वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✨ 26 March Update | 26 मार्च 2026 चालू घडामोडी ✨

📌 चालू घडामोडी
👉
https://t.me/mpsc_vision/57781⁠

🏥 आरोग्य विभाग भरती
👉
https://t.me/mpsc_vision/57785⁠

📚 कंबाईन मुख्यची तयारी करणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठी
👉
https://t.me/mpsc_vision/57786⁠

🌟 महाज्योती Update
👉
https://t.me/mpsc_vision/57787⁠

📄
#RTI - गट ब 2026
👉
https://t.me/mpsc_vision/57788⁠

🏢 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती
👉 अर्ज करण्यासाठी लिंक सुरू
👉
https://t.me/mpsc_vision/57791⁠
❤️NHM समायोजन.

27.03.2026 रोजी मीटिंग ..
🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️पुणे मनपा चे जाहिरातीसाठी काम सुरु झालंय....

तुम्ही अभ्यास चांगला करा..
🔥✌️

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ 27 मार्च 2026 चालू घडामोडी ✅

१. हरित ई-ऑटो विकासाला आणि महिला व तृतीयपंथी व्यक्तींच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी दुर्गा योजना कोणी जाहीर केली? – दिल्ली

२. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – पुनीत गुप्ता

३. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२६ मध्ये कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला आहे? – आयआयटी दिल्ली

४. संघर्षग्रस्त भागातील वीजवाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली आहे? – ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा

५. नवजात बालकांसाठी अनमोल योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? – दिल्ली

६. कोणत्या देशाने २६ मार्च २०२६ रोजी आपला ५६ वा राष्ट्रीय दिन साजरा केला? – बांगलादेश

७. "अनलाइकली पॅराडाईज" हे पुस्तक कोणी लिहिले आहे? – संजय राऊत

८. ऊर्जा संकटामुळे इंधन रेशनिंग सुरू करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता आहे? – स्लोव्हेनिया

९. कोणत्या राज्य सरकारने विश्वचषक विजेता खेळाडू रिंकू सिंग यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? – उत्तर प्रदेश

१०. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२६ मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? – सिंगापूर चांगी विमानतळ
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
🔥🔥बॉम्बे हायकोर्ट (लिपिक) अभ्यासक्रम आणि Exam पॅटर्न 🔥❤️👍

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍️राज्य उत्पादन शुल्क भरती 2026

परीक्षेचे स्वरूप

◾️जवान
◾️जवान नि चालक
साठी 120 मार्क पेपर होता यापुढे 80 मार्कची Physical असणार आहे तसेच 1:10 जागेनुसार बोलावले जाणार आहेत.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
#Update

राज्यात कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली रिक्त पदे भरण्याबाबत....

सप्टेंबर 2025 अखेर 5,331 पदे रिक्त
🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Group B & C Main Papers 2023-2024pdf
70.7 MB
❤️2023 & 2024 मध्ये झालेल्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स देत आहोत.

1) गट ब मुख्य परीक्षा 2023 & 2024 पेपर 1 आणि पेपर 2 अंतिम उत्तरतालिकेसहित

2) गट क मुख्य परीक्षा 2023 & 2024 पेपर 1 आणि पेपर 2 अंतिम उत्तरतालिकेसहित

गट ब आणि क 2025 च्या मुख्य ला असलेल्या उमेदवारांनी सदर पेपर प्रिंट काढून सोडवावेत

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
bebdf79d-c60b-4e0b-bb0f-ff429acdfff2.pdf
96.5 KB
STI FINAL result 2024

♦️जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यात लॉकडाऊन लागणार नाहीः अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती.
♦️RTI जलसंपदा विभाग (WRD JE)
● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 1534 रिक्त पदे आहेत.
● कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 278 रिक्त पदे आहेत.
● कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 142 रिक्त पदे

● सुधारित सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजित आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
◾️Time table ✅

👉 राज्यसेवा मुख्य 2025 ला असणार्‍यांनी save असुद्या

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्थानिक_स्वराज्य_संस्थांच्या_शाळा_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर.pdf
540.1 KB
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करणेबाबत.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 27 March Update

🏢 पुणे मनपा चे जाहिरातीसाठी काम सुरु झालंय
🔗
https://t.me/mpsc_vision/57794⁠

📚 बॉम्बे हायकोर्ट (लिपिक) अभ्यासक्रम आणि Exam पॅटर्न
🔗
https://t.me/mpsc_vision/57796⁠

🚔 राज्य उत्पादन शुल्क भरती 2026
🔗
https://t.me/mpsc_vision/57798⁠

🌾 कृषी आयुक्तालयाच्या रिक्त पदांबाबत अपडेट
🔗
https://t.me/mpsc_vision/57799⁠

🧹 नगर परिषद स्वच्छता निरीक्षक रिक्त पदे (मार्च 2026 पर्यंत)
🔗
https://t.me/mpsc_vision/57800⁠

📄 गट ब & क मुख्य परीक्षा (2023 & 2024) पेपर्स
🔗
https://t.me/mpsc_vision/57801⁠

🏆 STI FINAL Result 2024
🔗
https://t.me/mpsc_vision/57805⁠

📑 KDMC Document Verification
🔗
https://t.me/mpsc_vision/57807⁠

💧 WRD JE (RTI Update)
🔗
https://t.me/mpsc_vision/57809⁠

⏰ राज्यसेवा मुख्य 2025 Time Table
🔗
https://t.me/mpsc_vision/57811⁠

🏦 जनता सहकारी बँक, धाराशिव
🔗
https://t.me/mpsc_vision/57814⁠

📝 राज्य सेवा मुख्य 2025 Admit Card Update
🔗
https://t.me/mpsc_vision/57815⁠
🥰1
❤️जनता सहकारी बँक, धाराशिव.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️👉युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याचा परिणाम शालेय कार्यात निर्माण झालेला अभुतपुर्व व्यत्यय आणि शैक्षणिक वर्ष तातडीने संपुष्टात आणण्याची निकड.

♦️👉सर्व शाळांच्या परिक्षा 10 एप्रिल पर्यंत संपविणे बाबत
.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हायकोर्ट भरती #Update

👼 अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेला बसण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्याबाबतची दिनांक 27/03/2026 रोजीची सूचना. 👇👇


● “लिपिक”, “स्टाफ-कार चालक” आणि “प्यून/हमाल/फराश” या पदांसाठी तात्पुरते पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची स्क्रीनिंग परीक्षा रविवार, दिनांक 26/04/2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

● परीक्षा वेळ, स्थळ आणि हॉल तिकीट/प्रवेशपत्र याबाबतची माहिती योग्य वेळी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📌 उद्या होणाऱ्या पोलीस भरती पेपरसाठी काही महत्त्वाच्या सूचना :-

👉 पूर्ण आत्मविश्वासाने बिनधास्त उद्या लेखी परीक्षा देण्यासाठी जा.

👉 उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर सर्वात पहिले OMR शीटवर तुमचे नाव व रोल नंबर तसेच तुम्हाला उत्तरपत्रिकेचा कोणता सेट मिळाला आहे लिहा रोल नंबर खालील गोल रंगवायचे विसरू नका. 

👉 परीक्षा केंद्रावर सर्वानी 2 तास अगोदर पोहचा म्हणजे जास्त धावपळ होत नाही.

👉 परीक्षेला जाताना प्रवेशपत्र ( Hall ticket ), 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड किंवा दुसरे एखादे ओळखपत्र + झेरॉक्स सोबत घेऊन जा तसेच दोन ब्लॅक पेन सोबत ठेवा.  

👉 लेखी परीक्षेला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जा तेव्हाच न येणारे प्रश्न देखील तुम्ही बरोबर सोडवू शकता.

👉 100 % प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे हे तुम्हाला माहीत असल्यावरच लगेच गोल करा

👉 50 - 50 शंका असलेले किंवा उत्तर माहीतच नसलेले असे प्रश्न प्रश्नपत्रिकावरच गोल करून ठेवा व ते शेवटला सोडवा 

👉 सगळ्यात महत्त्वाचे पेपर मधला जो प्रश्न क्रमांक असेल त्याचे उत्तर OMR शीट मधल्या त्याच प्रश्न क्रमांकाला गोल करा.

उदा. प्रश्न क्रमांक :- 25 तर OMR शीट मध्ये 25 समोरच गोल करा.

👉 अनेक मुलांचे घाईमध्ये प्रश्न क्रमांक एक व त्याचे उत्तर दुसरेच गोल करतात म्हणून कृपया घाई कोणीही करू नका.

👉 प्रश्न आणि त्याचे चारही पर्याय व्यवस्थित बघा समजून घ्या आणि मग गोल करा, डोकं एकदम शांत ठेवून उद्या पेपर द्या.

🎯 उद्या स्वप्नपूर्ती होणारा दिवस आहे सर्व वाघांना व वाघीणींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
...💐💐💐
❤1
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू झालेली आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2026

Online Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM