वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🇮🇳 प्रजासत्ताक दिन

Credit - स्पर्धा. टाइम्स
PadmaAwards2026.pdf
169.4 KB
संपूर्ण - पद्म पुरस्कार 2026

एकूण 131 पुरस्कार

● 5 पद्म विभूषण
● 13 पद्म भूषण
● 113 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) वेळापत्रक आले आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6900.pdf
984.3 KB
✨मराठी व इंग्रजी कौशल्य चाचणी करिता उमेदवारांसाठी ठळक सूचना

संयुक्त गट क मुख्य 2024 उमेदवारांनी वाचून घ्या, आयोगाची Skill Test कशी असते.

या PDF मध्ये सविस्तर माहिती दिली आहे

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक 2024 स्किल टेस्ट मार्च मध्ये होण्याची संभाव्यता आहे ☑️

आयोगाची स्किल टेस्ट ही खालील क्रमाने होते 👇

👉सुरुवातीला एक डेमो पेसेज: ०५ मिनीटे
     (Keyboard Test साठी)

👉नंतर एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे

👉पुन्हा एकदा डेमो पेसेज : १० मिनीटे
     (Actual Test ची रंगीत तालीम😅)

👉परत एक छोटासा ब्रेक : ०२ मिनीटे

👉प्रत्यक्ष स्किल टेस्ट : १० मिनीटे

एकूण कालावधी ३२ मिनिटे;
प्रत्यक्ष चाचणी १० मिनिटात पूर्ण करावी लागते

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️UPSC CSE Preliminary Examination 2026

😭परीक्षा Postponed झाली नाही.

✅जाहिरात Postponed झाली आहे.

✅दरवर्षीप्रमाणे UPSC ची परीक्षा निर्धारित वेळेतच होत असते.

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forest Guard 2023 All Shifts Papers.pdf
87.6 MB
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨महिला व बालविकास संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
गट-क हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.

लिंक:-⤵️

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/login.html

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
COMBINE GROUP C MAINS GS 2018-2023.pdf
36.2 MB
✨#Combine All Group C Mains..

Question Papers From 2018-2023

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाचे पेपर
व्यवस्थित पाहून घ्या.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.🙏❣

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🇮🇳 26 January Update 🇮🇳

📌 मराठी व इंग्रजी कौशल्य चाचणी करिता उमेदवारांसाठी ठळक सूचना
🔗
https://t.me/mpsc_vision/56339

🖊️ लिपिक-टंकलेखक व कर सहायक 2024
📅 स्किल टेस्ट मार्चमध्ये होण्याची संभाव्यता
🔗
https://t.me/mpsc_vision/56341

🎯 UPSC CSE Preliminary Examination 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56342

📚 TCS ने विचारलेले इतिहास विषयावरील प्रश्न
🔗
https://t.me/mpsc_vision/56344

🏛️ नगरपरिषद / नगरपंचायत
📖 संपूर्ण गट-क व गट-ड अभ्यासक्रम
🔗
https://t.me/mpsc_vision/56347?single

✍️ TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न
🔗
https://t.me/mpsc_vision/56348

🌲 वनरक्षक सरळसेवा भरती 2023
📝 सर्व Shifts चे पेपर्स
🔗
https://t.me/mpsc_vision/56349

👩‍⚖️ महिला व बालविकास संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क
🎫 हॉल तिकीट उपलब्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/56350

🔥
#Combine All Group C Mains
🔗
https://t.me/mpsc_vision/56351

✨ नियमित अपडेटसाठी जोडलेले रहा! 💯
❤2👍1
📸 27 जानेवारी 2026 चालू घडामोडी 😞

१. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? – गुजरात

२. कोणत्या राज्याचा ५६ वा स्थापना दिन २५ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला? – हिमाचल प्रदेश

३. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? – सीता शेळके

४. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रंथ कुटीरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? – नवी दिल्ली

५. बनारस साहित्य महोत्सव २०२६ मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? – नमिता गोखले

६. वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झालेले इलियास पाशा कोणत्या खेळाशी संबंधित होते? – फुटबॉल

७. मोफत कॅशलेस आरोग्यसेवा देण्यासाठी 'मुख्यमंत्री आरोग्य योजना' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – पंजाब

८. अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याची घोषणा केली? – अमेरिका

९. कोणत्या राज्याच्या पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? – सिक्कीम

१०. भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (IN-SPACE) भारताच्या पहिल्या खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्रासाठी कोणासोबत करार केला आहे? – पिक्सेल

११. टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विषय क्रमवारी २०२६ मध्ये टॉप १०० मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे? – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
✨ कार्यालयीन मूल्यमापन..

150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम..

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पद्म - पुरस्कार 🔥

आजपर्यंत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 121 पदांचे मागणीपत्र पाठवले आहे

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Final_CEN_08_2025_Isolated_Categories_29_12_2025_Publish_English.pdf
2.5 MB
✨रेल्वे Ministerial & Isolated कॅटेगरी
जाहिरात प्रसिद्ध 🔥

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM