वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
PSI & DySP पदाची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे.

राज्यसेवा पूर्व 2026 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा..

एकदा पूर्व परीक्षा अर्ज सादर केल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तिचं माहिती फॉरवर्ड होते त्यामुळे व्यवस्थित प्रोफाइल इडिट करुन योग्य ती माहिती सादर करावी


🌐जॉईन 👉@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संपूर्ण_कृषी_सेवक_पेपर्स.pdf
7.2 MB
कृषी सेवक पेपर्स
👉
आगामी कृषी सेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त🔥 🔥

➤ Join 👉 :- @MPSC_vision
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🌐➤ Join 👉 :- @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨TET फायनल निकालाबाबत....

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ 16 January Update ✨

📢 SSC GD भरती 2025
👉 अंतिम निवड यादी
🔗
https://t.me/mpsc_vision/56118

🗞️ 16 जानेवारी 2026 चालू घडामोडी
🔗
https://t.me/mpsc_vision/56119

🏦 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC)
👉 जाहिरात अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे
🔗
https://t.me/mpsc_vision/56123

👮 PSI & DySP पदे
👉 पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे
🔗
https://t.me/mpsc_vision/56125

📝 पूर्व परीक्षा सोपी गेली; पण मुख्य परीक्षेचे मैदान कसे माराल?
💪 मार्गदर्शन
🔗
https://t.me/mpsc_vision/56127

🌾 कृषी सेवक पेपर्स
📚
🔗
https://t.me/mpsc_vision/56128

🏦 बँक ऑफ महाराष्ट्र
👉 600 जागांसाठी भरती
🔗
https://t.me/mpsc_vision/56129

📄 जाहिरात क्रमांक ११७/२०२५
👉 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५
👉 पहिली उत्तरतालिका – हरकती सादर करण्यास
⏰ दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ
🔗
https://t.me/mpsc_vision/56131

🎓 TET फायनल निकालाबाबत…
🔔
🔗
https://t.me/mpsc_vision/56132

✅ उपयोगी अपडेट्ससाठी जोडलेले राहा! 💯
✨GMC संभाजी नगर DV सूचना.🔥

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MAHATET - २०२५ : अंतरिम निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२५ चा अंतरिम निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महत्वाचे तपशील:
✅ निकाल पाहण्यासाठी वेळ: आज दिनांक १६/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपासून निकाल ऑनलाइन उपलब्ध झाला आहे.

✅ अधिकृत संकेतस्थळ⬇️
http://mahatet.in

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MAHATET - २०२५ : अंतरिम निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२५ चा अंतरिम निकाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महत्वाचे तपशील:
✅ निकाल पाहण्यासाठी वेळ: आज दिनांक १६/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपासून निकाल ऑनलाइन उपलब्ध झाला आहे.

✅ अधिकृत संकेतस्थळ⬇️
http://mahatet.in

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लातूर DCC बँक

TCS घेणार....

👉 अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
TCS History Explanation.pdf
26 MB
🔖TCS इतिहास विचारलेले प्रश्न

आगामी TCS आणि IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त....

Save and share

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
IBPS Recruitment Calendar 2026-27

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता..!!🔥

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग- 3

एकूण:- 169 पदे ☺️

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
इंग्रजी_व्याकरण_नोट्स_गणेश_कड_सर_2.pdf
22 MB
✅#Notes

➡️इंग्रजी व्याकरण नोट्स

➡️By गणेश कड सर

➡️पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📅 17 January Update

🔹 GMC संभाजी नगर DV सूचना
👉
https://t.me/mpsc_vision/56135

🔹 MAHATET 2025 – अंतरिम निकाल जाहीर 📝
👉
https://t.me/mpsc_vision/56136

🔹 PMC
#JE Hall Ticket उपलब्ध 🎫
👉
https://t.me/mpsc_vision/56137

🔹 लातूर DCC बँक – TCS घेणार 🏦
👉
https://t.me/mpsc_vision/56139

🔹 IBPS Recruitment Calendar 2026–27 📆
👉
https://t.me/mpsc_vision/56145

🔹 MHT-CET 2026 – Syllabus 📚
👉
https://t.me/mpsc_vision/56146

🔹 जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल ⏳
👉
https://t.me/mpsc_vision/56147

🔹 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग–3 🏗️
👉 एकूण पदे: 169
👉
https://t.me/mpsc_vision/56148

🔹 सर्व 29 महानगरपालिका निवडणूक निकाल (पक्षीय बलाबल) 🗳️
👉
https://t.me/mpsc_vision/56154

✅ उपयोगी अपडेट्स – शेअर करायला विसरू नका 🔄📲
❤1
सर्व 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल (पक्षीय बलाबल)

#महानगरपालिका

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😢ही बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे.
बीड येथील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा असा दुर्दैवी अंत होणे मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.

भावपूर्ण श्रध्दांजली सरजी 💐😢😔
😢1