परीक्षेचा कोणताही ATTEMPT हा .......
1) ATTEMPT कमी किंवा जास्त असा महत्त्वाचा नसतो
त्याबाबत काय होता हे महत्त्वाचे आहे
2) प्रत्येक परीक्षा महत्त्वाची असते असे समजून परीक्षेचा
आवश्यक आहे
" हा तर त्याचा परिणाम असतो.
3) पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो शेवटी ती परीक्षाच आहे हे
पाहिजे.
4) अभ्यास प्रत्येकाचा कमी अधिक झालेलाच असतो फक्त फरक एवढाच असतो आपण "
आहे.
5) अनेक प्रश्न आपण
असतो परंतु
नसते आणि
नसतो त्यामुळे याचे योग्य नियंत्रण झाले की पेपर जिंकता येतो
6) पेपर सोडवताना
केले तर
लागत नाही कारण प्रश्न डायरेक्ट समजतो अन्यथा अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावे लागतात.
7) प्रश्नाचे उत्तर निवडताना परिणामाची भीती वाटली की
वर प्रभाव होतो
8) प्रामुख्याने संयुक्त गट ब आणि क मधील परीक्षा
" पेक्षाही
वर जास्त तपासल्या जातात याकडे पेपर देताना विशेष लक्ष ठेवावे लागते
9) संयुक्त गट ब आणि क मधील परीक्षेचा
यांना सांभाळता आले की राज्य आपण जिंकलो
(एकूण प्रश्न 50 )
10) परीक्षा म्हणजे अभ्यासाची कसोटी तर आहेच पण त्यापेक्षाही
यावर ताबा मिळवता आला की आपण लढाई जिंकलो
रविवारी गट क या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या मुद्द्यावर विशेष विचार करा नक्कीच याचा उपयोग होईल.
🌐 @MPSC_vision
1) ATTEMPT कमी किंवा जास्त असा महत्त्वाचा नसतो
" आपला दृष्टिकोन "
त्याबाबत काय होता हे महत्त्वाचे आहे
2) प्रत्येक परीक्षा महत्त्वाची असते असे समजून परीक्षेचा
" दिवस गाजवणे "
आवश्यक आहे
" निकाल
" हा तर त्याचा परिणाम असतो.
3) पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो शेवटी ती परीक्षाच आहे हे
" डोक्यात वाजले "
पाहिजे.
4) अभ्यास प्रत्येकाचा कमी अधिक झालेलाच असतो फक्त फरक एवढाच असतो आपण "
पेपर कसा हाताळला "
आहे.
5) अनेक प्रश्न आपण
" डोळ्यांनी पाहत "
असतो परंतु
" डोक्याने समजून घेतलेले
नसते आणि
मनाने योग्य निर्णय घेतलेला
नसतो त्यामुळे याचे योग्य नियंत्रण झाले की पेपर जिंकता येतो
6) पेपर सोडवताना
" योग्य पद्धतीने वाचन "
केले तर
जास्त विचार करावा "
लागत नाही कारण प्रश्न डायरेक्ट समजतो अन्यथा अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा वाचावे लागतात.
7) प्रश्नाचे उत्तर निवडताना परिणामाची भीती वाटली की
PERFORMANCE
वर प्रभाव होतो
8) प्रामुख्याने संयुक्त गट ब आणि क मधील परीक्षा
अभ्यासाच्या कसोटी
" पेक्षाही
" वेळेच्या कसोटी
वर जास्त तपासल्या जातात याकडे पेपर देताना विशेष लक्ष ठेवावे लागते
9) संयुक्त गट ब आणि क मधील परीक्षेचा
राजा ( गणित बुद्धिमत्ता) राणी ( विज्ञान) आणि प्रधान ( चालू घडामोडी)
यांना सांभाळता आले की राज्य आपण जिंकलो
(एकूण प्रश्न 50 )
10) परीक्षा म्हणजे अभ्यासाची कसोटी तर आहेच पण त्यापेक्षाही
सर्वात मोठी कसोटी वेळेची आहे
यावर ताबा मिळवता आला की आपण लढाई जिंकलो
रविवारी गट क या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या मुद्द्यावर विशेष विचार करा नक्कीच याचा उपयोग होईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥
अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
⚠️ ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🙏
अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
⚠️ ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🙏
🔸लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.
लिपिक : 250
शिपाई : 115
वाहनचालक : 10
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2026
👉 Apply Link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
जॉईन 👉@MPSC_vision
लिपिक : 250
शिपाई : 115
वाहनचालक : 10
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2026
👉 Apply Link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
जॉईन 👉@MPSC_vision
PSI & DySP पदाची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे.
राज्यसेवा पूर्व 2026 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा..
एकदा पूर्व परीक्षा अर्ज सादर केल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तिचं माहिती फॉरवर्ड होते त्यामुळे व्यवस्थित प्रोफाइल इडिट करुन योग्य ती माहिती सादर करावी
🌐 जॉईन 👉@MPSC_vision
राज्यसेवा पूर्व 2026 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा..
एकदा पूर्व परीक्षा अर्ज सादर केल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तिचं माहिती फॉरवर्ड होते त्यामुळे व्यवस्थित प्रोफाइल इडिट करुन योग्य ती माहिती सादर करावी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🌐 ➤ Join 👉 :- @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ 16 January Update ✨
📢 SSC GD भरती 2025
👉 अंतिम निवड यादी
🔗 https://t.me/mpsc_vision/56118
🗞️ 16 जानेवारी 2026 चालू घडामोडी
🔗 https://t.me/mpsc_vision/56119
🏦 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC)
👉 जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे
🔗 https://t.me/mpsc_vision/56123
👮 PSI & DySP पदे
👉 पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे
🔗 https://t.me/mpsc_vision/56125
📝 पूर्व परीक्षा सोपी गेली; पण मुख्य परीक्षेचे मैदान कसे माराल?
💪 मार्गदर्शन
🔗 https://t.me/mpsc_vision/56127
🌾 कृषी सेवक पेपर्स
📚
🔗 https://t.me/mpsc_vision/56128
🏦 बँक ऑफ महाराष्ट्र
👉 600 जागांसाठी भरती
🔗 https://t.me/mpsc_vision/56129
📄 जाहिरात क्रमांक ११७/२०२५
👉 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५
👉 पहिली उत्तरतालिका – हरकती सादर करण्यास
⏰ दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ
🔗 https://t.me/mpsc_vision/56131
🎓 TET फायनल निकालाबाबत…
🔔
🔗 https://t.me/mpsc_vision/56132
✅ उपयोगी अपडेट्ससाठी जोडलेले राहा! 💯

MAHATET - २०२५ : अंतरिम निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२५ चा अंतरिम निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महत्वाचे तपशील:
✅ निकाल पाहण्यासाठी वेळ: आज दिनांक १६/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपासून निकाल ऑनलाइन उपलब्ध झाला आहे.
✅ अधिकृत संकेतस्थळ⬇️ http://mahatet.in

♦️PMC #JE Hall ticket आले आहेत.
👉लिंक :
https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/oecla_nove25/login.php?appid=37269d8bfea68afc3a9f349fff10dde9
🌐 @MPSC_vision
👉लिंक :
https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/oecla_nove25/login.php?appid=37269d8bfea68afc3a9f349fff10dde9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लातूर DCC बँक
TCS घेणार....
👉 अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
🌐 @MPSC_vision
TCS घेणार....
👉 अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
TCS History Explanation.pdf
26 MB
🔖TCS इतिहास विचारलेले प्रश्न
आगामी TCS आणि IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त....
Save and share
🌐 @MPSC_vision
आगामी TCS आणि IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त....
Save and share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..!!🔥
🌐 @MPSC_vision
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..!!🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM