वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास  Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
❇️ चालू घडामोडी  ❇️

Q.1) भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे?
✅ कोल्लम

Q.2) नुकतेच भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक, PARAKH कोणी जारी केले आहे?
✅ NCERT

Q.3) सरकारने PCICDA 2009 साठी कोणते क्षेत्र ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून घोषित केले?
✅ जम्मू आणि काश्मीर

Q.4) भारताने कोणत्या देशाला पेंटाव्हॅलेंट लसींचे 12,500 डोस दान करण्याची घोषणा केली?
✅ क्युबा

Q.5) राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ पंकज कुमार सिंह

Q.6) नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कोणते नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहे?
✅ LHS 475b

Q.7) फेडरल बँक लिटररी अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला आहे?
✅ लेखक के वेणू

Q.8) अजिंठा-एलोरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणत्या चित्रपटाला ‘गोल्डन कैलाशा’ पुरस्कार मिळाला आहे?
✅ नानेरा

Q.9) ए. डी. दामोदरन यांचे नुकतेच निधन झाले, आहे ते कोण होते?
✅ प्रख्यात शास्त्रज्ञ

Q.10) ASI पाटणा सर्कलने कोणत्या ठिकाणी 1200 वर्षे जुने दोन लघु स्तूप शोधले?
✅ नालंदा

Q.11) कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत डॉपलर वेदर रडार नेटवर्कद्वारे कव्हर केला जाईल?
✅ वर्ष 2025

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2👏2
.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण .....
- हुपरी (कोल्हापूर)

🔹२) लातूर जिल्ह्यातील उदगीरबरोबरच सांगली जिल्ह्यातील .... हे ठिकाणही अडकित्ते बनविण्याच्या उद्योगाशी निगडित आहे.
- बागणी

🔸३) आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण ....
- वेंगुर्ला

🔹४) पुणे अथवा अहमदनगर जिल्ह्यातून आळेफाटामार्गे कल्याणला जाताना .... घाट उतरावा लागतो.
- माळशेज

🔸५) महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे गुरू गोविंदप्रभू यांची समाधी कोठे आहे?
- रिथपूर (अमरावती)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 जगातील भारतीय वंशाचे असलेले व्यक्ती :-

✅ ऋषी सुनक :- ब्रिटनचे पंतप्रधान 

✅ प्रविंद जगन्नाथ :- मॉरिशसचे पंतप्रधान

✅ कमला हॅरिस :- अमेरिकेच्या उप राष्ट्रपती 

✅ अँटोनियो कोस्टा :- पोर्तुगालचे पंतप्रधान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
⭕️♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२३ साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

लिंक :
https://mpsconline.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ फेब्रुवारी २०२३.

चलनाद्वारे Exam Fees भरण्याचा अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२३.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️पूर्व परीक्षा फॉर्म भरण्यासाठीच #typing लागत आहे अस फॉर्म भरताना समजत आहे.. 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Audio
♦️टायपिंग सर्टिफिकेट appear म्हणून टाकल्यावर eligible म्हणून दाखवेल.

👉 आयोगाला केलेला कॉल

Thanks : Swapnil 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️#Combine क्लार्क post साठी.. प्रोफाइल मध्ये Appear केल्यानंतर eligible दाखवत आहे.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
English_Vocab_संकलन_शिवाजी_शिंदे_STI_2021_8408009798_.pdf
18.5 MB
🟣 English Vocab (PYQ)
👉 संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे
(STI 2021)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
भूगोल imp माहिती....


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

(1) ✅️   महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

(2) ✅️  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.

(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔

(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.

(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

(27) ✅️  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

(28) ✅️ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

(30) ✅️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

(34) ✅️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

(42) ✅️ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

(43) ✅️  संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

(45) ✅️  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

(46) ✅️ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

(47) ✅️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

(50) ✅️ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

(53) ✅️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

(56) ✅️ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

(61) ✅️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
👍3🔥1👏1
(62) ✅️ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

(63) ✅️ भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

(64) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

(65) ✅️ रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

खूप imp माहिती आहे सर्वांनी वाचा.

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👏1
Combine Geography Strategy.pdf
6 MB
COMBINE Geography Strategy

#combine strategy

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#Typing certificate माहिती profile मध्ये #appear म्हूणन कशी add करायची??

👉 Typing certificate Appear म्हूणन टाकण्यासाठी प्रोफाइल इडिट करण्यासाठी या मार्गे जा..

👉 profile log in करुन, प्रोफाइल unlock करा.. MY account मध्ये जाऊन..
जसं education criteria मध्ये SSC, HSC, degree ची माहिती ऍड करतो अगदी तसच त्या मधून..

👉 Qualification type मध्ये : Certificate मधून निवडा.. GCC मराठी 30 आणी English 40  असं ऍड करुन पुढे appear म्हूणन टाका..

- SAHADEV N.©️


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
#clerk typist साठी.. #MPSC #combine फॉर्म..
♦️Appointing Authorities
या ऑप्शन मध्ये तुम्हाला ज्या Authorities साठी applying करायचे आहे त्यातून ते selected करायच्या( right टिक ) म्हणजे मुख्य साठी फॉर्म भरताना आणी पूर्व चा निकाल लावताना त्याला consider करुन लावला जाईल.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
IMG_20230125_205757_081.jpg
5.3 MB
♦️जवळपास 245 प्राधिकरण असणार..🙄 क्लार्क साठी फॉर्म भरताना फोटो मध्ये आहेत तेवढे..
तुमच्या म्हणण्यानुसार selected कराव लागणार... 🙏🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
🇮🇳🇮🇳 सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 चार हजार तलाठ्यांची लवकरच भरती...

👉 जाहिरात प्रसिद्ध होणार🔥

👉 तलाठी भरतीसाठी भूमी अभिलेख विभाग पुणेचे अतिरिक्त आयुक्त राज्यस्तरीय समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक असलेली जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti