वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
📅 14 September Update 📰✨

🏏 महिला टी-ट्वेन्टी आशिया कप 2026
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15162

📚 सारथी | अमृत | BARTI | TRTI | ARTI
#CET परीक्षा वेळापत्रक
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15163

🏢 पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये तब्बल 7 हजार पदे रिक्त
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15167

📝
#CTET परीक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी होणार
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15168

🎓
#SET EXAM
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4589
💐 राष्ट्रीय अभियंता दिन १५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो

◾️ दिग्गज अभियंता आणि मुत्सद्दी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (सर एम. व्ही.) यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील चिक्काबळ्ळापूर जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला.

◾️सर एम. व्ही. हे एक द्रष्टे स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर), अर्थतज्ज्ञ आणि मुत्सद्दी होते; त्यांनी म्हैसूरचे १९ वे दिवाण (१९१२-१९१८) म्हणून काम पाहिले.

◾️ते म्हैसूर येथील 'कृष्ण राजा सागर धरणा'चे (KRS धरण) मुख्य अभियंता होते आणि त्यांनी खडकवासला जलाशयासाठी स्वयंचलित पूर नियंत्रण दरवाजांचे (automatic floodgates) आरेखन (डिजाइन) केले होते.

◾️भारत सरकारने १९५५ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन गौरवले.

◾️ Theme 2026 : "नवनिर्मिती आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून शाश्वत भविष्यासाठी स्मार्ट अभियांत्रिकी."
❤1
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 Preference लिंक सुरु झालेली आहे.

Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कालावधी :
11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
CRP-RRBs-XV-notification.pdf
1.5 MB
IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती

1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183
2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256

शैक्षणिक पात्रता पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026
एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/
https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड ! मूल्यांकनात गडबड; 135 गुणांचे झाले 101 आणि नंतर 68...

संपूर्ण बातमी
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-krushi-seva-main-exam-marking-scam-controversy-marathi-news-rak-94-6137298/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
● CM साहेब...🔥

Online चा निर्णय तूर्तास नाही.✅

भविष्यातही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

- मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस साहेब.🙏
📚 15 September Update 📝✨

🔹 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15172

👮 नववर्षात राज्यात 8000 पोलिसांची भरती 🚔🔥
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15174

🏛️ बार्टी, पुणे – Update 📢
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15175

💻 Online चा निर्णय तूर्तास नाही ❌
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15176

💼 IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती 🚨
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4596

📰 15 सप्टेंबर | आजचे टॉप चालू घडामोडी 🌍🔥
🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5433
परिपत्रक_टंकलेखन_चाचणी.pdf
1.2 MB
परिपत्रक टंकलेखन चाचणी

ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 बहिष्काराचा निर्णय

विदर्भ स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती, अमरावती यांच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर रोजी अमरावती येथे येणाऱ्या व्ही. राधा समितीच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भ स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समिती ,अमरावती

कायम सर्वात पहिले आणि निर्भीड भूमिका फक्त अमरावती करांनीच घेतली आहे 🤞

पुन्हा एकदा सुरवात - अमरावती 🔥🤝
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🍌1
मुक्त विद्यापीठ - 25 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता...

घेऊन टाका कुठेतरी . हे होत होत डिग्री पण पूर्ण होईल ..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📍2026 मधील टेनिस स्पर्धा व विजेते

Australian Open 2026 🇦🇺
पुरूष - Carlos Alcaraz 🇪🇸
महिला - Elena Rybakina 🇰🇿

French Open 2026 🇫🇷
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Mirra Andreeva 🇷🇺

Wimbledon 2026 🇬🇧
पुरूष - Jannik Sinner 🇮🇹
महिला - Linda Nosková 🇨🇿

US Open 2026 🇺🇸
पुरूष - Alexander Zverev 🇩🇪
महिला - Elena Rybakina 🇰🇿

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वनार्टी व महाज्योती परीक्षा वेळापत्रक.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड ! मूल्यांकनात गडबड; 135 गुणांचे झाले 101 आणि नंतर 68...

संपूर्ण बातमी
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-krushi-seva-main-exam-marking-scam-controversy-marathi-news-rak-94-6137298/
● RRB JE CBT - 1. 2026.

● Exam Date ➡️ 27 , 28 & 30 Oct..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1