वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025

हॉलतिकीट लिंक 👇
https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

➗➗➗➗➗➗➗➗
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Akrutibandh_SCDLR_08_01_26_Final.pdf
2.1 MB
◾️भूमी अभिलेख विभागाचा सुधारीत आकृतीबंध...

➗➗➗➗➗➗➗
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
बीएड, विधी सीईटी नोंदणीस मुदतवाढ...

विद्यार्थ्यांना 13 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची
संधी...

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत
कायमस्वरूपी करता येणार नाही.

✅सार्वजनिक नोकऱ्या भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 व 16 नुसार पारदर्शक व स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारेच दिल्या जाणे आवश्यक आहे.

✅- मा.सर्वोच्च न्यायालय


😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
New Cadre Policy.pdf
2.3 MB
✅New Cadre policy 2026 for IAS/IPS/IFoS

Major differences from CAP 2017:

1. Zones REMOVED, Groups INTRODUCED

2.Cadre Preference System Simplified

3.Home Cadre Rule – Still Strict, Slightly Clearer

4.Insider Allocation via Cycles

5.Rotation of Groups Year-to-Year

6.EWS Category Explicitly Integrated


➗➗➗➗➗➗➗➗
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५..

👉 परीक्षा दिनांक तीन ते चार फेब्रुवारी मध्ये होईल..


➗➗➗➗➗➗➗➗
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ 24 जानेवारी 2026 चालू घडामोडी ✅

१. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन कोणता देश करणार आहे? – भारत

२. "चालिस ऑफ अ‍ॅम्ब्रोसिया: राम जन्मभूमी – आव्हान आणि प्रतिसाद" हे पुस्तक कोणी लिहिले? – सुरेंद्र कुमार पचौरी

३. २०२५ च्या शांती, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? – ग्रासा माशेल

४. उत्तर प्रदेशातील कोणते शहर पहिले शून्य-ताजे कचरा डंप शहर बनले आहे? – लखनऊ

५. २०२५ चा ७ वा रोल बॉल विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारताच्या यश अनिल रशिया यांनी सुवर्णपदक जिंकले होते? – दुबई

६. ६६ व्या वर्षी निधन पावलेल्या कीर्तिदा मेकानी कोण होत्या? – पर्यावरणवादी

७. जगातील पहिला व्यापक वायू प्रदूषण कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे? – दक्षिण कोरिया

८. अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि सर्व तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवर पूर्ण बंदी घातली आहे? – ओडिशा

९. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारी २०२६ रोजी साजरी करण्यात आली? – १२९

१०. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – अमेलिया व्हॅल्व्हर्डे

११. राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ चे उद्घाटन कोठे झाले? – रुरकी

१२. नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स २०२६ नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? – मंगळुरू

😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी..🔥

सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...

✨ बृहन्मुंबई महानगरपालिका जाहीरात...

38 रिक्त पदे..

😀😀😀😀😀😀😀😀😀

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर

जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. [अमेरिकेने WHO ला या निर्णयासाठी 26 कोटी डॉलर एवढी रक्कम द्यावी लागेल.]

78 वर्षे या देशाची WHO शी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आली. [WHO संघटनेला एकूण निधीपैकी 18% निधी अमेरिका पुरवत होता.]

✨ बृहन्मुंबई महानगरपालिका जाहीरात...

38 रिक्त पदे..

😀😀😀😀😀😀😀😀😀

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🔔 24 January 2026 – महत्त्वाचे अपडेट्स

🎓 शिक्षण / कोचिंग
🔹 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
CEC अंतर्गत UPSC / MPSC कोचिंग (UGC Scheme 2025)
🔗
https://t.me/mpsc_vision/56298

🔹 B.Ed व विधी CET
नोंदणीस मुदतवाढ
🔗
https://t.me/mpsc_vision/56305

🏢 भरती / प्रशासकीय अपडेट
🔹 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
नवीन भरती अपडेट
🔗
https://t.me/mpsc_vision/56300

🔹 BMC जाहिरात – 38 रिक्त पदे
🔗
https://t.me/mpsc_vision/56309

🔹 पोलीस उपनिरीक्षक (PSI) गट-ब
👉 1379 पदे रिक्त
🔗
https://t.me/mpsc_vision/56310

🔹 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – 2025
🔗
https://t.me/mpsc_vision/56302

🗺️ विभागीय / धोरणात्मक बदल
🔹 भूमी अभिलेख विभाग
सुधारित आकृतीबंध (Cadre Structure)
🔗
https://t.me/mpsc_vision/56301

🔹 IAS / IPS / IFoS
New Cadre Policy 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56303

📰 चालू घडामोडी
🔹 24 जानेवारी 2026 चालू घडामोडी
🔗
https://t.me/mpsc_vision/56307
✨ बृहन्मुंबई महानगरपालिका जाहीरात...

38 रिक्त पदे..

😀😀😀😀😀😀😀😀😀

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ पोलीस उपनिरीक्षक गट - ब १३७९ पदे रिक्त आहेत..👍👍

😀😀😀😀😀😀😀😀😀

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏃‍♂️🏃‍♀️टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६🏃‍♂️🏃‍♀️

🔰तारीख =१८ जानेवारी २०२६
🔰आवृत्ती= २१ वा
🔰स्थान= मुंबई
🔰सहभाग = अंदाजे ७०,००० धावपटू
🔰प्रकार = 
👉फुल मॅरेथॉन (४२.१९५km),
👉हाफ मॅरेथॉन (२१.०९७५ km)
👉१० किमी (Open 10K),
👉 ड्रीम रन
🔰पुरस्कार = $३८९,५२४ अमेरिकन डॉलर्स
🔰आयोजक= प्रोकॅम इंटरनॅशनल

♦️पुरुष विजेते

◾प्रथम = ताडू अबाते डेमे🥇
◾द्वितीय =लिओनार्ड लंगात🥈
◾तृतीय =मेहवी कॅसेट वाल्दामेरिया🥉

♦️भारतीय विजेते

◾प्रथम =डॉ. कार्तिक करकेर 🥇
◾द्वितीय = अंश थापा🥈
◾तृतीय= प्रदीप चौधर🥉

🛑टीप= मुंबई मॅरेथॉन ही आशिया खंडातील सर्वांत मोठी मॅरेथॉन आहे.


😀😀😀😀😀😀😀😀😀

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅ 25 जानेवारी 2026 चालू घडामोडी ✅

१. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? – नवी दिल्ली

२. CSIR-CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात केले? – ग्रेटर नोएडा

३. विजय हजारे ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली? – विदर्भ

४. कोणत्या राज्य सरकारने बिगर-हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? – तामिळनाडू

५. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? – जपान

६. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत २०२६ मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करेल? – स्वदेश

७. जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद २०२६ कुठे सुरू झाली? – दावोस

८. कबड्डी चॅम्पियन्स लीग २०२६ ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? – हरियाणा

९. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – युगांडा

१०. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव २०२६ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? – ओडिशा

😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
♦️ राज्यसेवा पूर्व 2025 चा निकाल आयोगाने लवकर लावावा ही विनंती..

👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे..


😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
PressNote_MedicalHealthDept_23_1_2026_1.pdf
257.6 KB
वसई विरार शहर महानगरपालिका(VVCMC) जाहिरात प्रसिद्ध

😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔔1 जानेवारी -  जागतिक कुटुंब दिन 
🔔3 जानेवारी - आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे
🔔4 जानेवारी - जागतिक ब्रेल दिवस
🔔5 जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिवस
🔔6 जानेवारी - युद्ध अनाथांचा जागतिक दिवस
🔔8 जानेवारी - आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस
🔔8 जानेवारी -पृथ्वीचा परिभ्रमण दिवस
🔔9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस
🔔10 जानेवारी - जागतिक हिंदी दिवस
🔔11 जानेवारी -लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी
🔔11 जानेवारी - राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस
🔔11 ते 17 जानेवारी -राष्ट्रीय रस्ता सुरक्षा आठवडा
🔔12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन
🔔15 जानेवारी - भारतीय सैन्य दिवस
🔔16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टअप दिवस
🔔17 जानेवारी - गुरू गोविंद सिंग जयंती
🔔21 जानेवारी - त्रिपुरा, मणिपुर आणि मेघालय स्थापना दिवस
🔔23 जानेवारी -  नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
🔔24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिवस
🔔24 जानेवारी - आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस
🔔25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस
🔔25 जानेवारी - राष्ट्रीय पर्यटन दिवस
🔔26 जानेवारी - प्रजासत्ताक दिवस
🔔26 जानेवारी - आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस
🔔27 जानेवारी - नॅशनल जिओग्राफिक डे
🔔28 जानेवारी - लाला लजपत राय जयंती
🔔28 जानेवारी - डेटा गोपनीयता दिवस
🔔29 जानेवारी - भारतीय वृत्तपत्र दिन
🔔30 जानेवारी - शहीद दिवस
🔔30 जानेवारी - जागतिक कुष्ठरोग दिन

😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती

सविस्तर जाहिरात Pdf link👇👇👇
https://beedpp.recruitonline.in/Advertise.asp

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण & स्थानिक रहिवासी
वयाची अट : 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण : बीड जिल्हा
Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹800/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026
लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026
कागदपत्र तपासणी आणि मुलाखत : 22 ते 28 फेब्रुवारी 2026
अंतिम निकाल : 02 मार्च 2026

Apply Link :
https://beedpp.recruitonline.in/Login.asp

😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
554548e7-91e6-42b2-912c-d0bdf44f65e8.pdf
554.2 KB
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट. : 30 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹150/- [SC/ST:₹100/-,  PWD: फी नाही]
 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2026
Apply Link : https://ibpsreg.ibps.in/bomdec25/

😊😊😊😊😊😊😊😊

✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🚴‍♂️✨ बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ✨🚴‍♀️
〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️

🌍 भारताची पहिली UCI मान्यताप्राप्त 2.2 मल्टी-स्टेज आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा
📍 पुणे, महाराष्ट्र

🥇 विजेता : ल्यूक मडग्वे (न्यूझीलंड)
➡️ संघ: ली निंग स्टार

⚡ ठळक माहिती 🔹

🗓️ कालावधी : 19–23 जानेवारी 2026

🚩 उद्घाटन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🛣️ अंतर : 4 टप्पे | 437 किमी
🌎 देश : 35
🚴‍♂️ संघ : 29
📺 प्रसारण : स्टार स्पोर्ट्स 3
🤝 नियोजन : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

⭐ ब्रँड अॅम्बेसिडर : महेंद्रसिंग धोनी

🐿️ शुभंकर (Mascot):
👉 ‘इंदू’ (Indu)
👉 प्रेरणा: महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकरू’ (Indian Giant Squirrel)

━━━━━━━━━━━━━━
🇮🇳 सर्वोत्तम भारतीय सायकलपटू
━━━━━━━━━━━━━━
👉 हर्षवीर सिंग सेखॉन
👉 मानव सारडा
👉 दिनेश कुमार
📝 टीप : या स्पर्धेमुळे पुणे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर “सायकलचे शहर” म्हणून अधोरेखित 🚲🌍
━━━━━━━━━━━━━━
🚴‍♀️ UCI ( युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल )– थोडक्यात
━━━━━━━━━━━━━━

📅 स्थापना : 14 एप्रिल 1900 | पॅरिस
🏢 मुख्यालय : आयगल, स्वित्झर्लंड
🌐 सहभाग : 206+ देश

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM