वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
202601191230460718.pdf
151.5 KB
✨सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखा (34 संवर्गाच्या आतील पदांचा) सुधारित आकृतीबंधातील शिपाई व चौकीदार (गट-ड) संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करणेबाबत.

Join👉 @MPSC_vision
निविदा क्रमांक ०२/०२५ पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी बाबत

🌐Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 19 January Update 📢

🏦 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती
🔗
https://t.me/mpsc_vision/56184

🎓 विभागराज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे
➡️ सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय कायम
🔗
https://t.me/mpsc_vision/56185

👮‍♂️ पोलीस पाटील जाहिरात
🔗
https://t.me/mpsc_vision/56186

📋 या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित गोष्टी
🔗
https://t.me/mpsc_vision/56187

🌾 जाहिरात क्र. ०५५/२०२५
महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४
🎤 मुलाखत कार्यक्रम (टप्पा १) – सुधारित
🔗
https://t.me/mpsc_vision/56188

🏦 लातूर DCC बँक – TCS घेणार
🔗
https://t.me/mpsc_vision/56189

📄 DMER निकाल
🔗
https://t.me/mpsc_vision/56190

🏃‍♂️ निविदा क्र. ०२/०२५
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी बाबत
🔗
https://t.me/mpsc_vision/56192

🏢 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
सरळसेवा पदभरती शुध्दीपत्रक 2025–2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56194

✨ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त अपडेट्स – शेअर करायला विसरू नका! 🙌
♦️जेव्हा समोरची परिस्थिती आपल्या हातात नसते. काय पुढे होईल याचा अंदाजही नसतो तेव्हा एक गोष्ट करायची.
त्या लाटेवर स्वार होऊन भटकणाऱ्या मनाला वेगळ्या दिशेला नेता येते का ते पाहायचे.
परिस्थिती तुमच्या हातात नाहीये पण तुमची मनस्थिती त्या परिस्थितीत गुंतवून सगळी मिसळ करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला शांत ठेवा.
अशा वेळी अभ्यास होत नसला तरी नुसते पाने पलटत बसा.
पण मनाला शांत ठेवा समोरची परिस्थिती बदलली तरी तुम्हाला मग सावरायला वेळ लागू नये त्यासाठीच सावध रहा.👍👍

Good morning
❤3
✨महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 2025 चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

त्यासंदर्भात व्यवस्थित Read करून घ्या.🙏


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
TCS pyq Marathi (1).pdf
7 MB
TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न.

➤ Join 👉 :- @MPSC_vision
TCS PYQ (1).pdf
82.6 MB
🔖ALL in ONE🔖

🆕✅TCS ने घेतलेलं सर्व paper एकत्रित

⭐️म्हाडा
⭐️ITI
⭐️WRD
⭐️PCMC
⭐️DMER
⭐️Town planning
⭐️DVET
⭐️MTS 2023( मराठी भाषेत)

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forest Guard 2023 All Shifts Papers.pdf
87.6 MB
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

➤ Join 👉 :-
@MPSC_vision
♦️RRB Group-D(Level-01) 2025 Notice

👉 Advertisement Date 31/01/2026


➤ Join 👉 :- @MPSC_vision
🔥🚆 भारतीय रेल्वेत GRUP D मेगाभरती 2026 – Coming Soon! 🔥🚆

📢 तब्बल 22,000 जागा – 10वी/ITI उमेदवारांसाठी मोठी संधी!

🧑‍🔧 पद : Group D

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

📚 शैक्षणिक पात्रता

✅ 10वी उत्तीर्ण किंवा ITI
🎂 वयोमर्यादा
🗓️ 01 जानेवारी 2026 रोजी

➡️ 18 ते 33 वर्षे

♻️ वय सूट
SC/ST : 05 वर्षे
OBC : 03 वर्षे

💰 अर्ज फी
General / OBC / EWS : ₹500/-
SC / ST / ExSM / Transgender / EBC / महिला : ₹250/-

🗓️ महत्त्वाची तारीख
🖥️ ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2026

🔥 रेल्वे नोकरीचं स्वप्न असणाऱ्यांसाठी GOLDEN CHANCE!

⏳ जाहिरात येताच अर्जासाठी तयार रहा

📢 ही माहिती सर्व रेल्वे इच्छुक मित्र–मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🚨 बीड जिल्ह्यात पोलीस पाटील भरती 2026 🚨

📌 एकूण जागा : 1178
🧑‍✈️ पदाचे नाव : पोलीस पाटील
📍 नोकरीचे ठिकाण : बीड जिल्हा

📚 शैक्षणिक पात्रता
✅ किमान 10वी उत्तीर्ण
✅ संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी आवश्यक

🎂 वयोमर्यादा
🗓️ 30 जानेवारी 2026 रोजी
➡️ 25 ते 45 वर्षे

💰 अर्ज फी
🔹 खुला प्रवर्ग : ₹1000/-
🔹 मागासवर्गीय / आ.दु.घ. : ₹800/-

📝 महत्त्वाच्या तारखा

🖥️ ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026

✍️ लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026

📂 कागदपत्र तपासणी व मुलाखत : 22 ते 28 फेब्रुवारी 2026
🏆 अंतिम निकाल : 02 मार्च 2026
🔗 उपयुक्त लिंक्स

📄 सविस्तर जाहिरात (PDF)
👉
https://beedpp.recruitonline.in/Advertise.asp

🖊️ Apply Online
👉
https://beedpp.recruitonline.in/Login.asp

🔥 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

⏳ वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा

📢 ही माहिती आपल्या मित्र–मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
⚠️ आज शेवटची तारीख आहे

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚠️ आज शेवटची तारीख आहे

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे.

✅परीक्षा TCS घेणार आहे.

😢लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

✅अर्ज कालावधी - 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📌 20 January Update 🔥

📘 MPSC ENGLISH VOCABULARY MATERIAL
👉 मुख्य परीक्षा पेपरसाठी सर्व इंग्लिश शब्दार्थ
👉 2011 ते 2019 पर्यंत
🔗
https://t.me/mpsc_vision/56201

🌳 वनरक्षक सरळसेवा भरती 2023
👉 सर्व Shifts चे प्रश्नपत्रिका
🔗
https://t.me/mpsc_vision/56202

🚆 RRB Group-D (Level-01) 2025 Notice
📅 Advertisement Date : 31/01/2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56203

📊 राज्यसेवा पूर्व – Economy प्रश्न सोडवण्याचा SMART Approach
🎯 Concept + Application
🔗
https://t.me/mpsc_vision/56204

⏰ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
⚠️ अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस
🔗
https://t.me/mpsc_vision/56205

👮 बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026
📍 महत्त्वाची माहिती
🔗
https://t.me/mpsc_vision/56207

🏫 पवित्र पोर्टल – शिक्षक पदभरती
👉 कार्यपध्दतीत आवश्यक सुधारणा संदर्भात
🔗
https://t.me/mpsc_vision/56209

📄 जा. क्र. 124/2025
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
👉 पहिली उत्तरतालिका व हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
🔗
https://t.me/mpsc_vision/56211

🎯 SMART GAME = SMART अभ्यास पद्धत
💡 अभ्यासात गेम-चेंजर
🔗
https://t.me/mpsc_vision/56215

🏙️ नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
👉 अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/56216

✨ Update आवडल्यास forward करा आणि connect राहा! 💪📚
❤1
लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका...

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही...

खेळाडूला फक्त जिंकायचे असते...
तुम्ही खेळाडू आहात आपले मैदान सोडू नका...💯✌️


Good morning 🌅🌄
202601161259134815.pdf
232.9 KB
📍शासन निर्णय...!

👉विधानमंडळ कामकाज हाताळताना घ्यावयाचा दक्षतेबाबत सूचना....!

👉 दिनांक १६ जानेवारी २०२६,एकदा नक्की वाचा...!


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
योवेरी मुसेवेनी - युगांडामध्ये 7 व्यांदा राष्ट्राध्यक्ष

विजेता - योवेरी मुसेवेनी (7 व्या वेळी)

पक्षाचे नाव - NRM - National Resistance Movement NRM

निवडणूक 15 जानेवारी (निकाल 17 जानेवारी 2026)

सत्तेत 1986 पासून (40+ वर्षे)

राजधानी - कंपाला

। भाषा इंग्रजी, स्वाहिली

| स्वातंत्र्य - 9 ऑक्टोबर 1962 (ब्रिटिश पासून)

विशेष विषुववृत्त देशातून जाते + लेक व्हिक्टोरिया (नाईलचे स्रोत)

| अर्थव्यवस्था शेती + काही प्रमाणात तेल


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM