारचा घाट
🚫 कंत्राटी भरतीने नेमके काय होणार परिणाम

✅ यातून केवळ ठेकेदाराचे भले होणार राज्य सरकारचा फायदा होणार
✅ कंत्राटी कामगार असल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळणार
✅ स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांचे नुकसान
✅ मर्जीतील व्यक्तींनाच मिळू शकणार नोकरी
✅ कालांतराने मर्जीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी घेण्याची मागणी होणार.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍1
213.pdf
1.5 MB
🚨 मुंबई पोलीस भरती कागदपत्र पडताळणी बाबत...👆

➡️ उद्या आणि परवा कागदपत्र जमा करायची शेवटची संधी आहे यानंतर कोणत्याही प्रकारचे कारण समजून घेतले जाणार नाही

➡️ लिस्ट मधील तुमचे नाव बघा सुरवातीला तुम्हाला कागदपत्र जमा करायला जमले नसेल तर उद्या आणि परवा कागदपत्र जमा करून टाका...

➡️ काही अडचणींमुळे तुमच्या जवळच्या मित्रांना याबाबत माहीती नसेल तर कृपया त्यांना सांगावे 🙏🏻

━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍1
❇️ चालू घडामोडी :- 10 & 11 सप्टेंबर 2023

◆ भारतात पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारण्यात आला आहे.

◆ G-20 परिषदेत भारत मध्य-पूर्व युरोप इकोनॉमिक कॉरीडॉर दळणवळण मार्गाला मान्यता देण्यात आली आहे.

◆ Ji-20 समूहामध्ये अफ्रिकी महासंघ नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.

◆ जी-20 समूहामध्ये आफ्रिकन युनियन चा समावेश झाल्यामुळे एकूण सदस्य संख्या 21 झाली आहे.

◆ जी-20 मध्ये समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन मध्ये 55 सदस्य देश आहेत.

◆ जी-20 परिषदेत भारताच्या जागतिक जैवइंधन आघाडी जागतिक आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

◆ भारताच्या पुढाकाराणे स्थापन झालेल्या जागतिक जैव इंधन आघाडी मध्ये भारत, अमेरिका आणि ब्राझील देश संस्थापक सदस्य असतील.

◆ जागतिक जैवइंधन आघाडी मध्ये एकूण 12 अंतरराष्ट्रीय संस्था आणि 19 देशाचा समावेश असणार आहे.

◆ फुटबॉलपटू नेयमार ने पेले चा ब्राझील साठी सर्वाधिक 77 गोल करण्याचा विक्रम मोडला आहे.

◆ फुटबॉल पटू नेयमार चे अंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 79 गोल झाले आहेत.

◆ G-20 समूहात समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन चे मुख्यालय इथिओपिया देशात आहे.

◆ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालायाच्या आकडेवारी नुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशातील गुजरात राज्यातून सर्वाधिक निर्यात झाली आहे.

◆ आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

◆ भारताने G-20 परिषदेचे अध्यक्ष पद पुढच्या परिषदे साठी ब्राझील देशाकडे सोपविले.

◆ ICC वन डे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया देशाचा क्रिकेट संघ अव्वल स्थानी पोहचला आहे.

◆ अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 2023 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोको गॉफ ने जिंकले.

◆ अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी कोको गॉफ तिसरी युवा (19 वर्षे) टेनिसपटू ठरली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍1
Forest Guard 2023 All Shifts Papers.pdf
87.6 MB
📣 वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

⭐️ Merge एकत्रित करून दिलेले आहेत.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
IBPS GK PATTERN
Thanks-nagesh sir
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍1
TCS DMER BOOK 20 Papers 150 Pages.pdf
10.8 MB
TCS - DMER - 20 Papers - 2000 Questions - 150 Pages ✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
आरोग्य विभाग भरती साठी तांत्रिक घटकासाठी अतिशय उपयुक्त. आरोग्य विभाग भरती परीक्षा TCS घेणार आहे. DMER परीक्षा पण TCS नेच घेतली होती.

DMER ला तांत्रिक घटक 40 प्रश्न 80 मार्क्स ला होता. आरोग्य विभाग भरती मध्ये तांत्रिक घटक 80 प्रश्न - 160 मार्क्स ला आहे ✅.

👆👆👆👆👆👆👆
👍6🔥1
forest steno HG anskey .pdf
3.7 MB
💥Forest Higher Grade Stenographer Response sheet

👉हा पेपर 60 मार्क च असतो

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍4
sss_merged.pdf
12.5 MB
💥वन विभाग भरती मध्ये statistics चे झालेले दोन्ही पेपर

👉Senior statistics
31/7/23

👉Junior statistics
1/8/23

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
5_6053035845638687988.pdf
25.7 MB
⭕️⚠️ लेखापाल सर्व 5 शिफ्ट चे पेपर एकत्रित 🔥🔥🔥
👉  पेपर TCS ने घेतला होता.
👉 येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी उपयोग होईल पाहुण घ्या..🔥❣🤩
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
🌆"US OPEN " कोणत्या मैदानावर खेळली
जाते ❓
Anonymous Quiz
53%
हार्ड मैदानावर
34%
लाल मैदानावर
13%
गवताच्या मैदानावर
👍1👏1