वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🇮🇳 26 January Update 🇮🇳

📌 मराठी व इंग्रजी कौशल्य चाचणी करिता उमेदवारांसाठी ठळक सूचना
🔗
https://t.me/mpsc_vision/56339

🖊️ लिपिक-टंकलेखक व कर सहायक 2024
📅 स्किल टेस्ट मार्चमध्ये होण्याची संभाव्यता
🔗
https://t.me/mpsc_vision/56341

🎯 UPSC CSE Preliminary Examination 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56342

📚 TCS ने विचारलेले इतिहास विषयावरील प्रश्न
🔗
https://t.me/mpsc_vision/56344

🏛️ नगरपरिषद / नगरपंचायत
📖 संपूर्ण गट-क व गट-ड अभ्यासक्रम
🔗
https://t.me/mpsc_vision/56347?single

✍️ TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न
🔗
https://t.me/mpsc_vision/56348

🌲 वनरक्षक सरळसेवा भरती 2023
📝 सर्व Shifts चे पेपर्स
🔗
https://t.me/mpsc_vision/56349

👩‍⚖️ महिला व बालविकास संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क
🎫 हॉल तिकीट उपलब्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/56350

🔥
#Combine All Group C Mains
🔗
https://t.me/mpsc_vision/56351

✨ नियमित अपडेटसाठी जोडलेले रहा! 💯
❤2👍1
📸 27 जानेवारी 2026 चालू घडामोडी 😞

१. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? – गुजरात

२. कोणत्या राज्याचा ५६ वा स्थापना दिन २५ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला? – हिमाचल प्रदेश

३. वैयक्तिक श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? – सीता शेळके

४. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रंथ कुटीरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? – नवी दिल्ली

५. बनारस साहित्य महोत्सव २०२६ मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? – नमिता गोखले

६. वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झालेले इलियास पाशा कोणत्या खेळाशी संबंधित होते? – फुटबॉल

७. मोफत कॅशलेस आरोग्यसेवा देण्यासाठी 'मुख्यमंत्री आरोग्य योजना' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – पंजाब

८. अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याची घोषणा केली? – अमेरिका

९. कोणत्या राज्याच्या पोलिसांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस ध्वज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? – सिक्कीम

१०. भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्राने (IN-SPACE) भारताच्या पहिल्या खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्रासाठी कोणासोबत करार केला आहे? – पिक्सेल

११. टाइम्स हायर एज्युकेशन (THE) विषय क्रमवारी २०२६ मध्ये टॉप १०० मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे? – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
✨ कार्यालयीन मूल्यमापन..

150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम..

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पद्म - पुरस्कार 🔥

आजपर्यंत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी 121 पदांचे मागणीपत्र पाठवले आहे

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Final_CEN_08_2025_Isolated_Categories_29_12_2025_Publish_English.pdf
2.5 MB
✨रेल्वे Ministerial & Isolated कॅटेगरी
जाहिरात प्रसिद्ध 🔥

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🇮🇳 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी — 2026

🥇 पद्मविभूषण :–

▪️धर्मेन्द्र सिंह देओल (मरणोत्तर) — कला

🥈 पद्मभूषण :–

▪️अल्का याज्ञिक — कला
▪️पियुष पांडे (मरणोत्तर) — कला
▪️उदय कोटक — व्यापार व उद्योग

🥉 पद्मश्री :–

▪️आर्मिडा फर्नांडिस — वैद्यकीय सेवा
▪️अशोक खाडे — व्यापार व उद्योग
▪️भिकल्या लाडक्या धिंडा — कला
▪️श्रीरंग देवबा लाड — शेती
▪️रोहित शर्मा — क्रीडा
▪️रघुवीर तुकाराम खेडकर — कला
▪️माधवन रंगनाथन — कला
▪️जुझेर वासी — विज्ञान व अभियांत्रिकी
▪️जनार्दन बापुराव बोथे — सामाजिक कार्य
▪️सतीश शाह (मरणोत्तर) — कला
▪️सत्यनारायण नुवाल — व्यापार व उद्योग

👉 एकूण महाराष्ट्रातून 15 नामांकितांना पद्म पुरस्कार मिळाला आहे, ज्यात 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार आहेत.

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📚📖🚨🖊️

पूर्व परीक्षा 2026 दिनांक

➡️ राज्यसेवा पूर्व : 31 मे
➡️ गट ब पूर्व : 14 जून
➡️ गट क पूर्व : 12 जुलै

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मीरा_भाईंदर_सविस्तर_माहिती.pdf
321.7 KB
मीरा-भाईंदर सविस्तर माहिती.pdf

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ अमृत अपडेट्स...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024
उत्तीर्ण उमेदवारांना तयारीसाठी अर्थसहाय्य...

अर्ध सादर करण्याचा अंतिम दिनांक:-⤵️

1 फेब्रुवारी 2026

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🎉 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 🎉

📢 मोठी भरती जाहीर – Indian Post GDS Bharti 2026 📮

🇮🇳 भारतीय पोस्ट विभागामार्फत
ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध ✅

✨ भरतीची ठळक वैशिष्ट्ये ✨
📝 कोणतीही लेखी परीक्षा नाही

🙅‍♂️ मुलाखत नाही
🏆 थेट 10 वीच्या गुणांवर निवड

📌 एकूण पदे : 28,740
🔹 शाखा पोस्ट मास्टर (BPM)
🔹 सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM)
🔹 ग्रामीण डाक सेवक (GDS)

💰 पगार : ₹10,000 ते ₹29,000

🌐 अर्ज करण्याची वेबसाईट :
👉
indiapostgdsonline.gov.in

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

😊😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨उपजिल्हाधिकारी रिक्त जागा :- निरंक.

कारण : 109 तहसीलदरांना सरळसेवा कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदावर देण्यात आलेली पदोन्नती..

😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨उपशिक्षणाधिकारी 228 जागा रिक्त आहेत.

प्रयत्न केल्यास यातील जागा 2026 साठी येऊ
शकतात.🙏❣

😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✨ 27 January Update | 27 जानेवारी 2026 चालू घडामोडी ✨

📌 चालू घडामोडी – 27 जानेवारी 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56355

📘 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 – अभ्यासक्रम
🔗
https://t.me/mpsc_vision/56357

🏅 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते – 2026 यादी
🔗
https://t.me/mpsc_vision/56358

🏙️ मीरा–भाईंदर : सविस्तर माहिती (PDF)
🔗
https://t.me/mpsc_vision/56362

🚆 रेल्वे Ministerial & Isolated कॅटेगरी जाहिरात प्रसिद्ध
🔗
https://t.me/mpsc_vision/56363

🧾 अमृत अपडेट्स
🔗
https://t.me/mpsc_vision/56368

🎉 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर
🔗
https://t.me/mpsc_vision/56369

⌨️ जा.क्र. 118/2025 – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024
🗓️ टंकलेखन कौशल्य चाचणी: 26 व 27 फेब्रुवारी 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56371

🏭 जा.क्र. 118/2025 – उद्योग निरीक्षक
📄 सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. 3 प्रसिद्ध
🕒 संमती विकल्प अंतिम तारीख: 3 फेब्रुवारी 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/56374

🏢 कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अपडेट
🔗
https://t.me/mpsc_vision/56379

🏫 राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्ती – सुधारित योजना
🔗
https://t.me/mpsc_vision/56380

👉 उपयोगी वाटल्यास शेअर करा आणि अपडेट राहा!
❤1