वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️ #MPSC गट ब, गट क पूर्व 2025 मध्ये #SR च्या 84 जागा आणी #EXCISE SI च्या 125 जागा.. पूर्व परीक्षा निकाल लागण्याअगोदरच ऍड केल्या जातील. 🙏

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC-Group-C-Mains-Syllabus.pdf
1.9 MB
✨MPSC Combine Group_C Mains
अभ्यासक्रम.

प्रिंट मारून जोरदार मुख्यच्या अभ्यासाला
सुरुवात करा.❤️

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC-Group-B-Main-Syllabus.pdf
1.5 MB
✨MPSC Combine Group_B Mains
अभ्यासक्रम.

प्रिंट मारून जोरदार मुख्यच्या अभ्यासाला
सुरुवात करा.❤️

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨MBA CET आणि Engineering, Agriculture CET
साठी फॉर्म भरणे चालू झाले आहेत.

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥 11 January Update 🔥

📌 पुढील महिन्यात… सरळसेवा भरती
👉
https://t.me/mpsc_vision/55973

📝 MPSC OMR Sheet
👉
https://t.me/mpsc_vision/55974

📰 11 जानेवारी 2025 चालू घडामोडी
👉
https://t.me/mpsc_vision/55979

📘 Combine Group-C पूर्व परीक्षा 2025
📅 दिनांक : 11 जानेवारी 2026
👉
https://t.me/mpsc_vision/55982

📚 MPSC Combine Group-C Mains अभ्यासक्रम
👉
https://t.me/mpsc_vision/55999

📙 MPSC Combine Group-B Mains अभ्यासक्रम
👉
https://t.me/mpsc_vision/56000

🎓 MBA CET तसेच Engineering & Agriculture CET
📝 फॉर्म भरणे सुरू झाले आहे
👉
https://t.me/mpsc_vision/56001

🧾 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
🔗 अर्ज प्रक्रियेची लिंक सुरू
👉
https://t.me/mpsc_vision/56002

✅ सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी – लिंक सेव्ह करून ठेवा! 💯📲
❤1
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.🔥

👉 अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login


👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 202
6

➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ 12 जानेवारी 2025 चालू घडामोडी ✅

१. विल फॉर पीस २०२६ लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? – दक्षिण आफ्रिका

२. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – ए.के. बालसुब्रमण्यम

३. बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत २०२६ च्या अखेरीस बालविवाहाचे प्रमाण किती टक्के कमी करण्याचे लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे? – १०%

४. महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? – मुंबई

५. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने जारी केलेल्या इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टमच्या दुसऱ्या आवृत्तीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? – उत्तराखंड

६. डीपटेक स्टार्टअप पॉलिसी सुरू करणारे कोणते भारतीय राज्य पहिले ठरले आहे? – तामिळनाडू

७. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित "अग्नि सरसुलो विकाससिंचन कमलम द्रौपदी मुर्मू" हे पुस्तक कोणी लिहिले? – यारलागड्डा लक्ष्मी प्रसाद

८. न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – उत्तराखंड उच्च न्यायालय

९. नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? – पुरी

१०. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची कोणती पुण्यतिथी ११ जानेवारी २०२६ रोजी साजरी करण्यात आली? – ६० वा

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.

लिपिक : 250
शिपाई : 115
वाहनचालक : 10

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2026 

👉 Apply Link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, युवकांचे प्रेरणास्थान, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची आज जयंती...🙏💐❣
❤1
♦️👉28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.

♦️👉 अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता.


♦️👉 जॉईन -@MPSC_vision
🎯📚चर्चित पुस्तक आणि लेखक📚🎯

📚आरोहणम -सोमनाथ दास

📚शी इज-वूमन इनस्टीम- सुप्रीत के. सिंग

📚अ स्टेट ऑफ फ्रीडम- नील मुखर्जी

📚स्वराज -अरविंद केजरीवाल

📚कड़वा सच-लालू प्रसाद यादव

📚वेटिंग ऑफ महात्मा -आर.के. नारायण


📚रिब्युटिंग इंडिया- नंदन निलेकणी

📚 नरेंद्र मोदी : द गेम चेंजर - सुदेश वर्मा

📚चिनी महासत्तेचा उदय - सतीश बागल

📚ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स-मणिशंकर अय्यर


📚द व्हाईट टायगर -अरविंद अडिगा

📚द लास्ट डायरी ऑफ कस्तुर - तुषार गांधी

📚इंडिया व्हर्सेस चायना - कांती बाजपेयी

📚अ कंट्री कॉल्ड चाईल्डहूड-दीप्ती नवल

📚हाऊ चीन सिज इंडिया अ‍ॅन्ड वर्ल्ड - श्याम सरण

📚बोक्या सातबंडे -दिलीप प्रभावळकर

📚द रिव्हेंज ऑफ पॉवर- मोझेज नेईम

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
१) भारतीय खडकप्रणाली.pdf
4.8 MB
#Pdf_Geography

📑 भारताची खंडकप्रणाली 📑

✍️By Sachin Shinde Sir...
➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202601121140112129.pdf
217.4 KB
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणालीबाबत शुद्धीपत्रक.

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
२_भारत_व_शेजारील_राष्ट्र.pdf
5.9 MB
#Pdf_Geography

📑 भारत व शेजारील राष्ट्र 📑

✍️By Sachin Shinde Sir...
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गट ब 2025 पूर्व प्रथम उत्तर तालिका

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6280640159952148693 (1).pdf
887.3 KB
11 जानेवारीला झालेला गट क पूर्व परीक्षा पेपर..

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पेपर १ हरकती साठी शेवटची तारीख - 17 जानेवारी 2026

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objection

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा.क्र.०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - दुसऱ्या टप्प्यातील गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. १३ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

✅✅@MPSC_vision✅✅
❤1