वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड ! मूल्यांकनात गडबड; 135 गुणांचे झाले 101 आणि नंतर 68...

संपूर्ण बातमी
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-krushi-seva-main-exam-marking-scam-controversy-marathi-news-rak-94-6137298/
● RRB JE CBT - 1. 2026.

● Exam Date ➡️ 27 , 28 & 30 Oct..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
fc2f2f6f-6059-4094-b73c-bb44b3de5de0.pdf
509.6 KB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक १ - पहिली उत्तरतालिका
f25e98f3-2f3f-4ce9-9da1-918e975fde49.pdf
518.5 KB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक २ - पहिली उत्तरतालिका

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
● पशुधन मुलाखती - २२ ते २४ सप्टेंबर..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
● जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 16 September Update 📢

📝 वनार्टी व महाज्योती परीक्षा वेळापत्रक
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15182

📋 विभागीय आयुक्त कार्यालय, मागासवर्गीय कक्ष पुणे विभाग — बिंदूनामावली नोंदवही तपासणी कार्यक्रम
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15188

📮 भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4605

🚆 RRB JE CBT-1 2026
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4604

🏦 IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4603

📢 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 — मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
📌 जाहिरात क्र. 001/2026
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15190

🐄 पशुधन विकास अधिकारी, गट-अ — मुलाखत कार्यक्रम (टप्पा 5)
📌 जाहिरात क्र. 088/2025
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15191

📝 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 — प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध
📌 जाहिरात क्र. 015/2026
⚠️ उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा 21 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत सुरू राहील.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15193
❤1
5_6150142066904015019.pdf
1.9 MB
UPSC ESE 2027 – Civil Engineering
Total Vacancies: 480
Application Start: 16 September 2026
Last Date: 06 October 2026, 6:00 PM
Prelims Exam: 31 January 2027
Mains Exam: 18 June 2027

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
🔖 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन —

☑️ 15 ऑगस्ट 1947 — भारत स्वतंत्र झाला.

☑️ 1947-48 — हैदराबाद संस्थानात निजामविरोधी आंदोलन सुरू झाले.

☑️ स्वामी रामानंद तीर्थ — हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रमुख नेते.

☑️ 13 सप्टेंबर 1948 — भारतीय सैन्याची ऑपरेशन पोलो कारवाई सुरू.

☑️ 17 सप्टेंबर 1948 — निजामाने शरणागती पत्करली.

☑️ 17 सप्टेंबर 1948 — हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

☑️ 1 नोव्हेंबर 1956 — मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला.

☑️ 17 सप्टेंबर — मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
📍 WRD मोठी अपडेट
MPSC मार्फत भरती प्रक्रियेसाठी पाठवायच्या पदांच्या यादीबाबत चर्चा/आढावा बैठक झाली आहे.
सरळसेवा पदांची बिंदुनामावली पुढील १० दिवसांत तयार करून मागासवर्ग कक्षाकडून प्रमाणित करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय माहिती 23 सप्टेंबर 2026 पर्यंत मागवण्यात आली आहे.
👉 भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाची प्रशासकीय हालचाल सुरू झाली आहे.
आता पुढे जागा किती येतात आणि जाहिरात कधी येते, याकडे लक्ष!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️व्ही.राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा डिस्क्रिपटीव्ह पॅटर्न  राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच ऑब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रेपटीव्ह पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी व्ही.राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी  टाळ्यांच्या कडकडाटसह प्रतिसाद दिला.🙏
❤1
📢 17 September Update 📢

💧 WRD मोठी अपडेट
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15200

📚 महाज्योती, वनार्टी
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15202

📝 MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
📌 जाहिरात क्र. ०१४/२०२६ — लिपिक टंकलेखक
📢 नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15204

👨‍💼 गट-क भरतीतील तलाठी पद
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4612

🏛️ स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 1871 जागांसाठी भरती
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4608

🏆 ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 जाहीर
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4607

🛎 कामगार विभाग..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15206
❤1
✅जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp व👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️कामगार विभाग..

👉 Revised Answer Key For Mathadi Exam Recruitment 2026 उपलब्ध.

👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp व👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सहकार विभाग गट क संवर्गातील मागणीपत्रक MPSC कडे .

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅दहावी–बारावी परीक्षा 2027 संभाव्य वेळापत्रक जाहीर...

बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027

दहावी लेखी परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने
संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 18 September Update 📢

🌾 कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) – 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15209

📋 RTI... कृषी सेवक
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15211

📝 MPSC परीक्षा ऑफलाईनच होणार..
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15214

♿ जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ – दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15215

🏦 IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4619

👷 कामगार विभाग
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4618

📮 भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4617

🤝 सहकार विभाग गट-क संवर्गातील मागणीपत्रक MPSC कडे
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4616