वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महाज्योती ऑफलाईन प्रशिक्षण...👍

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारताची शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज

जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील पुरस्कार

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा - शिक्षण सेवक भरणे

● अनुदानित संस्था
● वेतनश्रेणी - 7 व्या वेतन आयोगानुसार S-10: 29200-92300
● लेखी परीक्षा असेल

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
❤️ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची हॅट्रिक...

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️ एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.

जिंकणारे नेहमी जिंकण्याचाच विचार करत असतात. म्हणजे काय ? आपण जे पेरतो तेच उगवतं..! त्याच्यामुळे विचार सकारात्मक ठेवा. कारण जेव्हा आपला मेंदू सकारात्मक विचार करतो. तेव्हा आपला मेंदू यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो लक्षात असू द्या.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️ देशभरात उद्यापासून जनगणना...

नागरिकांना 'स्व-गणने'ची सोय.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️जेईई मेन- 2026 सत्र-2 साठी अॅडमिट कार्ड जाहीर..

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC PRELIMS 2024 Booklist (1).pdf
98.3 KB
MPSC पूर्व परीक्षेसाठी booklist

Best Booklist..☑️☑️👍👍

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AMVI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️ अमृत Update...

Combine Group_B मुख्य परीक्षा 2025
करिता अर्थसहाय्य...

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
❤️ अमृत Update...

शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC)
लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना.

😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
WRD✅✅

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
31 March Update 📢

📌
#CTET परीक्षा निकाल जाहीर झाला आहे
https://t.me/mpsc_vision/57889

📌 महाज्योती ऑफलाईन प्रशिक्षण 🎓
https://t.me/mpsc_vision/57890

📌 समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) – शिक्षण सेवक भरती 🏫
https://t.me/mpsc_vision/57895

📌 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज लिंक 🏢
https://t.me/mpsc_vision/57899

📌
#TET 2026 टाइम टेबल जाहीर 📅
https://t.me/mpsc_vision/57900

📌
#NCL बाबतीत महत्वाचे ⚠️
https://t.me/mpsc_vision/57901

📌 भारतीय हवामान खात्याची प्रेस नोट 🌦️
https://t.me/mpsc_vision/57902

📌 Combine Group-B मुख्य परीक्षा 2025 साठी अर्थसहाय्य 💰
https://t.me/mpsc_vision/57903

📌 GCC-TBC (टंकलेखन/लघुलेखन) परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना 💻
https://t.me/mpsc_vision/57904

📌 BARTI – गट-ब पूर्व परीक्षा 2025 उत्तीर्ण SC उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य 📚
https://t.me/mpsc_vision/57907

जर हवं असेल तर मी याला अजून attractive format मध्ये (poster style) पण बनवून देऊ शकते 👍
❤1
♦️ नवीन आयकर कायदा 1 एप्रिल पासून..

😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AMRUT ✅

कंबाईन गट ब पूर्व 2025 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परिक्षेसाठी आर्थिक सहाय्य 🔥🔥🔥🔥

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️शिक्षक भरती ही पोर्टलद्वारे होणार..

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6140937101585156981.pdf
19.2 MB
TOP 300 vocabulary

आगामी सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त

Save and share

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🏦 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 91 वा वर्धापन दिवस 🏦

✍भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBI ला ओळखले जाते.
✍ RBI सरकारची व बँकाची बँक म्हणून ओळखली जाते.
✍ भारतीय बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणजे RBI होय.
✍ रिझर्व्ह बँकेत एक गव्हर्नर व चार डेप्युटी गव्हर्नर असतात.
✍ जगातील पहिली मध्यवर्ती बँक - रीक्स बँक ऑफ स्वीडन.
✍ RBI स्थापनेपूर्वी इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक.
✍ हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशी RBI स्थापन.
✍ RBI ची स्थापना - 1 एप्रिल 1935
✍ RBI चे राष्ट्रीयकरण - 1 जानेवारी 1949
✍ RBI चे आर्थिक वर्ष - 1 जुलै ते 30 जून.
✍ 5 जून 1942 पर्यंत म्यानमारची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य
✍ 30 जून 1948 पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँकचे कार्य
✍ RBI ची स्थापना झाली त्यावेळी मुख्यालय कोलकत्ता येथे.
✍ 1937 मध्ये RBI चे मुख्यालय मुंबई येथे हलविण्यात आले.
✍ RBI चे मुख्यालय - मुंबई येथे आहे.
✍ स्थानिक मंडळ चार - मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली
✍ RBI ची 19 विभागीय कार्यालये आहेत.
✍ महाराष्ट्रात तीन आहेत - मुंबई, नागपूर, बेलापूर.
✍ RBI चे सध्याचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा (26 वे)
✍ RBI चे पहिले गव्हर्नर - ओसबोर्न अर्कल स्मिथ
✍ RBI चे पहिले भातीय गवर्नर - सी. डी. देशमुख
✍ सर्वाधिक काळ RBI गव्हर्नर - बनेगल रामराव
✍ सर्वात कमी काळ RBI गव्हर्नर - अमिताव घोष
✍ RBI च्या पहिल्या डेप्युटी गव्हर्नर महिला - के. जे. उदेशी
✍ RBI चे सध्याचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा 26 वे


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📱 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी Daily अपडेट्स👇

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
❤️महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
❤️💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2