वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⚠️ आज शेवटची तारीख आहे

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚠️ आज शेवटची तारीख आहे

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे.

✅परीक्षा TCS घेणार आहे.

😢लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

✅अर्ज कालावधी - 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📌 20 January Update 🔥

📘 MPSC ENGLISH VOCABULARY MATERIAL
👉 मुख्य परीक्षा पेपरसाठी सर्व इंग्लिश शब्दार्थ
👉 2011 ते 2019 पर्यंत
🔗
https://t.me/mpsc_vision/56201

🌳 वनरक्षक सरळसेवा भरती 2023
👉 सर्व Shifts चे प्रश्नपत्रिका
🔗
https://t.me/mpsc_vision/56202

🚆 RRB Group-D (Level-01) 2025 Notice
📅 Advertisement Date : 31/01/2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56203

📊 राज्यसेवा पूर्व – Economy प्रश्न सोडवण्याचा SMART Approach
🎯 Concept + Application
🔗
https://t.me/mpsc_vision/56204

⏰ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
⚠️ अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस
🔗
https://t.me/mpsc_vision/56205

👮 बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026
📍 महत्त्वाची माहिती
🔗
https://t.me/mpsc_vision/56207

🏫 पवित्र पोर्टल – शिक्षक पदभरती
👉 कार्यपध्दतीत आवश्यक सुधारणा संदर्भात
🔗
https://t.me/mpsc_vision/56209

📄 जा. क्र. 124/2025
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
👉 पहिली उत्तरतालिका व हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
🔗
https://t.me/mpsc_vision/56211

🎯 SMART GAME = SMART अभ्यास पद्धत
💡 अभ्यासात गेम-चेंजर
🔗
https://t.me/mpsc_vision/56215

🏙️ नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
👉 अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/56216

✨ Update आवडल्यास forward करा आणि connect राहा! 💪📚
❤1
लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका...

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही...

खेळाडूला फक्त जिंकायचे असते...
तुम्ही खेळाडू आहात आपले मैदान सोडू नका...💯✌️


Good morning 🌅🌄
202601161259134815.pdf
232.9 KB
📍शासन निर्णय...!

👉विधानमंडळ कामकाज हाताळताना घ्यावयाचा दक्षतेबाबत सूचना....!

👉 दिनांक १६ जानेवारी २०२६,एकदा नक्की वाचा...!


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
योवेरी मुसेवेनी - युगांडामध्ये 7 व्यांदा राष्ट्राध्यक्ष

विजेता - योवेरी मुसेवेनी (7 व्या वेळी)

पक्षाचे नाव - NRM - National Resistance Movement NRM

निवडणूक 15 जानेवारी (निकाल 17 जानेवारी 2026)

सत्तेत 1986 पासून (40+ वर्षे)

राजधानी - कंपाला

। भाषा इंग्रजी, स्वाहिली

| स्वातंत्र्य - 9 ऑक्टोबर 1962 (ब्रिटिश पासून)

विशेष विषुववृत्त देशातून जाते + लेक व्हिक्टोरिया (नाईलचे स्रोत)

| अर्थव्यवस्था शेती + काही प्रमाणात तेल


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पदोन्नती_करिता_टीईटी_पात्रता_आवश्यक_1.pdf
216.3 KB
पदोन्नती करिता टीईटी पात्रता आवश्यक....

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदसंख्येत वाढ...

601 पदांसाठी भरती प्रक्रिया.

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे...

👉 परीक्षा TCS घेणार आहे.

👉लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

👉अर्ज कालावधी - 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026


🌐@Mpsc_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मुख्य साठी लागणारे कागदपत्रे

टायपिंग सर्टिफिकेट तयार असू द्या

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202601211141378419.pdf
408.1 KB
✨SR🔥❤️

दुय्यम निबंधक श्रेणी-1, मोर्शी, ता.मोर्शी, जि. अमरावती या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

✅प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे.

😢लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

✅शेवटची तारीख - 25 जानेवारी 2026

🌐Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
TCS History Questions with Explanation (1).pdf
25.6 MB
TCS ने विचारलेले इतिहास विषयावरील प्रश्न

➤ Join 👉 :- @MPSC_vision
❤️महिला व बालविकास विभाग

✅'संरक्षण अधिकारी कनिष्ठ' परीक्षेचे वेळापत्रक

🌐Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7365b802-6259-47c5-9a21-8f5cbf6404e9.pdf
3.2 MB
✨महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात अल्पोपहार व भोजन सेवा पुरविण्यासाठी दरपत्रक.


🌐@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 21 January Update 📢

🔴 शासन निर्णय...!
👉
https://t.me/mpsc_vision/56219

📘 पदोन्नतीसाठी TET पात्रता आवश्यक
👉
https://t.me/mpsc_vision/56220

📊 11 वी – 12 वी अर्थशास्त्र (State Board)
✨ Imp मुद्दे highlight
✨ उपयुक्त charts दिलेले
👉
https://t.me/mpsc_vision/56223

📝 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात
👉
https://t.me/mpsc_vision/56224

📨 गट अ ते ब सरळसेवा भरती संदर्भात MPSC कडे मागणीपत्र
👉
https://t.me/mpsc_vision/56225

🏥 आरोग्य विभाग – Waiting List चे सर्व निकाल वेबसाईटवर जाहीर
👉
https://t.me/mpsc_vision/56226

🏙️ नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
🖊️ अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध
👉
https://t.me/mpsc_vision/56227

📂 मुख्य परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे
⌨️ टायपिंग सर्टिफिकेट तयार ठेवा
👉
https://t.me/mpsc_vision/56230

❓ येणाऱ्या MPSC सर्व परीक्षांसाठी स्वतःला विचारायचे अत्यावश्यक प्रश्न
👉
https://t.me/mpsc_vision/56231

🏗️ SR दुय्यम निबंधक श्रेणी-1, मोर्शी (जि. अमरावती)
🏢 नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता
👉
https://t.me/mpsc_vision/56232

👩‍👧 महिला व बालविकास विभाग अपडेट
👉
https://t.me/mpsc_vision/56239

✅ MPSC Aspirants साठी आजचे महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी! 💯