वनरक्षक भरती
8.57K subscribers
13.8K photos
233 videos
8.86K files
12K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7c744c088b993dd97387fadb9c6e9904 (1).pdf
4.7 MB
❇️ पोलीस अधीक्षक वर्धा चालक पोलीस शिपाई भरती 2021 - लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवार यांची यादी.
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
cc31e6e1026831c10312d290469bd4f6 (1).pdf
779.2 KB
❇️ पोलीस आयुक्त सोलापूर शहर चालक पोलीस शिपाई भरती 2021 - लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवार यांची यादी.
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#ALL_in_One

⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️Natu natu wins Oscar💥

👉 RRR Movie 🔥

👉 आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.🏆

👉९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा..


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#PSI 2020

नॉन क्रइमइलएअर प्रमाणपत्रासाठी तारखेच्या अटींमुळे कोंडी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭐️तलाठी भरती update...🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍2
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पेपर ऑनलाईन झाले होते..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
#PSI 2020

नॉन क्रइमइलएअर प्रमाणपत्रासाठी तारखेच्या अटींमुळे कोंडी

https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
1233f81bed43f7343fbc51f0096ae94c.pdf
5.5 MB
रारापो बल गट क्र १ पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
⭕️♦️⚠️🏆 'ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
🟠ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती :-

🔹सर्वात मोठा ग्रह - गुरु

🔸सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध

🔹पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस

🔸 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन - बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून

🔹सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र

🔸लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह - मंगळ

🔹सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.

🔸पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस

🔹सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु

🔸सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र

🔹सूर्यापासून अंतरानुसार ग्रह - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून

🔸आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.

🔹पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम - शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022)

◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु

◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक

◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष

◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष

◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक 

◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक

◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत

◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान

◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी

◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत

◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत

◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक

◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती

◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला)

◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष

◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष

◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1😁1
⭐️ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी⭐️
-----------------------------------
⭐️ सर्वोत्कृष्ट सिनेमा - एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
----------------------------
✅ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
✅ सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
✅ सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अट वन्स'
-------------------------------
📸 बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'
📸बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक
📸 बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
📸 बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
------------------------------
✅  बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स
✅ बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
✅ बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
✅ बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स 
✅ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
-----------------------------
✅सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर
✅सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल - द वेल
✅सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड
✅ सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - आयरिश गुडबाय
✅बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म - नवलनी
---------------------------
⭐️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस
⭐️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
⭐️ सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
6849.pdf
22.8 KB
🛑जा. क्र. 063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ वाहन चालक परीक्षा पूढे ढकलण्यात आली आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
NCL gr new.pdf
847.6 KB
PSI/AMVI यांच्यासाठी New NCL सुधारीत GR..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
sachin dhawales math and resoning acadamy - maths pdf (2).pdf
10 MB
#eBooks
Maths book PDF
Sachin Dhawle sir

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
sachin dhawales math and resoning acadamy - resoning pdf (2).pdf
10.2 MB
#eBooks
Reasoning book PDF
Sachin Dhawale sir

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━