Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Talathi Bharti 2025
🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न
🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो.
🔹विषयानुसार गुणांची विभागणी
प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात.
🔹विषय. - प्रश्नांची संख्या - गुण 🔹
▪️मराठी. :- 25 - 50
▪️इंग्रजी :- 25 - 50
▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50
▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50
या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.
🌐 @MPSC_vision

❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️
या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GMC छत्रपती संभाजी नगर
GMC छत्रपती संभाजी नगर DV सूचना.
19 जानेवारी रोजी DV होणार.
Website वर आणखी Notice अपलोड झाली नाही.
🌐 @MPSC_vision
GMC छत्रपती संभाजी नगर DV सूचना.
19 जानेवारी रोजी DV होणार.
Website वर आणखी Notice अपलोड झाली नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ 13 जानेवारी 2025 चालू घडामोडी ✅
१. आयआयटी कानपूर येथे सुरू झालेल्या पायांसह भारतातील पहिल्या मोबाईल मॅनिपुलेटरचे नाव काय आहे? – SCORP
२. मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – रेवती मोहिते डेरे
३. टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण विजेती कोण बनली आहे? – ओवेन कूपर
४. खालीलपैकी कोणाला जगातील सर्वात मोठा एआय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? – झुबैर जलसी
५. ७४ व्या वर्षी निधन झालेले दविंदर सिंग गर्चा कोणत्या खेळाशी संबंधित होते? – हॉकी
६. भारतीय सैन्याने सांझा शक्ती व्यायाम कोणत्या राज्यात केला? – महाराष्ट्र
७. अरलमला अधिकृतपणे कोणत्या राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? – केरळ
८. कोणत्या भारतीयाने २०२५ चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार जिंकला आहे? – स्वाती शांता कुमार
९. पाचवा त्रि-सेवा वेटरन्स डे परेड खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? – मुंबई
१०. विराट कोहली कोणत्या खेळाडूसोबत क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे? – दुसरा

❤2
6349.pdf
1.5 MB
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा
(गट-ब) अभ्यासक्रम
अभ्यासक्रम - प्रिंट काढून जवळ ठेवा
🌐 @MPSC_vision
(गट-ब) अभ्यासक्रम
अभ्यासक्रम - प्रिंट काढून जवळ ठेवा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️High court भरती पोस्टनुसार लिंक उपलब्ध... 🔥🔥
👉 16 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.. 🙏
1. Steno(HG) -
https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php
2. Steno(LG) -
https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php
3. Clerk -
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php
4. Driver-Car-Driver -
https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php
5. Peon/Hamal/Farash -
https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php
👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ सुरू झाले आहे...
👉 एकूण जागा.. 🔥
1. लिपिक एकूण जागा - 1332
2. वाहन चालक एकूण जागा - 37
3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19
4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57
शिपाई एकूण जागा -887
👉 वेबसाईट लिंक:
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

Docuemnt_Verification_Process_of_Selected_Candidates_of_Class_IV.pdf
5.1 MB
♦️#GMC छत्रपती संभाजीनगर..
👉 Document Verification Process of Selected Candidates of Class IV Cadre (Group-D)
🌐 @MPSC_vision
👉 Document Verification Process of Selected Candidates of Class IV Cadre (Group-D)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🛑
👉 अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
🔰 ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🌿
🌐 @MPSC_vision
👉 अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
🔰 ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🌿
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६
उद्योग निरीक्षक 09 ☑️☑️
SC- 02
NT(A)- 01
OBC- 03
SBC - 01
SEBC- 01
Open- 01
Join👉 @MPSC_vision
उद्योग निरीक्षक 09 ☑️☑️
SC- 02
NT(A)- 01
OBC- 03
SBC - 01
SEBC- 01
Open- 01
Join👉 @MPSC_vision
❤2
17682105575652.pdf
5.3 MB
हिंगोली जिल्ह्य़ातील 134 पोलीस पाटील पदांची जाहीरात प्रसिद्ध.
अर्ज 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2026
🌐 @MPSC_vision
अर्ज 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2026
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✨#Update....
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
जिल्हाधिकारी प्रसिद्धी - 16 जानेवारी
अर्ज स्वीकारणे - 16 ते 21 जानेवारी
छाननी - 22 जानेवारी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत - 27 जानेवारी (दुपारी 3 )
अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हे वाटप - 27 जानेवारी (दुपारी साडे तीन नंतर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान - 5 फेब्रुवारी (साडे सात ते साडे पाच)
मतमोजणी - 7 फेब्रुवारी (सकाळी दहा पासून)
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात निवडणूक जाहीर

✨ 13 January Update ✨
📌 तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न
👉 https://t.me/mpsc_vision/56035
🏥 GMC छत्रपती संभाजी नगर
👉 https://t.me/mpsc_vision/56036
🗞️ 13 जानेवारी 2025 चालू घडामोडी
👉 https://t.me/mpsc_vision/56038
🚗 सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
👉 https://t.me/mpsc_vision/56039
📚 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट-ब) अभ्यासक्रम
👉 https://t.me/mpsc_vision/56040
🏥 GMC छत्रपती संभाजीनगर (अपडेट)
👉 https://t.me/mpsc_vision/56042
📝 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – अर्ज प्रक्रिया सुरु
👉 https://t.me/mpsc_vision/56047
👮 हिंगोली जिल्ह्यात 134 पोलीस पाटील पदांची जाहिरात प्रसिद्ध
👉 https://t.me/mpsc_vision/56052
🎓 स्पर्धा परीक्षा पूर्व-प्रशिक्षण कार्यक्रम – समुपदेशन पोर्टलबाबत अधिसूचना
👉 https://t.me/mpsc_vision/56053
🗳️ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अपडेट
👉 https://t.me/mpsc_vision/56055
🌾 जा.क्र. 055/2025 – महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024
प्रथम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम
👉 https://t.me/mpsc_vision/56056
🏥 आरोग्य विभाग – रिक्त पदांची माहिती मागवली
👉 https://t.me/mpsc_vision/56057
🔥 अभ्यासात उपयोगी अपडेट्स – सेव्ह करा आणि पुढे शेअर करा! 💪📖

💥जा.क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 च्या प्रथम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रमाबाबत.
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨BREAKING - पुन्हा निवडणुका जाहीर....
जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार
- मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार.
राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला.👆