वनरक्षक भरती
8.58K subscribers
13.8K photos
233 videos
8.85K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ घटना समितीतील महत्वाच्या समित्या ❇️

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी :- 5 आणि 6 फेब्रुवारी 2023

◆ अमित शाह यांनी देवघर येथे भारतातील पाचव्या नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी केली.

◆ भारत, फ्रान्स, युएईने ऊर्जा, संरक्षण आणि अर्थव्यवस्थेसह त्रिपक्षीय सहकार्य उपक्रमाची स्थापना केली.

◆ महिंद्रा फायनान्सने राऊल रेबेलो यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली.

◆ भारतीय-अमेरिकन अमी बेरा यांची गृह गुप्तचर समितीवर नियुक्ती करण्यात आली.

◆ शमिका रवी यांची EAC-PM मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ डिसेंबर 2022 पर्यंत पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) अंतर्गत पेमेंट स्वीकृती उपकरणांची संख्या 1.87 कोटी झाली आहे.

◆ रिलेशनशिप मॅनेजमेंट भूमिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी HDFC बँकेने NIIT सोबत करार केला आहे.

◆ रिलायन्स रिटेल पेमेंटसाठी डिजिटल चलन स्वीकारणार आहे.

◆ सरकारने व्होडाफोन आयडियाच्या 16,133 कोटी रुपयांच्या व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली.

◆ इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या डोप टेस्टमध्ये अयशस्वी झाल्यामुळे जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

◆ केरळने राष्ट्रीय बीच सॉकर चॅम्पियनशिप जिंकली.

◆ इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) ने नॅशनल आइस हॉकी चॅम्पियनशिप सलग तिसरा वेळा जिंकला.

◆ रिकी केज या संगीतकाराने “डिव्हाईन टाइड्स” या अल्बमसाठी तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला.

◆ डॉ पेगी मोहन यांना ‘मातृभूमी बुक ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.

◆ पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुबईत निधन झाले.

◆ 78% च्या मान्यता रेटिंगसह PM मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले.

◆ 6 फेब्रुवारी रोजी इंटरनेशनल डे ऑफ जीरो टॉलरेंस फॉर फीमेल जेनिटल म्यूटिलेशन डे साजरा केल्या जातो.

◆ ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 जाहीर झाले.

◆ पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले.

◆ लता मंगेशकर यांच्या पहिली पुण्यतिथीचे औचित्य साधून सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे वाळूचे शिल्प बनवले.

◆ भारतीय रेल्वेने व्हॉट्सअँप फूड डिलिव्हरी सुविधा ‘झूप’ सुरू केली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
5_6298548777712092048.pdf
200.7 KB
⭕️♦️ MPSC परीक्षेकरिता विज्ञान विषयाचा Approach व Physics, Chemistry, Biology च्या  महत्वाच्या घटकांची यादी  share करत आहे

👉By The Achievers Mentorship.

👉 नक्की वाचा व Share करा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वर्तमान_निर्णय_30_जानेवारी_ते_05_फेब्रुवारी_2023_1.pdf
16.8 MB
वर्तमान_निर्णय 30 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2023 (1).pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Economics Notes By Gajanan Bhaske.pdf
12.6 MB
#Notes
#economics

संपूर्ण अर्थव्यवस्था च्या नोट्स

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
1. प्रास्ताविक.pdf
4.9 MB
#Notes
#Geography

🔸महाराष्ट्र भूगोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
5_6140891106780382674.pdf
3.3 MB
#Notes
#History

🔸 महाराष्ट्राचा इतिहास

✍ नागेश गायकवाड

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
Science by Shrinivas Patil.pdf
5.2 MB
#Notes
#Science

🔸Science Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
5_6098363302688063893.pdf
17.2 MB
#Notes
#Science

🔸 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स

✍ By- Ashok Pawar

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
पर्यावरण_notes_by_श्रीनिवास_पाटील.pdf
8.5 MB
#Notes
#Environment

🔸 पर्यावरण Notes

✍By - श्रीनिवास पाटील सर,
(Excise PSI)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔰तलाठी जाहिरात 15 ते 20 फेब्रुवारी मध्ये येणार

🔹विभागानुसार तलाठी जागा

कोकण :-  731
नाशिक :- 1035
औरंगाबाद :-  847
अमरावती :- 183
पुणे :- 746
नागपूर :- 580

एकूण :- 4122
👍2
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🚨7 February Update🚨

📌 पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी👆
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4010

📌 मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2021 ग्राउंड मार्क
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4011

📌 SARTHI UPSC 2023 NOTIFICATION..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4020

📌 GCC-TBC & GCC-SSD-CTC :  शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् (GCC-SSD- CTC) परीक्षा फेब्रुवारी/मार्च - २०२३ प्रवेशपत्राबाबत
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4026

📌 ग्रॅमी पुरस्कार :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4033

📌 आयोगाच्या संयुक्त पूर्व परिक्षेतील फक्त अंकगणित आणि बुध्दीमत्ता प्रश्न (२०१२-२२)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4036

📌 TAIT परीक्षा प्रसिध्दपत्रक.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4037

📌 तलाठी जाहिरात 15 ते 20 फेब्रुवारी मध्ये येणार
🔹विभागानुसार तलाठी जागा

https://telegram.me/mega_saralseva_bharti/4057

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4604

📌 One Word Substitutions
https://telegram.me/english_grammer_katta/4382
👍2
तलाठी जागा जिल्हा निहाय

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Union-Budget-2023-24-in-Marathi.pdf
1.8 MB
भारताचा अर्थसंकल्प 2022-23 मराठी मध्ये..✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
https___pib.gov.in_PressReleasePage.aspx_PRID=1895023.pdf
3.6 MB
भारताची आर्थिक पाहणी 2023
मराठी मधून
#PIB

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (SAI) च्या नेत्यांची बैठक लखनौ येथे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) द्वारे आयोजित केली जात आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION