वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️ बिमस्टेकच्या कृती गटाची बैठक
बैठक.

👉 भारताने आयोजित केलेली दहशतवादविरोधी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीवरील बिमस्टेक संयुक्त कार्य गटाची 11वी बैठक 28-29 सप्टेंबर, 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

👉 भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. सुहेल एजाज खान यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

👉 या बैठकीत मानवी तस्करी, मादक द्रव्ये, सायकोट्रॉपिक पदार्थ आणि पूर्वसूचक रसायनांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करणे, मनी लाँड्रिंग विरोधी विषयांवर चर्चा झाली.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Group B & C Pre Papers 2017 to 2024.pdf
15.2 MB
#PYQ.....

संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.

गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

नव्याने समाविष्ट
गट ब पूर्व 2024
गट क पूर्व 2024

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
❤1
📢🔥 1 OCTOBER UPDATE 🔥📢

🚨 आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडतील इतक्या मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जाणार आहे...!!
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15377

📢 जाहिरात क्र. १०५/२०२५
👨‍⚕️ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरिता पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
📌 यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15397

🛠️ SSC JE 2026
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4708

🌳 WRD विभाग... Active Mode 🔥
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4707

📝 आजचे One Liner – 30 सप्टेंबर 2026
🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5548
● SSC JE 2026

●।CBT1 Exam Date : 2 to 6 Nov
.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यकर_निरीक्षक_2024_तृतीय_नियुक्ती_आदेश_क्र_ब_४५८_दि_०१_१०_२०२६.pdf
4.6 MB
● राज्यकर निरीक्षक 2024 तृतीय नियुक्ती आदेश क्र. ब-४५८ दि.०१.१०.२०२६.pdf

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
● माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र शासनाने माजी अग्निवीरांना 'गट-क' संवर्गातील गणवेशधारी पदांवर नियुक्ती देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केले आहे.


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2026


Apply Link👇👇👇
https://ibpsreg.ibps.in/cabgasep26/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
📅 2 October Update 🇮🇳

🔥 माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय!
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15401

🏦 कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती!
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4720

🏹 आशियाई खेळ 2026 मध्ये गणेश मणी रत्नम यांना कंपाउंड तिरंदाजीत वैयक्तिक कांस्यपदक! 🥉
🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5571

📊 वयावर आधारित सरासरी
🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5563

⏱️ Speed, Time, Distance
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15411
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये 16 सुवर्ण, 25 रौप्य, 35 कांस्य (एकूण 76) पदकांसह भारत 5व्या स्थानी

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे 'अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #MPSC सचिव हरपाळकर यांची उचल बांगडी..

👉 पेपरफुटी गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय..

👉 विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले...


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, शासकीय वसतिगृह योजना,पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Math&Reasoning Combine 2022-2012 PYQ..pdf
4.5 MB
Combine Mains आणि Combine पूर्व
साठी महत्वाचे.

Combine पुर्व गट_ब 2012 ते 2022 सर्व गणित आणि
बुद्धिमत्ता चे प्रश्न एकाच pdf मध्ये.

गणित आणि बुद्धिमत्ता साठी आयोगाचे PYQ. येणाऱ्या
दिवसांमध्ये भरपूर सराव करा.

Pdf जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM